शारिरीक संबंधास नकार, प्रायव्हेट पार्टवर टाकले अॅसिड
अॅसिड विक्रीवर बंदी असतानाही त्याची विक्री खुलेआम सुरू आहे. त्याद्वारे माणूसकीला काळिमा फासणा-या अनेक घटना घडत आहेत.
Oct 31, 2017, 07:54 PM ISTपश्चिम रेल्वेवर आज नाईट ब्लॉक
पश्चिम रेल्वे मार्गावर आज नाईट ब्लॉक घेण्यात येणार आहे.
Oct 28, 2017, 09:02 PM ISTमुंबई | पश्चिम रेल्वेवर आज नाईट ब्लॉक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 28, 2017, 08:37 PM ISTआता, हुमायूँच्या कबरीवरूनही वादंग
ताजमहालावरून वाद पेटलेला असतानाच आता दिल्लीतल्या हुमायूँच्या कबरीवरूनही वादंग माजण्याची चिन्हं आहेत.
Oct 26, 2017, 10:28 PM ISTनशेच्या अंमलाखाली पित्यानंच तीन मुलींना चालत्या रेल्वेतून खाली फेकलं
उत्तर प्रदेशच्या सीतापूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर येतंय. नशेच्या आहारी गेलेल्या एका व्यक्तीनं आपल्या तीन मुलींना चालत्या रेल्वेतून खाली ढकलून दिलं... या घटनेत एका मुलीचा मृत्यू झालाय.
Oct 25, 2017, 05:48 PM ISTराम रहीमच्या 'हनी'ला शोधणाऱ्याला मिळणार मोठं बक्षीस
बलात्कार प्रकरणात शिक्षा झालेल्या राम रहीमची हनीप्रीत फरार झाली आहे. याच हनीप्रीतची माहिती देणाऱ्याला बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
Sep 22, 2017, 06:25 PM ISTरेल्वे दुर्घटनांवर बोलला भज्जी आणि....
उत्तर प्रदेशात एका आठवड्यात दोन रेल्वे अपघात झालेत. कानपुर आणि इटावाच्यामध्ये औरेया जिल्ह्यात बुधवारी अपघात झाला. आजमगड ते दिल्ली जाणारी १२२२५ (अप) या कैफियत एक्सप्रेसची डंपरला टक्कर दिल्याने ही दुर्घटना घडली.
Aug 23, 2017, 04:56 PM ISTवाराणसीच्या रस्त्यांवर नरेंद्र मोदी बेपत्ता
उत्तरप्रदेशच्या वाराणसीच्या रस्त्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असलेले पोस्टर लागलेले दिसत आहेत.
Aug 19, 2017, 09:36 AM ISTउत्तर प्रदेशमध्ये भरदिवसा तरुणीची गोळ्या घालून हत्या
उत्तर प्रदेशमध्ये सत्ता आणि सरकार बदलले असले तरी गुन्हे मात्र कमी झालेले नाही. गुन्हेगारांच्या मनात अजूनही कायद्याची भीती निर्माण झालेली नाही. गाजियाबादमध्ये अज्ञात बाईकस्वारांनी भरदिवसा एका युवतीची गोळ्या घालून हत्या केली आहे.
Aug 17, 2017, 06:17 PM ISTउत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रगीत न गाणाऱ्या मदरशांवर योगी सरकार करणार कारवाई
उत्तर प्रदेशमध्ये ज्या मदरशांमध्ये १५ ऑगस्टला राष्ट्रगीत नाही गायलं गेलं त्या मदरशांविरोधात योगी सरकार कडक कारवाई करणार असल्याचं बोललं जातंय.
Aug 17, 2017, 05:15 PM ISTव्हिडिओ : जेव्हा शाळेत बारबालांवर उडवले जातात पैसे...
शिक्षेचं मंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एखाद्या शाळेतच बार गर्ल्स थिरकताना दिसल्या तर...
Aug 10, 2017, 04:45 PM ISTधक्कादायक! बलात्कार पीडित तरुणीवर दुसऱ्यांदा अॅसिड हल्ला
उत्तर प्रदेशमध्ये गुंडांची मुजोरी वाढतच चालल्याचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. लखनऊमध्ये काही गुंडांनी एका तरुणीवर दुस-यांदा अॅसिड हल्ला केल्याची संतापजनक घटना घडली आहे. पीडित तरुणीला गंभीर अवस्थेत ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. ही तरुणी रायबरेलीची रहिवाशी असून लखनऊच्या अलीगंज भागातील हॉस्टेलमध्ये राहते.
Jul 2, 2017, 12:53 PM ISTमुख्यमंत्री योगींना घेतली पंतप्रधान मोदींची भेट
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमध्ये दोघांमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली.
Jun 12, 2017, 12:41 PM ISTकोणीतरी माझी किडनी खरेदी करा, मुलांच्या शिक्षणासाठी आईची आर्त साद
एका चार मुलांच्या आईवर आभाळ कोसळलेय. मुलांच्या शिक्षणासाठी तिने टोकाचे पाऊल उचललेय. स्वत:ची किडनी विक्रीला काढलेय.
Jun 1, 2017, 06:31 PM ISTयूपीत अल्पसंख्यांकांचं आरक्षण रद्द होणार?
यूपीत अल्पसंख्यांकांचं आरक्षण रद्द होणार?
May 23, 2017, 12:40 AM IST