प्रियंकाने घेतला सोनिया गांधींचा गालगुच्चा
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांची कन्या प्रियांका गांधी या मायलेकीचं प्रेम पाहून रायबरेलीतल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली. या आधीही रायबरेलीतीलच प्रचारसभेत प्रियांकाने मंचावर आपल्या मुलांना धक्का दिला होता.
Feb 15, 2012, 11:49 AM IST'युपी'मध्ये काँग्रेसकडून अश्वासनांची खैरात
युपी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपलं घोषणापत्र काढलं आहे. केंद्रिय मनुष्यबळ विकासमंत्री यांनी एका पत्रकार परिषदेत घोषणापत्र देऊन सांगितलं की उत्तर प्रदेशात जर काँग्रेसचं सरकार आलं तर –
Jan 31, 2012, 05:45 PM ISTप्रियंका गांधी आमेठीच्या दौऱ्यावर
उत्तर प्रदेशातल्या आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेत काँग्रेसच्या स्टार प्रचारक प्रियंका गांधी- वढेरा १६ जानेवारीपासून तीन दिवस आमेठी आणि रायबरेलीच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
Jan 14, 2012, 11:08 PM ISTराहुल गांधींना समज कमी – राज
राहुल गांधी यांना मुळात समज कमी असून त्यांना सल्ला कोण देतं हे मला माहिती नाही. या गांधी घराण्याने उत्तरप्रदेश आणि देशाची सत्ता उपभोगली, त्यांच्यामुळेच उत्तर प्रदेशातील लोकांना भीक मागायची वेळ आली, असल्याचा दणदणीत टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला.
Nov 14, 2011, 04:02 PM IST