पालिका निवडणूक : मतदान टक्केवारीत वाढ, सकाळी १० वाजता मतमोजणी
महानगरपालिका निवडणुकीत मतदानाची आकाडेवारीत थोडी वाढ झाल्याने आता आधीच अत्यंत चुरशीच्या लढाईचा निकालही तितकाच अटीतटीचा लागण्याची शक्यता आहे. आता कल्याण-डोंबिवलीत ७५० उमेदवारांसाठी आणि कोल्हापूरच्या ५०६ उमेदवारांसाठी आजची रात्र वैऱ्याची आहे. उद्या सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
Nov 1, 2015, 08:41 PM ISTडोंबिवलीत ज्येष्ठांनी केले मतदान, झाला त्यांचा गौरव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2015, 05:02 PM ISTकल्याणमध्ये दुपारी मतदारांच्या रांगा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2015, 05:00 PM ISTकल्याण-डोंबिवली मतदान जोरात, कुणाला मिळणार कौल?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2015, 01:10 PM ISTयूपीतल्या ६ जिल्ह्यांत आज तिसऱ्या टप्प्यात मतदान
यूपीतल्या ६ जिल्ह्यांत आज तिसऱ्या टप्प्यात मतदान
Oct 28, 2015, 12:56 PM ISTपाटणा : शारदा सिन्हा यांच्या गायनामुळे बिहारमध्ये मतदान जनजागृती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 16, 2015, 09:48 AM ISTमुंबईतील बिहारी मतदानासाठी निघाले आपल्या गावांकडे...
मुंबईतील बिहारी मतदानासाठी निघाले आपल्या गावांकडे...
Oct 9, 2015, 01:01 PM ISTएमसीए निवडणूक : शरद पवार एमसीएच्या अध्यक्षपदी... भाजपचा जल्लोष
शरद पवार एमसीएच्या अध्यक्षपदी... भाजपचा जल्लोष
Jun 17, 2015, 11:09 PM ISTएमसीए निवडणूक : शरद पवार एमसीएच्या अध्यक्षपदी... भाजपचा जल्लोष
'मुंबई क्रिकेट असोसिएशन'च्या चुरशीच्या निवडणुकीत पवार-महाडदळकर गटानं विजय मिळवलाय.
Jun 17, 2015, 08:10 PM ISTवसई-विरार महापालिका निवडणुकीसाठी मतदान
वसई-विरार महापालिका निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. दरम्यान वसईत मुसळधार पावसाला सुरुवात झालीय, याचा मतदानावर परिणाम होण्याची शक्यताय, पावणेसात लाख मतदारांसाठी जवळपास ६०७ मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत.
Jun 14, 2015, 10:00 AM ISTब्रिटनमध्ये आज मतदान, निवडणुकीकडे लक्ष
जगातली सगळ्यात जुनी आणि सातत्यपूर्ण लोकशाही असलेल्या ब्रिटन अर्थात युनायटेड किंगडममध्ये आज सार्वत्रिक निवडणूक होतेय.. 30 मार्चला विद्यमान पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुन यांच्या सरकारचा कार्यकाळ संपुष्टात आला.. त्यानंतर नव्या कायद्यानुसार या निवडणुका होतायत.
May 7, 2015, 10:28 AM ISTराज्यात किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत, आज निकाल
राज्यातील काही महानगर पालिका आणि ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले. कडक उन्हामुळे मतदानला मोठा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, काही ठिकाणी चांगले मतदान झाले. बदलापूर ५६, अंबरनाथ ४८, नवी मुंबई ५०, औरंगाबाद ६०, वरणगाव-जळगाव ७८ टक्के, भोकरमध्ये ७४, राजूरमध्ये ७५.८ टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, उद्या सकाळी मतमोजणीला सुरुवात होणार आहे. साधारण एक तासात निवडणुकीचे निकाल हाती येतील, अशी शक्यता निवडणूक अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
Apr 22, 2015, 07:24 PM IST