voting

स्वातंत्र्यानंतर या गावात झालं पहिल्यांदाच मतदान!

लातूर जिल्ह्याच्या जळकोट तालुक्यातल्या धनगरवाडी या गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मतदान झालंय. 

Feb 16, 2017, 06:23 PM IST

नवरदेव पोहोचला मतदानासाठी मतदान बुथवर

परभणीतील राणी सावरगाव गावात नवरदेवाने आधी मतदानाचा हक्क बजावला, यानंतर वधुच्या गळ्यात वरमाला टाकली. बब्रू अप्पा झोरे असं या नवरदेवाचं नाव आहे. 

Feb 16, 2017, 03:00 PM IST

मतदानानंतर बोटावरील शाई दाखवा आणि या हॉटेलामध्ये सवलत मिळवा

महानगरपालिका निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी उल्हासनगरमधील हॉटेल व्यावसायिक बिलात सवलत देऊन जनजागृती करणार आहेत. बोटावर शाई दाखवा आणि सवलत मिळवा अशी योजना आहे.

Feb 14, 2017, 09:24 AM IST

पंजाबमध्ये ७५ टक्के तर गोव्यात ८३ टक्के मतदान

पंजाब आणि गोवा विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान झाले. पंजाब आणि गोव्यामध्ये अनुक्रमे ७५ आणि ८३ टक्के मतदान झाले. 

Feb 4, 2017, 11:02 PM IST