यूपीत प्रचाराच्या तोफा थंडावल्या, ८ तारखेला शेवटच्या टप्प्याचं मतदान
उत्तरप्रदेश निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याच्या मतदानासाठी प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत.
Mar 6, 2017, 09:00 PM ISTउत्तरप्रदेशात 49 जागांसाठी तर मणिपूरमध्ये 38 जागांसाठी मतदानाला सुरुवात
उत्तरप्रदेशात विधानसभेच्या सहाव्या टप्प्यातल्या मतदानाला सुरुवात झाली आहे.
Mar 4, 2017, 08:19 AM ISTआमिर खान 'ठग्स ऑफ हिंदुस्थान'
तो तुमचा अधिकार आहे, अशी जाहिरातही अभिनेता आमिर खानची तुम्ही पाहिली असेल.
Feb 22, 2017, 08:04 PM ISTकोण जिंकणार?..कार्यकर्त्यांच्या मनात माजलंय काहूर
राज्यात जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुका पार पडल्या, यात फक्त मतदान पार पडलंय, निकाल अजून बाकी आहे.
Feb 22, 2017, 03:04 PM IST'माझ्याच पक्षाच्या लोकांनी मला हरवण्याचे प्रयत्न केले'
आपल्याच पक्षातील लोकांनी जाणून-बुजून आपल्याला हरवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केल्याचं, काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी म्हटलंय.
Feb 22, 2017, 12:27 AM ISTजिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी 69 टक्के मतदान
महाराष्ट्रातील 11 जिल्हा परिषदा व 118 पंचायत समित्यांसाठी सरासरी 69.43 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया वर्तविलाय.
Feb 21, 2017, 10:18 PM ISTमहानगरपालिकांसाठी सरासरी 56 टक्के मतदान
राज्यातील 10 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज 56.30 टक्के मतदान झालंय. राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी ही माहिती दिलीय.
Feb 21, 2017, 10:09 PM ISTसचिन तेंडुलकरने मतदान केलं, तुम्ही केलं का?
भारतरत्न सचिन तेंडुलकरनं मतदानाचा हक्क बजावलाय. वांद्रेमधल्या मतदान केंद्रावर जाऊन सचिननं पत्नी डॉक्टर अंजलीसह मतदान केलं.
Feb 21, 2017, 05:18 PM ISTरत्नागिरीत मतदान रांगेत असताना मतदाराचा मृत्यू
रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणूक मतदानाला गालबोट लागले आहे. रांगेत मतदानासाठी उभ्या असाणाऱ्या एका वृद्धाचा मृत्यू झाला.
Feb 21, 2017, 03:01 PM ISTमुंबईत २०१२ साली येथे सर्वात कमी मतदान झाले होते
उच्चशिक्षित आणि उच्च-भ्रू मतदार अशी ओळख असलेल्या दक्षिण मुंबई मतदारसंघात मतदान हे मोठ्या संख्येने होणं अपेक्षित असतं.
Feb 20, 2017, 10:55 PM ISTपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी रायगडची यंत्रणा सज्ज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 20, 2017, 08:42 PM ISTरत्नागिरीमध्ये मतदानाची जोरदार तयारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 20, 2017, 08:41 PM IST