ठाणे । जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी आज मतदान
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 13, 2017, 09:29 AM ISTइगतपुरी आणि त्र्यंबक नगरपरिषदेसाठी उत्साहात मतदान
नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी आणि त्र्यंबक नगरपरिषदेसाठी उत्साहात मतदान झालं. इगतपुरी नगरपरिषदेच्या ९ प्रभागातल्या १८ जागांसाठी ७९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर थेट नगराध्यक्षपदासाठी ७ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
Dec 11, 2017, 10:56 AM ISTजत नगपरिषदेसाठी 68 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान
सांगली जिल्ह्यातील जत नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान झालं.
Dec 10, 2017, 10:47 PM ISTजत नगपरिषदेसाठी 68 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 10, 2017, 07:33 PM ISTगुजरात निवडणूक २०१७ : पहिल्या टप्प्यात ६८ टक्के मतदान!
गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत पहिल्या टप्प्यात ६८ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
Dec 9, 2017, 10:33 PM ISTगुजरात निवडणूक : विजय रुपाणी आणि शक्ती सिंह यांच्यात टक्कर
गुजरात विधानसभेच्या निवडणूकीत पहिल्या टप्प्यासाठी मतदान होत आहे.
Dec 9, 2017, 08:17 AM ISTप्रसाद लाड यांच्या विजयामुळे भाजपचा शिवसेनेलाही इशारा
विधान परिषद पोटनिवडणुकीत अपेक्षेप्रमाणं प्रसाद लाड विजयी झालेत.
Dec 7, 2017, 09:20 PM ISTमुंबई पालिकेच्या प्रभाग क्रमांक २१ व ६२ करीता पोटनिवडणूक
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २१ व ६२ करीता पोट निवडणूक जाहीर झाली आहे. १३ डिसेंबरला मतदान घेण्यात येणार आहे.
Nov 8, 2017, 11:17 AM ISTदुसऱ्या टप्प्यातल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदान पूर्ण
राज्यात आज दुसऱ्या टप्प्यातल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदान घेण्यात आलं. दुसऱ्या टप्प्यात ३ हजार ६९२ ग्रामपंचायतींसाठी मतदान झालं.
Oct 16, 2017, 08:30 PM ISTराज्यात आज दुस-या टप्प्यातील ग्रामपंचायतींसाठी मतदान
राज्यात आज दुस-या टप्प्यातील ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. राज्यभरात वेगाने होत असलेल्या राजकीय घडामोडींनंतर या निवडणूकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. थोड्याच वेळात इथे मतदानाला सुरूवात होणार आहे.
Oct 16, 2017, 08:03 AM ISTराज्यात दुस-या टप्प्यातील ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान
राज्यात सोमवारी दुस-या टप्प्यातील ग्रामपंचायतसाठी मतदान होणार आहे.ठाण्यात 41, पालघर 56, रायगड 242, रत्नागिरी 222, सिंधुदुर्ग 325, पुणे 221, सोलापूर 192, सातारा 319, सांगली 453,कोल्हापूर 478, नागपूर 238, वर्धा 112, चंद्रपूर 52, भंडारा 362, गोंदिया 353 आणि गडचिरोली 26 अशा एकू 3,692 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होईल. तर 17 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.
Oct 15, 2017, 07:59 PM ISTराज्यात दुस-या टप्प्यातील ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 15, 2017, 07:26 PM ISTचंद्रपुरात ५२ ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान
चंद्रपूर जिल्ह्यातील ५२ ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान होणार असून यासाठी जिल्हा प्रशासनानं तयारी पूर्ण केली आहे.
Oct 15, 2017, 05:25 PM ISTनांदेड महापालिका निवडणूक : सरासरी ६० टक्के मतदान
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews