नांदेड महापालिका निवडणूक : दुपारी १२.३० पर्यंत १७ टक्केच मतदान
Nanded Mahanagar Palika Election Update
Oct 11, 2017, 04:25 PM ISTनांदेड पालिका निवडणूक : एमआयएम प्रदेश अध्यक्षांना मतदानासाठी जामीन
आयएमचे प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन यांना मतदानासाठी तात्पुरता जामीन देण्यात आलाय. मतदान करण्यासाठी न्यायालयाने दोन तासासाठी जामीन मंजूर केलाय.
Oct 11, 2017, 01:18 PM ISTनांदेड | एमआयएम प्रदेशाध्यक्ष मोईन यांना मतदानासाठी जामीन मंजूर
Oct 11, 2017, 11:42 AM ISTसरपंचपदासाठी थेट निवडणूक, पहिल्या टप्प्यात शांततेत मतदान
राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातलं मतदान झालं.
Oct 7, 2017, 07:08 PM ISTनांदेड महापालिकेसाठी ११ ऑक्टोबरला मतदान
नांदेड महापालिकेचा निवडणुक कार्यक्रम जाहीर झालाय. येत्या ११ ऑक्टोबर रोजी नांदेड महापालिकेसाठी मतदान होणार आहे. १६ ते २३ सप्टेबर दरम्यान नामनिर्देशन पत्रे दाखल करता येणार आहेत. २५ सप्टेंबर रोजी छाननी तर २८ सप्टेंबर रोजी निवडॅणुक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. दिनांक ११ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल तर १२ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.
Sep 7, 2017, 08:28 PM ISTमीरा-भाईंदरचं मतदान संपलं, आता प्रतिक्षा निकालाची
मीरा भाईंदर महापालिकेच्या 95 जागांसाठी शांततेत मतदान पार पडलं.
Aug 20, 2017, 07:50 PM ISTमिरा-भाईंदर मनपा निवडणूक, मतदार याद्यांमध्ये घोळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 20, 2017, 07:41 PM ISTमिरा-भाईंदर महापालिकेसाठी उद्या मतदान
मिरा-भाईंदर महापालिकेसाठी उदया मतदान होत आहेत. प्रशासन मतदान प्रक्रियेसाठी सज्ज झालंय. सर्व EVM मशिन मतदान केंद्रांवर नेण्यात आल्या आहेत.
Aug 19, 2017, 10:18 PM ISTराज्यसभा निवडणूक : भाजपचे अमित शाह, स्मृती इराणी तर काँग्रेसचे अहमद पटेल रिंगणात
गुजरातमधील राज्यसभेच्या तीन जागांसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचलेय.
Aug 8, 2017, 08:55 AM ISTबेस्ट कर्मचाऱ्यांचं संपाच्या बाजूनं मतदान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 19, 2017, 08:02 PM ISTराष्ट्रपतीपदासाठीचं मतदान संपलं, आता प्रतिक्षा २० जुलैची
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी संसदेसह सर्व राज्यांच्या विधान भवनांमध्ये मतदान पार पडलं.
Jul 17, 2017, 08:05 PM ISTराष्ट्रपतीपदासाठीचं मतदान संपलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 17, 2017, 07:06 PM ISTराष्ट्रपती निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांचं मतदान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 17, 2017, 06:41 PM ISTराष्ट्रपती निवडणूक : छगन भुजबळांनी केलं मतदान
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सकाळी १० वाजता दिल्लीतल्या संसदेच्या इमारतीत देशातल्या सगळ्या विधानसभाच्या इमारतीत ही मतदान प्रक्रिया सुरु झाली. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. या निवडणूकीत एनडीएच्यावतीनं रामनाथ कोविंद तर यूपीएच्या वतीने मीरा कुमार मैदानात उतरल्या आहेत.
Jul 17, 2017, 03:55 PM ISTराष्ट्रपती निवडणुकीची वैशिष्ट्ये
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 17, 2017, 03:12 PM IST