voting

राष्‍ट्रपती निवडणूक LIVE : मतदानाला सुरुवात

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. 

Jul 17, 2017, 10:54 AM IST

देशाच्या १४ व्या राष्ट्रपती निवडीसाठी आज मतदान

राष्ट्रपती निवडीसाठी आज मतदान होणार आहे. एनडीएकडून रामनाथ कोविंद आणि युपीएकडून मीरा कुमारी यांच्यात राष्ट्रपतीपदासाठी सामना होणार आहे. राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल 20 जुलैला आहे.

Jul 17, 2017, 09:09 AM IST

राष्ट्रपती निवडणुकीसाठी भुजबळ जेलबाहेर येणार

राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान करता यावं अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते आणि सध्या जेलमध्ये असलेले छगन भुजबळ यांनी केली होती. भुजबळांची ही मागणी पीएमएलए कोर्टानं स्वीकारली आहे. 

Jul 3, 2017, 05:17 PM IST

पनवेल, भिवंडी, मालेगाव महापालिकेसाठी आज मतदान

पनवेल, भिवंडी, मालेगाव महापालिकेसाठी आज मतदान

May 24, 2017, 03:59 PM IST

पनवेल, भिवंडी, मालेगाव महापालिकेसाठी मतदानाला सुरुवात

नव्याने स्थापन झालेल्या पनेवल महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झालीय. याशिवाय भिवंडी आणि मालेगावातही मतदानाला प्रारंभ झालाय.

May 24, 2017, 08:17 AM IST

चंद्रपूर : लग्नाआधी नवरदेवानं बजावला मतदानाचा हक्क

लग्नाआधी नवरदेवानं बजावला मतदानाचा हक्क

Apr 19, 2017, 07:32 PM IST

उष्णतेमुळे मनपा निवडणुूकीचा मतदान कालावधी वाढवला

राज्यातल्या वाढत्या उष्णतेची लाट लक्षात घेता चंद्रपूर, परभणी आणि लातूर महापालिका निवडणुकांच्या मतदान कालावधीमध्ये, राज्य निवडणूक आयोगानं वाढ केली आहे. त्यानुसार या तीन महापालिकांसाठी मतदानाची वेळ ही सकाळी साडे सात ते संध्याकाळी साडे सहा अशी असेल.

Apr 16, 2017, 03:53 PM IST

जम्मू-काश्मीरच्या फेरमतदानावेळी तिघांनीच केलं मतदान

जम्मू-काश्मीरमध्ये मतदारांनी निवडणुकीकडे पाठ फिरवल्याचंच चित्र कायम आहे.

Apr 13, 2017, 10:39 PM IST