winters

थंडी वाजल्यावर दात का वाजतात? 'हे' आहे खरे कारण

भारतात पुढचे काही दिवस थंडीची लाट कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. थंडीच्या दिवसांमध्ये तापमानात मोठ्या प्रमाणात घट होते आणि यामुळे थंडीत अनेक लोकांचे दात वाजतात. पण हे दात कुडकुडणे किंवा वाजणे म्हणजे नेमकं असतं तरी काय? 

Jan 5, 2024, 05:21 PM IST

स्वेटरला गोळे येऊ नयेत यासाठी काय करावं?

हिवाळ्यात उबदार कपड्यांची विशेष काळजी घ्यावी लागते.

उबदार कपडे निष्काळजीपणामुळे घाण होतात, त्यामुळे कपडे खूप जुने आणि निरुपयोगी दिसतात.

उबदार कपड्यांना लिंटपासून वाचवण्यासाठी या टिप्स फॉलो करा

Dec 8, 2023, 06:44 PM IST

Weather Update : पुढील 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज पाहून चिंता वाढेल; पाहा सविस्तर वृत्त

Maharashtra Weather Update : सहसा सप्टेंबर महिन्यानंतर हिवाळ्याची चाहूल चागते आणि नोव्हेंबर उलटून जाईपर्यंत थंडीचा कडाका प्रचंड वाढतो. 

Nov 23, 2023, 07:03 AM IST

हिवाळ्यात टाचांवर भेगा पडल्याने त्रास होतो ; तर 'या' घरगुती उपायांनी होतील फायदे

हिवाळ्यात टाचांवर भेगा पडल्याने त्रास होतो ; तर 'या' घरगुती उपायांनी होतील फायदे 

Nov 16, 2023, 01:45 PM IST

Maharashtra Weather : 4 दिवस पावसाचे... हवामान विभागाचा इशारा पाहून तुमचं डोकं चक्रावेल

Maharashtra Weather : महाराष्ट्रात पावसाची ये- जा सुरु असतानाच राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये मात्र थंडीनं चाहूल दिली आहे. हवामान विभाग मात्र वेगळात इशारा देताना दिसतोय... 

 

Nov 15, 2023, 08:29 AM IST

Weather Update : अखेर उकाडा पाठ सोडणार; पाऊसही हद्दपार होऊन आता थंडीला सुरुवात होणार

Weather Update : महाराष्ट्रातच काय, तर देशभरामध्ये आता थंडीचे दिवस असले तरीही काही भागांमध्ये मात्र अवकाळी पावसानं थैमान घातल्याचं पाहायला मिळालं आहे. 

 

Nov 14, 2023, 07:37 AM IST

Maharashtra Weather : पावसानं चिंब भिजणार राज्यातील 'हे' जिल्हे; अवकाळीमुळं महाराष्ट्रात पावसाळी दिवाळी

Maharashtra Weather : राज्यात सध्याच्या घडीला बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाळी वातावरण झालेलं असतानाच अनेक भागांमध्ये शेतपिकांना मात्र या वातावरणाचा फटका बसताना दिसत आहे. 

 

Nov 13, 2023, 07:47 AM IST

Weather Updates : दिवाळीच्या उत्साहावर पावसाचं पाणी? हवामान विभागानं इशारा देत वाढवली चिंता

Maharashtra Weather Updates : पाऊस येणार, तापमानात आणखी चढ- उतार होणार... हवामान विभागाचा इशारा. पण, असं नेमकं होतंय तरी का? जाणून घ्या यामागचं नेमकं कारण. 

 

Nov 10, 2023, 07:39 AM IST

Maharashtra weather Update: यंदाची दिवाळीही पावसाळी...; राज्यातील 'या' भागात जोरदार पावसाचा इशारा

Maharashtra weather Update: राज्यातील हवमानात पुन्हा एकदा बदल झाले असून, ऐन हिवाळ्याच्या मोसमामध्ये मान्सूनप्रमाणं पाऊस बरसल्याचं पाहायला मिळालं. 

Nov 9, 2023, 07:16 AM IST

Weather Update : कमी दाबाच्या पट्ट्यामुळं राज्याच्या 'या' भागात ढगाळ वातावरण तर, 'इथं' पावसाच्या सरी

Maharashtra Weather Update : दिवाळी तोंडावर आली तरीही राज्यातील हवामान काही एका ठिकाणी स्थिर असल्याचं पाहायला मिळत नाहीये. 

Nov 8, 2023, 07:25 AM IST

Weather Update : मान्सूनमागोमाग थंडीही देतेय चकवा; राज्याच्या 'या' भागात ऐन हिवाळ्यात पावसाचा इशारा

Weather Update : काय चाललंय काय? थंडी आली म्हणता म्हणता आता राज्याच्या काही भागांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं नेमका कोणता ऋतू सुरुये हे लक्षात येत नाही. 

 

Nov 7, 2023, 08:09 AM IST

Weather Update : कोकणात बरसणार पाऊसधारा, राज्याच्या 'या' भागात मात्र हुडहूडी

Weather Update : राज्यात थंडीची सुरुवात झाली, असं म्हणत असतानाच पुन्हा एकदा हवामानात बदल झाले आहेत. अचानकच कमाल तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. 

 

Nov 6, 2023, 07:30 AM IST

Weather Update : विकेंड गाजवणार गुलाबी थंडी; 'इथं' मात्र पाऊस ठरणार न बोलवताच आलेला पाहुणा

Weather Update : नोव्हेंबर महिन्याची सुरुवात होताच राज्यातही वातावरणात काही बदल घडून आल्याचं पाहायला मिळालं आहे. मुख्य म्हणजे ऑक्टोबर हिट मोठ्या फरकानं कमी होताना दिसत आहे. 

 

Nov 4, 2023, 08:40 AM IST

Weather Update : पुण्यापासून जळगावपर्यंत... महाराष्ट्र गारठला; महाबळेश्वरकडे वळले पर्यटकांचे पाय

Weather Update : मागील काही दिवसांपासून राज्यातील तापमानात बरेच बदल दिसून आले. यामधील एक सुखावह बदल म्हणजे राज्यात पडलेली थंडी. 

 

Nov 3, 2023, 06:53 AM IST

Weather News : कुठे बर्फवृष्टी तर कुठे पाऊस; महाराष्ट्रापासून हिमाचलपर्यंत, काय आहेत थंडीचे तालरंग?

Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार कसं बदलणार तापमान? कोणी, काय आणि कशी काळजी घ्यावी? पाहा महत्त्वाची बातमी 

Nov 1, 2023, 08:23 AM IST