Weather Update : गेला गेला म्हणताना पावसानं पुन्हा मारली एन्ट्री; 'या' भागांमध्ये अचानक मुसळधार
Maharashtra Rain : महाराष्ट्रातील पर्जन्यमानाविषयी हवामान विभागानं मागील बऱ्याच काळापासून सातत्यानं काही अंदाज वर्तवले आणि राज्यातून मान्सून आता माघारी फिरेल अशीही शक्यता व्यक्त केली.
Oct 10, 2023, 06:55 AM IST
Weather Update : मान्सूनची माघार, राज्यात उन्हाच्या झळा; देशात चाहूल देतोय हिवाळा
Maharashra Rain : पावसाच्या परतीचा प्रवास आता सुरु झाला असून, येत्या काही दिवसांमध्ये राज्यासह देशातील हवामान मोठ्या प्रमाणात बदलणार आहे.
Oct 9, 2023, 07:31 AM IST
परतीच्या पावसामुळं देशातील 'या' राज्यांना बसणार फटका; तर 'इथं' होणार हिमवृष्टी
Maharashtra Rain : गणेशोत्सव गाजवणारा पाऊस आता परतीच्या वाटेवर निघताना दिसत आहे. ज्यामुळं महाराष्ट्रात वातावरण बऱ्याच अंशी बदलल्याचं पाहायला मिळत आहे.
Oct 6, 2023, 07:39 AM IST
देशात थंडीची चाहूल, राज्यात मात्र पावसाळा; पाहा IMD चा नवा इशारा
Weather Forecast : देशातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून मोठे बदल झाल्याचं पाहायला मिळालं. महाराष्ट्रातही हवामानातील या बदलांची चाहूल लागल्याचं पाहायला मिळालं.
Oct 5, 2023, 07:05 AM IST
Video : आंघोळीचं नाव काढलं की तुम्हाला हुडहुडी भरतं, मग बघा 'ही' निन्जा टेक्निक
Hilarious Video : थंडी अनेकांना आंघोळ करण्याचा कंटाळा येतो. मग अशी वेळी अनेक जण आंघोळीपासून वाचण्यासाठी शक्कल लढवतात. एका तरुणाची आंघोळीची निन्जा टेक्निकचा व्हिडीओ (Ninja Technique of Bathing in Winters) सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे.
Nov 24, 2022, 08:56 AM ISTमहाराष्ट्रात पडणार कडाक्याची थंडी, उत्तर भारत गारठला
हिमालयात पश्चिमी चक्रावत सक्रिय झाल्याने उत्तर भारत गारठण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात थंडीचा कडाका आणखी तीव्र होईल.
Dec 7, 2021, 11:38 AM ISTहिवाळ्यात शेंगदाणे खाण्याचे हे आहेत फायदे
बरेच वेळा आपण चणे-शेंगदाणे खातो. मात्र, शेंगदाणे खाणे आरोग्याला अधिक लाभदायक असेत. शेंगदाण्यामध्ये योग्य प्रमाणात प्रोटीन असतात. हिवाळ्यात शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी चांगले आहेत. मात्र, अति सेवन करु नका, ते आरोग्याला हानीकारक असते.
Dec 30, 2017, 05:18 PM ISTदेवांनाही थंडीचा कडाका, नागपूर मधील मंदिरात देवांनी ओढली शॉल!
राज्यात थंडीचा कडाका कायम असून यंदा राज्यातील हिल स्टेशन असलेल्या महाबळेश्वर पेक्षाही इतर शहरांमध्ये अधिक थंडीची नोंद झाली आहे. जिथं प्रत्येक जण थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटर्स, शॉल तसंच इतर गरम कपड्यांचा वापर करत आहेत तिथं देवही थंडीपासून वाचू शकले नाहीयेत.
Dec 29, 2015, 04:54 PM ISTथंडीच्या दिवसांत… हवंय ‘नॅचरल मॉयश्चरायझर’!
कधी नव्हे तो मुंबईतही हिवाळा जाणवू लागलाय. अनेकांनी आपल्या ठेवणीतले स्वेटर, शाली, मफलर, कानटोप्या किंवा मोठ-मोठाले स्कार्फ बाहेर काढलेत. या दिवसांत तुम्हाला सतत तुमच्या त्वचेची काळजी सतावत राहते... होय, ना?
Dec 29, 2013, 09:05 AM IST