Weather Update : राज्यातील तापमान घसरलं; देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये भुरभुरणाऱ्या बर्फाची चादर
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात आता थंडीची चाहूल लागली असून, शहरी भाग वगळता गावखेड्यामध्ये गुलाबी थंडीला सुरुवात झाली आहे.
Oct 30, 2023, 08:11 AM IST
Weather Update : मुंबई, नवी मुंबईसह इतर जिल्ह्यांच्या तापमानात घट; हाच तो हिवाळा? पाहा हवामान वृत्त
Weather Update : महाराष्ट्र आणि देशातील इतर राज्यांमध्ये मागील काही दिवसांपासून वातावरणात अनेक बदल दिसून आले. मान्सूनंतर वादळाचं संकटही पुढे गेलं आणि आता...
Oct 28, 2023, 06:55 AM IST
ऑक्टोबर हीट कधी कमी होणार? हवामान विभागानं स्पष्टच दिला इशारा
Maharashtra Weather Update : राज्यातील किमान तापमानात काही अंशी घट झाली असली तरीही बहुतांशी जिल्ह्यांमध्ये मात्र उष्णतेचा दाह कायम आहे.
Oct 27, 2023, 09:43 AM ISTभयंकर! कुठं पोहोचलंय 'हामून' चक्रीवादळ? 'या' भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता
Weather Update : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह भारतातील वातावरण बहुतांश प्रमाणात बदलताना दिसत असून, मान्सूननंतरच्या या काळात पावसाचीही हजेरी काही भागांमध्ये पाहायला मिळत आहे.
Oct 26, 2023, 07:19 AM IST
थंडीत गार पाण्याने आंघोळीचे खूप फायदे, वाचून व्हाल हैराण
Benefits of Cold Water: थंड पाण्याने आंघोळीचा शरीरावर सकारात्मक प्रभाव पडतो. आंघोळ झाल्यावर आराम मिळतो. मांसंपेशींचा आकसलेपाणा दूर होतो. टाळू निरोगी, हायड्रेट राहते. एका संशोधनात समोर आले की, थंड पाण्याने आंघोळ केल्या ल्युकोसाईड्स खूप सक्रिय होतो. ब्लड वेसल्स गोठते. वेदना देणाऱ्या सुजेला कमी करण्यास मदत होते.
Oct 21, 2023, 05:32 PM ISTWeather Update : हिमाचल, उत्तराखंड, काश्मीर वगळता देशात विचित्र हवामान; पाहा नेमकी परिस्थिती काय
Weather Update : देशातून मान्सूननं काढता पाय घेतलेला असतानाच एकाएकी अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं पुन्हा एकदा काही राज्यांमध्ये पावसाचं सावट पाहायला मिळालं.
Oct 21, 2023, 07:28 AM IST
Weather Update : राज्यात तापमान 35 अंशावर; अरबी समुद्रातील चक्रिवादळामुळं 'या' ठिकाणी पावसाची हजेरी
Maharashtra Weather News : हाय हाय गरमी.....! दिवसाच्या वेळी तापमानात वाढ, रात्री उशिरानं थंडीची चाहूल. तर, कुठे पावसाच्या सरी. राज्यात क्षणाक्षणाला हवामानात बदल
Oct 19, 2023, 07:44 AM IST
Kashmir Snowfall : अवघ्या काही तासांच्या हिमवृष्टीनं काश्मीर बहरलं; Photo पाहून आताच तिथं जाण्याचे बेत आखाल
Kashmir snowfall: तुम्हीही हिवाळी सुट्टीच्या निमित्तानं कुठं जाण्याचा विचार करताय? काश्मीरचे हे फोटो पाहून तिथं जाण्याचा मोह तुम्हालाही आवरणार नाही.
Oct 18, 2023, 08:53 AM ISTयंदाचा हिवाळा नावापुरताच? उकाड्याशी दोन हात करण्यासाठी सज्ज व्हा, हवामान विभागाचा इशारा
Maharashtra Weather Updates : मंगळवारी राज्याच्या विविध भागांमध्ये पावसानं हजेरी लावली. पण, परतीच्या या पावसामुळं तापमानवाढही नोंदवली गेली.
Oct 18, 2023, 07:07 AM IST
Weather Updates : उत्तर भारतात थंडीची चाहूल, महाराष्ट्रात मात्र प्रचंड उकाडा; पाहा हवामान वृत्त
Weather Updates : महाराष्ट्रातून पावसानं काढता पाय घेतलेला असून, आता परतीच्या पावसाच्या सरींनीही राज्याची वेस ओलांडण्यास सुरुवात केली आहे.
Oct 17, 2023, 07:39 AM IST
सावधान! अरबी समुद्रातून आस्मानी संकट; येत्या 9 दिवसात 2 चक्रीवादळं धडकणार?
Cyclone Tej In Arabian Sea: भारताच्या दोन्ही किनारपट्ट्यांना पुढील 15 दिवसांच्या कालावधीमध्ये 2 चक्रीवादळांचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील माहिती खासगी हवामान खात्याने दिली आहे.
Oct 16, 2023, 01:27 PM ISTMaharashtra Weather updates : उन्हाच्या झळा आणखी तीव्र होणार; पाहा कसं असेल देशभरातील हवामान
Maharashtra Weather updates : हवामानाचा अंदाज पाहता राज्यात पुढील दोन दिवसांमध्ये वातावरण पूर्णपणे बदलणार असून, नागरिकांवर त्याचे परिणाम होताना दिसतील.
Oct 16, 2023, 07:49 AM IST
पुढील दोन दिवसांत परतीच्या पावसाची हजेरी; कोणत्या भागाला हवामान विभागाचा इशारा?
Maharashtra Rain : राज्याच्या बहुतांश भागांमधून पावसानं काढता पाय घेतल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलं आणि पाहता पाहता उन्हाच्या झळा आणखी तीव्र झाल्या.
Oct 13, 2023, 07:04 AM IST
Weather Update : पावसाळ्यानंतर हिवाळा सुरु होणारे की उन्हाळा? राज्यातील तापमानवाढ पाहून सर्वांनाच पडला प्रश्न
Maharashtra Weather Update : पुढील 10 दिवसांत कसं असेल राज्यातील हवामान? हवमान विभागानं नागरिकांना दिला इशारा असून, वाढत्या तापमानाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे.
Oct 12, 2023, 07:18 AM IST
Weather Update : आणखी तीव्र होणार 'ऑक्टोबर हिट'च्या झळा; नेमका किती दूर आहे हिवाळा?
Weather Update : देशातील बहुतांश भागांमधून पावसानं काढता पाय घेतलेला असतानाच आता काही भागांमध्ये अचानकत पावसानं हजेरीही लावली आहे.
Oct 11, 2023, 07:06 AM IST