world news

'माझ्याशी कोणी वाद घालू शकत नाही' PM Modi यांचंही म्हणणं न ऐकता डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?

Donald Trump Tariff War: जागतिक राजकारणातील सर्वात मोठी बातमी. भारत आणि अमेरिका य़ा दोन महत्त्वाच्या राष्ट्रांमध्ये नवं वादंग? का सुरुये Tariff War ची इतकी चर्चा? पाहा 

 

Feb 20, 2025, 09:30 AM IST

भयावह! अमेरिकेतून बाहेर काढल्यानंतर भारतीयांसह 300 जण पनामात कैद; हॉटेलच्या खिडकीतून मागतायत मदत

Us Deportation: बापरे! तुम्ही इथं निवांत आयुष्य जगत असताना जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यावर नेमकं काय सुरुय माहितीये? कसा सुरुय मदतीसाठीचा संघर्ष? पाहा जागतिक स्तरावरील मोठी बातमी 

 

Feb 20, 2025, 08:31 AM IST

Instagram वर प्रचंड Viral झालेलं बेट 10,000 वेळा भूकंपांनी हादरलं; भीतीपोटी अख्खच्या अख्खं बेट रिकामं केलं

Santorini earthquakes : 3 दिवसात 200 भूकंप... अन् हा आकडा वाढतच गेला. जीव मुठीत घेऊन, हाताशी होतं नव्हतं सर्व गोष्टी, पैसाअडका घेऊन नागरिकांनी काढला पळ. तासातासाला बसतायत भूकंपाचे धक्के... 

 

Feb 11, 2025, 08:56 AM IST

दुर्मिळ खजिना मिळवण्यासाठी चीनने छोटा देश पोखरुन काढला; भयानक संशोधनामुळे वैज्ञानिक हडबडले

चीनने दुर्मिळ खजिना शोधण्यासाठी एक छोटा देश पोखरुन काढला आहे. चीनच्या या भयानक संशोधनामुळे वैज्ञानिक हडबडले आहेत. 

 

Feb 1, 2025, 10:16 PM IST

GK : जगातील एकमेव देश जिथे आजपर्यंत एकही सैनिक शहीद झाला नाही; देशाचे नाव आणि कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल

जगात एक असा देश ज्या देशात आजपर्यंत एकही जवान शहीद झालेला नाही. हा देश कोणता जाणून घेऊया. 

Feb 1, 2025, 07:54 PM IST

78 वर्षांनंतर काटे फिरले; प्रलयाच्या घड्याळात विध्वंसाचा अलर्ट, अणुयुद्धाची भविष्यवाणी

Doomsday clock 2025: जगाची चिंता वाढवणारी एक मोठी बातमी नुकतीच समोर आली आहे. जिथं 78 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच विध्वंसाचे संकेत मिळाले आहेत. 

 

Jan 29, 2025, 10:51 AM IST

Coca Cola मध्ये विषारी घटक? कंपनीनं तडकाफडकी परत मागवल्या सर्व Bottles

Coca Cola:  शीतपेयांची विक्री करणाऱ्या कोका कोला या आघाडीच्या कंपनीनं सोमवारी तडकाफडकी सर्व उत्पादनं परत मागवण्याचा निर्णय घेतला. 

 

Jan 28, 2025, 12:17 PM IST

5,62,51,58,48,05,00,000 एवढी संपत्ती गायब! भारताला कुणी आणि कसं लुटलं?

India Wealth : भारतात एकेकाळी  5,62,51,58,48,05,00,000 एवढी संपत्ती होती. मात्र, या संपत्तीची मोठ्या प्रमाणात लुट झाली आहे.

Jan 26, 2025, 11:16 PM IST

पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत राजकीय नेता, 700 कार, 58 विमानं, 20 महल, 200000000 इतकी संपत्ती; गुप्त घोस्ट ट्रेन, भव्य जहाज आणि....

असा एक राजकीय नेता आहे ज्याच्याकडे 700 कार, 58 विमानं, 20 महल आहेत. तसेच तो 200000000 इतक्या संपत्तीचा मालक आहे. जाणून घेऊया पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत राजकीय नेता कोण?

Jan 26, 2025, 08:21 PM IST

आकाशातून जमिनीवर कोसळली 500 किलो वजनी धातूची रहस्यमयी वस्तू; सारं जग बुचकळ्यात

World News : काही वर्षांपूर्वी अवकाशातून इस्रोच्याच एका जुन्या मोहिमेतील यानाचे अवशेष पृथ्वीवर कोसळले आणि साऱ्या जगापुढं कैक रहस्यमयी प्रश्न उभे राहिले. 

 

Jan 24, 2025, 08:38 AM IST

विज्ञानालाही शह देत अमेरिकेनं बांधलं जगातील सर्वाच उंच धरण; इथं हवेत तरंगते प्रत्येक गोष्ट

Hoover Dam gravity effect: एकावं ते नवलच.... गुरुत्वाकर्षण नाही, तिथंही अमेरिकेनं कसं बांधलं धरण? एकहा Photo पाहाच. 

Jan 21, 2025, 02:00 PM IST

खोदलं की नुसतं सोनच निघतंय! 'या' देशात दोन महिन्यात दुसऱ्यांदा सापडली सोन्याची मोठी खाण

अमेरिकेकडे जगातील सर्वात मोठा सोन्याचा साठा आहे. या यादीत चीन सहाव्या क्रमांकावर आहे.  चीनकडे 2,264 टन सोन्याचा साठा आहे. 

Jan 20, 2025, 07:42 PM IST

रस्ता नव्हे थरार! 30000 किमीपर्यंत ना कोणतं वळण, ना जोडरस्ता; एक असा महामार्ग ज्यानं ओलांडता येतात 14 देश

Travel News : प्रवासाची आवड अनेकांनाच असते. पण, यातही विभागणी होते. ही विभागणी असते ती म्हणजे प्रवासाच्या विविध प्रकारांची. 

 

Jan 20, 2025, 12:39 PM IST

महाराष्ट्रात डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी मालमत्ता! मुंबई, पुण्यात भव्य ट्रम्प टॉवर, भविष्यात अमेरिकेपेक्षा भारतात जास्त टॉवर असतील

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची भारतात मोठी प्रॉपर्टी आहे. मुंबई आणि पुण्यात भव्य ट्रम्प टॉवर आहेत. 

Jan 19, 2025, 11:44 PM IST