Cheapest Electric Car : 'ही' आहे देशातील सर्वात स्वस्त Electric Car ! किंमत आहे फक्त ..
Tata Tiago Electric Car: टाटा मोटर्स (Tata Motors) ही देशातील इलेक्ट्रिक फोर-व्हीलर सेगमेंटमधील (electric four-wheeler segment) सर्वात मोठी कंपनी आहे. आपला इलेक्ट्रिक पोर्टफोलिओ वाढवण्यासाठी कंपनी लवकरच Tiago चे इलेक्ट्रिक मॉडेल (Tiago electric model) लॉन्च करणार आहे.
Sep 16, 2022, 11:34 AM ISTBaba vanga यांच्या भाकितांमुळे जगला भरली धडकी, कोरोनानंतर 'या' वर्षी येणार आणखी एक धोकादायक महामारी!
Baba Vanga : जगातील प्रसिद्ध पैगंबर बाबा वांगा म्हणाले होते की 2022 मध्ये एक धोकादायक विषाणू संपूर्ण जगात कहर करेल. बाबा वेंगा यांची भविष्यवाणी ठरणार खरी?
Sep 16, 2022, 10:36 AM ISTFlipkart आणि Amazon पेक्षा निम्म्या किंमतीत वस्तू विकतायत 'या' वेबसाइट, ग्राहक करतायेत तुफान खरेदी....
Online Shopping : जर तुम्हाला कमी किमतीत फॅन्सी वस्तू खरेदी करायच्या असतील तर आम्ही तुमच्यासाठी अशा वेबसाइट्स आणल्या आहेत ज्या तुमच्या वस्तू जवळपास घाऊक किमतीत विकतात.
Sep 16, 2022, 09:55 AM ISTFD Rates Hike: 'या' Bank ने खातेदारकांना दिली मोठी भेट, आता वाचतील तुमचे पैसे
Bank Privatization : आपली बचत आणि त्यावर मिळणारे व्याज सुरक्षित ठेवण्यासाठी लोक त्यांच्या कष्टाचे पैसे फिक्स्ड डिपॉझिट करतात. बँकिंग भाषेत याला मुदत ठेव (एफडी) म्हणतात. आता या मुदत ठेवीवर सेंट्रल बँक ऑफ इंडियाने (CBI) ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. या बँकांनी दोन कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवर (एफडी) व्याजदर वाढवण्याची घोषणा केली आहे.
Sep 16, 2022, 08:50 AM ISTCUET UG परिक्षेचा निकाल जाहीर; 'या' ठिकाणी येईल पाहता
CUET UG Result 2022 : निकाल जाहीर झाला असून परीक्षार्थी CUET UG च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन त्यांचा निकाल पाहू शकतात. (येथे क्लिक करा)
Sep 16, 2022, 08:14 AM ISTकच्चे तेल घसरले! Petrol-Diesel होणार इतके स्वस्त; पाहा आजचे ताजे दर
Petrol-Diesel Price Today : तेल कंपन्यांनी गेल्या दिवशी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या (Gas cylinder) दरात कपात केली होती. मात्र क्रूडच्या दरात सातत्याने घसरण होत असतानाही पेट्रोल आणि डिझेलमध्ये (petrol-diesel) कोणताही बदल झालेला दिसत नाही. तुम्हाला जर तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घेयाचे असतील तर खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा...
Sep 16, 2022, 07:42 AM ISTIntimate Health: तुमचं रिलेशन एव्हरग्रीन ठेवण्यासाठी 'ही' गोष्टही आहे महत्त्वाची
तुमच्या नात्यातील सेक्श्युअल स्पार्क (How to keep your sexual spark on) पुन्हा पेटवण्यासाठी नक्की काय करावं?
Sep 13, 2022, 08:01 PM ISTPalmistry : तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, या उपायांनी होईल खास लाभ
Shukra And Guru Mount: हस्तरेषा शास्त्रातील हातांच्या रेषा आणि खुणा पाहून एखाद्या व्यक्तीचे भविष्य आणि त्याचा स्वभाव इत्यादींबद्दल जाणून घेता येते. आज आपण अशाच काही खुणांबद्दल जाणून घेणार आहोत, जे व्यक्तीच्या आर्थिक स्थितीबद्दल सांगतात.
Sep 13, 2022, 03:42 PM ISTInstagram वर होणार मोठे बदल, या नव्या फीचर्समुळे बदलणार App चा चेहरामोहरा
Instagram Feature : इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील रील्स हे फिचर खूप प्रसिद्ध आहे. आपले रील्स व्हायरल व्हावेत यासाठी युजर्स वेगवेगळ्या कल्पना वापरून हटके रील्स बनवण्याचा प्रयत्न करत असतात.
Sep 13, 2022, 03:11 PM ISTVideo: डोळ्यासमोर मृत्यू दिसत असतानाही जेंव्हा काहीही करता येत नाही... व्हिडीओ तुफान व्हायरल
नजर हटी, दुर्घटना घटी... व्हिडीओ पाहून तुमचं डोकं थिजल्याशिवाय राहणार नाही
Sep 13, 2022, 02:49 PM ISTSmartphones Blast: बॉम्बसारखा फुटू शकतो तुमचा Mobile, ‘या’ गोष्टींची घ्या काळजी
Mobile Blast : तुम्ही अनेकदा फोन चार्जिंग चालू ठेवता किंवा फोन चार्ज करताना वापरत असाल तर तुम्हाला काळजी घेण्याची गरज आहे. परंतु, ही गंभीर चूक आहे. असं चुकूनही करू नका. रात्रभर फोन चार्जिंगला लावल्याने अनेक स्फोट झाले आहेत. जाणून घ्या डिटेल्स.
Sep 13, 2022, 01:06 PM ISTPetrol-Diesel आज किती रुपयांनी विकलं जातंय? जाणून घ्या नवे दर
Today Petrol-Diesel Price : जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती (Crude Oil Prices) घसरल्यानंतर आता त्यात तेजीचा कल दिसून येत आहे. आज (13 सप्टेंबर) सकाळी WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 87.87 वर पोहोचली.
Sep 13, 2022, 07:55 AM ISTसंशोधकांचा एलियन्सबाबत मोठा दावा, सांगितलं कधी होणार संपर्क
स्वित्झर्लंडमधील खगोलशात्राचा अभ्यास करणाऱ्या साशा क्वांज यांनी याबाबतचं वक्तव्य केलेलं आहे.
Sep 12, 2022, 09:09 PM ISTSBI देत आहे 25 लाख कर्ज तेही विना व्याज आणि हमीशिवाय! जाणून घ्या संपुर्ण माहिती
PM Nari Shakti Yojana : कोणत्याही योजनेत पैसे गुंतवण्याआधी किंवा फॉर्म भरण्याआधी तुम्हाला त्याची योग्य माहिती घेणे महत्त्वाचे असते. याबाबत अनेक यूट्यूब चॅनलवर सरकारी योजनांबाबत दावे करत असतात.
Sep 12, 2022, 01:06 PM ISTRation Card : ...तर तुमचे रेशन कार्ड रद्द होणार, ही एक चूक महागात पडू शकते, जाणून घ्या नवा नियम
कोविड-19 महामारीच्या काळात, सरकारने 2020 मध्ये गरीबांसाठी मोफत रेशन योजना सुरू केली होती. केंद्राची ही योजना सप्टेंबरमध्ये पूर्ण होत आहे.
Sep 12, 2022, 12:18 PM IST