बाप्पाचे विसर्जन करताना हा मंत्र जपा; आजच जप केल्यास होईल गणरायाची कृपादृष्टी
Ganesh Visarjan 2022 Viddhi: 10 दिवसांच्या गणेशोत्सवाचा आज शेवटचा दिवस आहे. शुभ मुहूर्त बाप्पाचे आज देशभरात जल्लोषात विसर्जन होणार आहे. या दिवशी बाप्पाचे विसर्जन करताना विधीनुसार पूजा केली जाते. तसेच या मंत्राचा जप केला जातो.
Sep 9, 2022, 09:19 AM ISTGanesh Visarjan 2022: बाहेर पडण्याचा प्लान करत असाल तर.., 'अशी' असेल वाहतूक व्यवस्था
तब्बल दोन वर्षांनंतर बाप्पांसाठी जंगी मिरवणुका निघणार असल्याने वाजत गाजत गुलाल उधळत निरोप देण्यासाठी सर्वसामान्य मुंबईकर (Mumbaikar) तसेच मुंबई महापालिका (BMC), पोलिस, वाहतूक (Trffic Police) शाखा यासह विविध सरकारी यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. शहर आणि उपनगरात विसर्जनानिमित्त मुंबईतील पोलिस बंदोबस्तात (Mumbai Police) मोठी वाढ करण्यात आली आहे.
Sep 9, 2022, 08:25 AM ISTमहाराष्ट्रात रस्ते की चाळण? खड्डे पाहूनच परदेशी कंपनीला भरली धडकी, गुंतवणूक न करताच माघारी
शहरात गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे सामान्य नागरीक त्रस्त झाले आहेत. व्यवसायिक, व्यापारी, उद्योजक आणि रस्त्यांवरून दैनंदिन प्रवास करणारे हजारो नागरिक सातत्याने पालिकेकडे अर्ज करत आहेत. त्यातच आता ऑरिक सिटीमुळे (Auric City) जागतिक चर्चेत असलेले औरंगाबाद (Aurangabad ) शहरात देखील खड्ड्यांचे सामाज्र पाहायला मिळत आहे
Sep 6, 2022, 01:47 PM ISTतुम्ही Corona Positive की Negative? मोबाईलच सांगणार, कसं ते अधिक जाणून घ्या
आता तुम्ही घरच्या घरी तुम्हाला कोरोना झाला आहे की नाही याची माहिती मिळू शकता. आता असे एक ॲप उपलब्ध आहे. ज्याच्या मदतीने तुमच्या आवाजावरून तुम्ही कोरोनाग्रस्त आहात की नाही याची चाचणी होणार आहे.
Sep 6, 2022, 12:45 PM ISTShare Market मध्ये तेजीनंतर पुन्हा घसरण; पाहा कोणते शेअर्स देतायत जोरदार रिटर्न्स
खरेदीचा जोर असल्याने शेअर बाजारात काल मोठी तेजी दिसून आली. सोमवारच्या सुरुवातीच्या ट्रेडिंग सत्रात सुझलॉन एनर्जी लिमिटेडचा शेअर बीएसईवर 20% अपर सर्किटसह 10.57 रुपयांवर पोहोचला.
Sep 6, 2022, 10:42 AM ISTYouTube वर सतत येणाऱ्या Ads कशा बंद कराव्या? पाहा settings
Video साठी सर्वात लोकप्रिय असलेल्या Youtube वर मोठ्या प्रमाणावर Online Video उपलब्ध आहेत. मोफत असलेल्या Youtube वर जाहीराती मात्र खूप त्रासदायक ठरतात. खरंतर video मोफत दाखवत असताना जाहिरातीमधून मोठी उलाढाल केली जाते.
Sep 6, 2022, 10:02 AM ISTSaving वाढणार? महागाईबाबत RBI ची मोठी घोषणा, खुद्द गव्हर्नर म्हणाले...
गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणावर महागाई वाढली असून याचा सर्वसामान्य लोकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. यामुळे ही महागाई कमी होणार की आपली पण परिस्थिती श्रीलंकेसारखी होणार असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे. असे असताना भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी एक वक्तव्य केले आहे.
Sep 6, 2022, 08:53 AM ISTPetrol Diesel चे आजचे दर जाहीर, जाणून घ्या तुमच्या शहरात स्वस्त झाले की महाग?
petrol diesel price : पेट्रोल आणि डिझेलचे (petrol-diesel) नवीन दर जाहीर झाले आहेत. तेल विपणन कंपन्यांनी (oil marketing companies) मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. याचाच अर्थ पेट्रोल आणि डिझेलची विक्री समान दराने होत आहे.
Sep 6, 2022, 08:05 AM ISTFree मिळू शकतो iPhone 12, कसा? पाहा डिटेल्स
आयफोन मोफत मिळू शकतो असे जर तुम्हाला सांगितले तर, तुमचा कादाचित विश्वास बसणार नाही. पण, एक भन्नाट डीलमुळे ते शक्य आहे.
Sep 5, 2022, 04:12 PM ISTAmazon सेलच्या शेवटच्या दिवशी बंपर offer, स्मार्टफोन्सवर मिळत आहे 40% पर्यंत सूट
अॅमेझॉनवर (Amazon) नुकताच एक नवीन सेल सुरु झाला आहे. या सेलमध्ये ग्राहक स्मार्टफोनवर डिस्काउंटचा (Discount) लाभ घेऊन हजारोंची बचत करु शकणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही नवीन फोन खरेदी करणार असाल तर अॅमेझॉनच्या या सेलचा तुम्ही नक्कीच चांगला लाभ घेउ शकणार आहात. सेलमध्ये विविध स्मार्टफोन्सवर तब्बल 40 टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे.
Sep 5, 2022, 03:13 PM ISTfacebook यूजर्संना धक्का! आता यूजर्स हे काम करू शकणार नाहीत
फेसबुक आणि इतर टेक कंपन्या वेळोवेळी अनेक फीचर्स बंद करत असतात. मात्र यावेळी फेसबुक आपले एक फीचर देखील बंद करत आहे. यामुळे अनेक वापरकर्त्यांवर परिणाम होईल. फेसबुकचे हे फीचर पुढील महिन्यापासून बंद होणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
Sep 5, 2022, 01:20 PM ISTIND Vs PAK: पाकिस्तानच्या विजयानंतर 'मारो मुझे मारो' फेम मोमिनचा आनंद गगनात मावेना, आता म्हणतोय...
Momin Saqib Video : पाकिस्तानी अभिनेता मोमीन साकिबचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो पाकिस्तान सामना जिंकल्यावर आनंदाने रडताना दिसत आहे.
Sep 5, 2022, 11:44 AM ISTPetrol Diesel Price : दिलासा की, झटका? जाणून घ्या पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये आज किती रुपयांची वाढ?
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने घसरण सुरू आहे. गेल्या दीड महिन्यापासून क्रुडच्या किमतीत चढ-उतारांचा सुरू आहे. परिणामी सुमारे साडेतीन महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे (petrol diesel) दर स्थिर असल्याचे दिसून आले आहे.
Sep 5, 2022, 11:00 AM ISTStock Market : घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स 315 अंकांनी वधारला, तर निफ्टी 111 अंकांनी वधारला
शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात झाल्यानंतर काही मिनिटांतच तेजी असल्याचे दिसून आले. सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 348 अंकांनी वधारत 59,151.47 अंकावर व्यवहार सुरू होता.
Sep 5, 2022, 10:46 AM ISTGold- Silver च्या दरात 'इतक्या' रुपयांनी वाढ! जाणून घ्या आजचे नवे दर
मागील आठवड्यात सुरवातीपासून सोने चांदीत अस्थिरता दिसून आली मात्र आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने चांदीच्या (Gold-silver) दरात स्थिरता दिसून येत आहे. गणेशोत्सवामुळे सर्वांचा सोने चांदी खरेदी करण्याकडे कल दिसत असल्याने सोने चांदीचे दर वाढण्याची शक्यता आहे.
Sep 5, 2022, 10:03 AM IST