Uttar Pradesh: लखनऊमधील हजरतगंज येथील हॉटेलला आग; पाहा Video
लखनऊमधील हजरतगंज येथील एका हॉटेलला आग लागल्याची घटना घडली आहे . या घटनेनंतर हॉटेलमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Sep 5, 2022, 09:22 AM ISTIndia vs Pakistan Asia Cup : पहिल्या सामन्यात Hero, दुसऱ्या सामन्यात Zero; 'या' पाच जणांमुळे भारताचा पराभव
आशिया कपसाठी (Asia Cup 2022) सध्या सामने सुरू आहेत. पाकिस्तान विरुद्ध झालेल्या सामन्यात टीम इंडियाला पराभव स्वीकारावा लागला आहे. पाकिस्तानने पहिल्या पराभवाचा बदला घेऊन टीम इंडियावर विजय मिळवला. पाच विकेट्सने पाकिस्ताननं भारतावर विजय मिळवला आहे.
Sep 5, 2022, 08:49 AM ISTGauri Ganpati Visarjan 2022 : आज गौरी-गणपती विसर्जन, जाणून घ्या मुहूर्त
आज गौरी-गणपती विसर्जन आहे. सहा दिवसांचा पाहुणचार घेऊन गौराईसह लाडका बाप्पा आज निरोप घेणार आहे.
Sep 5, 2022, 07:58 AM ISTMahindra Car : महिंद्रा बोलेरोमध्ये मोठा बदल, आता दिसते अशी, पाहा फोटो
भारतात कार मॉडिफिकेशनची (car modification) वेगळी क्रेझ आहे. काही लोक आपली वाहने हौशी पद्धतीने बदलतात, तर काहीजण त्यात आवश्यक ते बदल (Changes) करतात.
Sep 4, 2022, 12:57 PM ISTखिशात पैसे टिकत नाहीत? मग 'हा' खात्रीशीर उपाय करा!
Astro Remedies for oney : पैशाची कमतरता हे जीवनातील अनेक समस्यांचे मूळ आहे. यावर मात करण्यासाठी ज्योतिष शास्त्रात सांगितलेले काही उपाय केले तर धनाचा ओघ वेगाने वाढतो.
Sep 4, 2022, 12:36 PM ISTGanesh Visarjan 2022 : अनंत चतुर्दशीच्या दिवशीच गणपतीचे विसर्जन का केले जाते? विसर्जनाच्या वेळी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात येणाऱ्या चतुर्दशीला अनंत चतुर्दशी या नावाने संबोधले जाते. या दिवशी शयन अवस्थेत लीन असलेल्या श्रीविष्णूंची अनंत स्वरुपात पूजा केली जाते. याच दिवशी पुढच्या वर्षी लवकर या अशी विनंती करत गणपती मूर्तींचे विसर्जन केले जाते.
Sep 4, 2022, 11:33 AM ISTCar Tyre : तुमच्या कारच्या टायरमध्ये 'ही' लक्षणे दिसताच टायर बदला, हे इंडिकेटर तुम्हाला करेल सावध…
अनेकांना गाडी चालवायला आवडते. पण गाडी चालवताना आपली कार मध्ये कुठेही थांबू नये याची खबरदारी घेणे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. कालांतराने, वाहनाचे अनेक भाग बदलणे आवश्यक आहे. कार टायर देखील त्यापैकी एक आहेत.
Sep 4, 2022, 11:02 AM ISTतुम्ही मोबाईलमध्ये Truecaller वापरता का? मग ही बातमी वाचाच!
Truecaller एक अतिशय उपयुक्त मोबाइल अॅप आहे. या प्लॅटफॉर्मवर बरीच वैशिष्ट्ये आहेत जी सर्वांना परिचित आहेत. स्मार्टफोन युजर्स Spam कॉल आणि Unknown Numbers शोधण्यासाठी Truecaller चा वापर करतात. या प्लॅटफॉर्ममध्ये बरीच वैशिष्ट्ये आहेत
Sep 4, 2022, 09:45 AM ISTGold Rate Today : सणासुदीच्या दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात किती घसरण? काय आहेत आजचे दर?
आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूंच्या किमतीत वाढ झाल्यामुळे आज देशांतर्गत सराफा बाजारातही तेजी दिसून आली. आज सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे.
Sep 4, 2022, 08:54 AM ISTPetrol-Diesel Price Today: गाडीची टाकी फुल करायची आहे? जाणून घ्या आजचे दर
Petrol-Diesel Price Today : सरकारी तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. गेल्या 105 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. तुमच्या शहरातील जाणून घ्या आजचे दर...
Sep 4, 2022, 07:57 AM ISTचोरट्यांपासून तुमची गाडी सुरक्षित ठेवायची असेल तर 'ही' गोष्ट करा!
जर तुमची कारही घराबाहेर किंवा असुरक्षित ठिकाणी उभी असेल तर तुम्ही सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. येथे आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगत आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही अशा चोरीपासून स्वत: ला बचावू शकता.
Sep 3, 2022, 02:22 PM ISTआता ‘गेट वे ऑफ इंडिया’ जवळ गणपती बाप्पाचे विसर्जन करु शकता, पण...
गणेशोत्सवाला सुरुवात झाल्यानंतर अखेर आता गेट वे ऑफ इंडियाजवळ विसर्जनाला मुंबई पोर्ट ट्रस्टने (बीपीटी) परवानगी दिली आहे. मात्र ही परवानगी देताना बीपीटीने पालिकेला अनेक अटी घातल्या आहेत.
Sep 3, 2022, 01:13 PM ISTHari Fall : टक्कल पडण्याची भीती वाटतेय? मग घरी बनवलेले हे हेअर मास्क नक्की वापरुन पाहा
जास्त केस गळणे आणि रोज गळणे ही एक मोठी समस्या आहे. पण काही घरगुती उपाय करूनही ही समस्या कमी करता येऊ शकते. केस गळती टाळण्यासाठी...
Sep 3, 2022, 11:15 AM ISTमारुतीच्या 'या' गाड्यांना मोठी मागणी, कमी किंमतीत शानदार फीचर्स
देशातील सर्वात मोठी कार कंपनी Maruti Suzuki India Limited (MSI) ची ऑगस्ट 2022 मध्ये एकूण विक्रीत 26.37 टक्के वाढ झाली असून, कंपनीच्या कारची एकूण विक्री 1,65,173 युनिट्सवर पोहोचली आहे.
Sep 3, 2022, 10:04 AM ISTभारताने करून दाखवलं, ब्रिटनला मागे टाकत महासत्ताक देशांच्या 'या' यादीत
भारतीय अर्थव्यवस्था (economy) सतत मजबूत होण्याचा परिणाम दिसून येत आहे. दरम्यान भारत (India) ब्रिटनला (Britain) मागे टाकत जगातील पाचव्या क्रमाकांवर अर्थव्यवस्था बनला आहे. आता भारतापुढे अमेरिका, चीन, जापान आणि जर्मनी या 4 मोठया अर्थव्यवस्था आहेत.
Sep 3, 2022, 08:53 AM IST