CM Eknath Shinde यांच्या सभेला येण्यासाठी 250 रूपयांचं वाटप?
कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरें यांनी स्पष्टीकरण देताना म्हणाले की, आमचा कोणताही कार्यकर्ता यामध्ये सहभागी नाही. मुख्यमंत्र्यांची सभा होते म्हणून विरोधकांची ही सर्व नाटक सुरू आहेत. पैसे देण्याची आम्हाला गरज नाही.
Sep 12, 2022, 11:02 AM ISTGyanavapi Masjid : ज्ञानवापी मशीदीवर हक्क कोणाचा? हिंदू की मुस्लीम? न्यायालयात आज सुनावणी
Gyanavapi Masjid : ज्ञानवापी शृंगार गौरी प्रकरणात (Controversy of Gyanavapi Masjid) मे महिन्यापासून सुरू झालेल्या खटल्याचा आज वाराणसी जिल्हा न्यायालयात निकाल येणार आहे. शृंगार गौरी नियमित दर्शन पूजन प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खटल्याची सुनावणी सुरू होती.
Sep 12, 2022, 09:24 AM ISTRain Updates : राज्यात "या" भागात मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या कुठे यलो आणि ऑंरेज अलर्ट?
Maharashtra Rain : भारतीय हवामान विभागानुसार (IMD) येणारे 4 ते 5 दिवस राज्यातील विदर्भ आणि कोकणात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान कोणत्या भागात असेल यलो अलर्ट (Yellow Alert) आणि ऑरेंज अलर्ट? (Orange Alert) जाणून घ्या...
Sep 12, 2022, 08:30 AM ISTGoogle Play Store : फोनमधील ‘हे’ धोकादायक अॅप्स ताबडतोब करा डिलीट नाहीतर...
Google Play Store : तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून (Google Play Store) तुमच्या फोनसाठी अँटीव्हायरस अॅप (antivirus app) डाउनलोड करण्याचा विचार करत असाल, तर थोडे सावध व्हा.
Sep 11, 2022, 02:56 PM IST'ही' Bank 22 सप्टेंबरपासून होणार बंद; ग्राहकांच्या पैशाचे काय?
Reserve Bank Of India: : जर तुमचेही बँकेत खाते असेल तर जाणून घ्या रिझर्व्ह बँकने पुन्हा एका बँकेचा परवाना रद्द केला आहे. त्यानंतर या महिन्यापासून बँकेला आपला व्यवसाय बंद करावा लागेल.
Sep 11, 2022, 02:07 PM ISTJEE Advance Result 2022 चा निकाल जाहीर, आर के शिशिर देशभरात प्रथम
JEE Advanced 2022 Result Update: IIT Bombay ने JEE Advanced 2022 चा निकाल जाहीर झाला आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in वर जाऊन त्यांचा निकाल पाहू शकतात.
Sep 11, 2022, 01:28 PM ISTWhatsApp वर तुम्हाला वर्षभरपूर्वीचे मेसेज बघता येणार? जाणून घ्या पद्धत
whatsapp Update : व्हॉट्सअॅप आपल्या वापरकर्त्यांसाठी एक धमाकेदार फीचर आणणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला जुने मेसेज ही बघता येणार आहे....
Sep 11, 2022, 01:08 PM ISTRation Card धारकांसाठी मोठी बातमी; सरकारने जारी केली 'ही' यादी, तपासा तुमचे नाव
Free Ration Latest Update : तुम्हालाही स्वस्त रेशनचा लाभ घ्यायचा असेल, तर सरकारने नवी यादी जारी केली आहे. त्यामुळे तुमचे नाव यादीत आहे की नाही हे तुम्ही लगेच तपासून पाहा...
Sep 11, 2022, 12:07 PM ISTIndian Railways : आता ट्रेनमध्ये मोफत जेवण मिळणार, जाणून घ्या कसं?
Indian Railways free meal policy: तुम्हाला माहीत आहे का, आता रेल्वेकडून (railway) तुम्हाला ट्रेनमध्ये (train) मोफत जेवण मिळणार आहे. यासाठी तुम्हाला एकही पैसा खर्च करावा लागणार नाही. ही सुविधा तुम्हाला कशी उपलब्ध होणार आहे, याबाबत सविस्तर बातमी जाणून घ्या...
Sep 11, 2022, 10:57 AM ISTGold-silver Price: सोने खरेदी करायला जाताय, जाणून घ्या आजचे नवे दर
सणासुदीच्या काळात सोने (Gold Price) खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. यामुळेच आता अनेकजण सोने खरेदी करण्याचा विचार करत आहेत. पण, गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या (gold-silver rate) दरात प्रचंड अस्थिरता दिसून येत आहे.
Sep 11, 2022, 10:00 AM ISTJEE-Advance चा निकाल आज जाहीर होणार; 'असा' निकाल Download करा
JEE Advanced Result 2022 : JEE Advanced परीक्षेचा निकाल आज (11 सप्टेंबर 2022) जाहीर होणार आहे. या परीक्षेद्वारे 23 IIT च्या 16 हजारांहून अधिक जागांवर उमेदवारांना प्रवेश दिला जाणार आहे.
Sep 11, 2022, 08:23 AM ISTPetrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेल आणखी महाग होणार? पेट्रोलियम मंत्र्यांनी दिले स्पष्टिकरण
Petrol-Diesel Price Update : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (crude oil) किमतीत मोठी घसरण झाली आहे. मात्र देशात काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या (petrol-diesel price) दरांनी उच्चांक गाठला आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदिप सिंह पुरी (Hardeep Singh Puri) यांनी वाढत्या दरावर वक्तव्य केलंय.
Sep 11, 2022, 07:59 AM ISTआज महामुंबईत मेगाब्लॉक! मुंबईकरांनो घराबाहेर पडण्याआधी लोकलचं वेळापत्रक नक्की पाहा!
Railway Megablock : तुम्ही घराबाहेर पडण्याआधी वेळेचं नियोजन करणं आवश्यक आहे. सुट्टीच्या दिवशी बाहेर जाण्याचा प्लॅन असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाची आहे. मध्य-हार्बर मार्गावर तांत्रिक कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी (आज) हा ब्लॉक घेण्यात येणार असून रेल्वेकडून वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
Sep 11, 2022, 07:33 AM ISTAadhaar Update: आता Aadhar Card संबंधित सुविधा 'या' अॅपवर मिळणार, जाणून घ्या संपूर्ण माहिती
Umang App Scheme : Aadhar Card संबंधित अनेक समस्यांसाठी लोक सरकारी कार्यालयात जात होते. परंतु आता तुम्हाला केवळ एका अॅपवर आधार कार्ड संबंधित अनेक सेवा मिळणार आहेत. या अॅपद्वारे तुम्ही तुमचे काम कसे सोपे करू शकता?
Sep 10, 2022, 04:41 PM ISTतुमच्या WhatsApp चे मेसेज कोण कोण वाचतंय ? लगेच ही सेटींग पाहा
WhatsApp Hack: तुमचे व्हॉट्सअॅप मेसेज कोणीतरी वाचत आहे असे तुम्हाला वाटते का? तुम्ही ते अगदी सोप्या पद्धतीने तपासू शकता. तसेच WhatsApp मेसेज एंड-टू-एंड एनक्रिप्टेड असतात. मात्र आता असे काही मार्ग आहेत ज्यामध्ये तुमचे WhatsApp चे मेसेज कुणी वाचू शकत नाही. जाणून घ्या त्यासाठी काय करावे लागेल...
Sep 10, 2022, 04:24 PM IST