Online Loan Apps: ऑनलाइन कर्ज घेताय..., मग तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
Illegal Loan App: ऑनलाईन कर्ज देणारे अनेक ॲप्स आहेत. जर तुम्ही सर्च केले तर तुम्हाला खूपच पर्याय दिसतात. कारण आता या सारख्या ॲपची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा ऑनलाईन कर्ज प्रकरणात फसवणूक टाळण्यासाठी अर्थमंत्रालयाने मोठे पाऊल उचले आहे.
Sep 10, 2022, 03:49 PM ISTEarphones लावून कार-बाईक चालवत असाल तर..., जाणून घ्या
Using earphones while driving: कार किंवा बाईक चालवताना फोन वापरल्याबद्दल तुमचे चलन कापले जाऊ शकते. याची जाणीव आपल्या सर्वांना आहे. पण गाडी चालवताना आपण ब्लूटूथ इयरफोनद्वारे फोन ऐकू शकतो आणि तसे केल्यास चलन कापले जाईल का?
Sep 10, 2022, 01:41 PM ISTPitru Paksha: पितृ पक्षात खरेदी करायची आहे, मग घाबरू नका, 'या' तारखेरला खरेदी करू शकता
Pitru Paksha 2022 : असे मानले जाते की पितृ पक्षाच्या काळात कोणत्याही प्रकारची वस्तू खरेदी करू नये. ते शुभ मानले जात नाही. तथापि, काही तारखा आहेत ज्या दरम्यान खरेदी केली जाऊ शकते.
Sep 10, 2022, 12:52 PM ISTतुम्ही केलेले tweet आता या App वर दिसणार, पाहा कुठे आणि कसं?
Twitter Access: अलीकडे, Twitter ने एक मजबूत Feature आणले होते जे वापरकर्त्यांना खूप आवडले होते. त्यानंतर आता कंपनीने आणखी एक नवीन Feature आणले आहे जे Multi Social Media वर share करण्याची परवानगी देईल.
Sep 10, 2022, 11:54 AM ISTInstagram Reels आता सहज करता येईल डाउनलोड, फॉलो करा या स्टेप्स
Instagram Reels: इंस्टाग्राम रील्स वेळ घालवण्याचा एक नवीन मार्ग बनला आहे. काहीवेळा असे होते की तुम्हाला रील आवडते आणि तुम्हाला ती डाउनलोड करायची किंवा सेव्ह करायची असते. तुम्हाला हा पर्याय Instagram वर मिळत नाही. यासाठी तुम्हाला थर्ड पार्टी अॅप्सचा सहारा घ्यावा लागेल. आपण इंस्टाग्राम रील्स कसे डाउनलोड करू शकता ते जाणून घेऊया.
Sep 10, 2022, 11:00 AM ISTPetrol-Diesel झाले स्वस्त; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
कच्च्या तेलाच्या किमती गेल्या 7 महिन्यांतील नीचांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. आज ब्रेंट क्रूड तेल प्रति बॅरल $92 च्या आसपास आहे. मात्र आजही देशात पेट्रोल आणि डिझेलचे (petrol-diesel) दर...
Sep 10, 2022, 09:49 AM ISTLalbaugcha Raja 2022 Visarjan: पुढच्या वर्षी लवकर या..., जड अंत:करणाने लाडक्या बाप्पाला निरोप
'कोण आला रे कोण आला लालबागचा राजा (Lalbaugcha Raja ) आला, ही शान कुणाची मुंबईच्या राजा' ची अशा घोषणा देत मुंबईची (mumbai) शान असलेला लालबागचा राजाची मिरवणूक मोठ्या दिमाखात..
Sep 10, 2022, 09:12 AM ISTAmazon आणि Flipkart पेक्षा 'ही' website स्वस्त! अर्ध्या किंमतीत विक्री करतेय प्रोडक्ट्स
भारतात ऑनलाइन शॉपिंगसाठी अनेक वेबसाइट्स आहेत, परंतु आज आम्ही तुम्हाला स्वस्त वस्तू कोठे मिळू शकतात याबद्दल सांगणार आहोत ज्यातून तुम्ही सर्वात जास्त बचत करू शकता.
Sep 9, 2022, 04:38 PM ISTVastu Shastra : घरात कासव असेल तर 'ही' चूक करू नका
अनेक जण धनप्राप्तीसाठी घरामध्ये कासव ठेवतात.काही जण जिवंत कासव ठेवतात तर काही संबंध धातूचे कासव घरामध्ये ठेवत असतात . कासव कोणतेही असू द्या हे कासव आपल्या घरामध्ये सुख शांती वैभव पैसा कशाही पद्धतीने खेचून आणते परंतु का संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टींचे पालन करणे गरजेचे असते.
Sep 9, 2022, 04:13 PM ISTमहागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, 'या' निर्यातीवर बंदी!
Broken Rice Export Ban: : देशात महागाईत प्रचंड वाढ झाली आहे. गव्हाच्या वाढत्या किमतीमुळे केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतल आहे.
Sep 9, 2022, 02:29 PM ISTRation Card धारकांसाठी आनंदाची बातमी ! कुटुंबातील प्रत्येक सदस्याला मिळणार 'या' योजनेचा लाभ
Ration Card Latest Rules: सरकारने जन सुविधा केंद्रांवरही ही सुविधा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. तुम्ही रेशनकार्ड दाखवून आयुष्मान कार्डसाठी अर्ज करू शकता.
Sep 9, 2022, 01:43 PM ISTNCLAT : हा व्यवहार आला अंगलट ,'या' बॅकेला मोठा झटका!
NCLAT : मॅक स्टार मार्केटिंग प्रकरणात येस बँकेला मोठा झटका बसला आहे. NCLAT ने दिवाळखोरीचा आदेश उलटवला आहे. न्यायाधिकरणाने कर्जाच्या अटी परस्पर असल्याचे सांगितले. कर्जाच्या नावावर कंपनीकडे गेलेले पैसे 1-2 दिवसात येस बँकेत परत आले.
Sep 9, 2022, 12:51 PM ISTLalbaugcha Raja Visarjan 2022 : ही शान कुणाची..?लालबागचा राजा गणपतीचा विसर्जनाचा थाट
गणपती बाप्पा मोरया, (Mumbai Ganesh Visarjan) पुढच्या वर्षी लवकर या... अशा नामगजरात आज बाप्पाचं विसर्जन केलं जात आहे. मुंबईत लालबाग, परळ परिसरात अनेक मोठी गणेशोत्सव मंडळ आहेत. लालबागचा राजा (Lalbaug cha Raja) , मुंबईचा राजा (Mumbaicha Raja), गिरगावचा राजा, खेतवाडी, चिंतामणी अशा सर्व गणपतींची आज भव्य विसर्जन मिरवणूक निघेल.
Sep 9, 2022, 11:37 AM ISTPetrol Diesel Price : इंधनांच्या किमतीत वाढ; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे आजचे दर
गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने घसरण होत असून ती 7 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली आहे. मात्र विक्रमी घसरण होऊनही तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या (petrol-Diesel) दरात कोणताही बदल केलेला नाही.
Sep 9, 2022, 11:16 AM ISTGold Price Today: सोनं खरेदीसाठी किती रुपये जास्त मोजावे लागतील? पाहा आजचे दर
Today Gold Silver Price : सोने-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला आज जास्त पैसे मोजावे लागतील. कारण सोने-चांदीच्या दरात आज वाढ झाली आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे सोने चांदीचे दर काय आहेत?
Sep 9, 2022, 10:21 AM IST