रामदास आठवले

रामदास आठवले

रामदास आठवलेरिपब्लिकन पक्ष (ए)

आरपीआयचे नेते रामदास आठवले यांचा जन्म २५ डिसेंबर १९५९ ला सांगली जिल्ह्यातील अगलगाव येथे झाला. १९७२ मध्ये दलित पँथरची स्थापना झाली तेव्हा ते पँथरमध्ये सक्रिय झाले. रामदास आठवले हे भारताच्या १४ व्या लोकसभेचे खासदार होते. लोकसभेत त्यांनी महाराष्ट्रातील पंढरपूर लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) या पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. वडाळ्यातील सिद्धार्थ विहारमध्ये शिक्षण घेत असताना त्यांचा लोकांशी संपर्क वाढला. त्यानंतर मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे ही मागणी जोर धरू लागली आणि या आंदोलनात रामदास आठवले सहभागी झाले. नामांतराच्या या लढाईत त्यांनी शिवसेना आणि सरकारशी संघर्ष केला.

१९९० मध्ये महाराष्ट्र मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला. ते महाराष्ट्राचे समाजकल्याण आणि परिवहन मंत्री झाले. १२ व्या लोकसभेत १९९८-९९ मध्ये ते उत्तर मध्य मुंबईमधून निवडून गेले होते. २००९ मध्ये ते शिर्डी लोकसभा मतदार संघातून पराभूत झाले. त्यानंतर २०११ मध्ये त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला रामराम केला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ते युतीमध्ये आले. मोदी सरकारमध्ये ते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळविणारे ते एकमेव रिपब्लिकन नेते आहेत.

आणखी बातम्या

छगन भुजबळ यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरु असताना रामदास आठवले यांनी दिली मोठी ऑफर

छगन भुजबळ यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरु असताना रामदास आठवले यांनी दिली मोठी ऑफर

भुजबळांनी आरपीआयमध्ये यावं अशी ऑफर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी दिलीय.

Feb 04, 2024, 21:06 PM IST
म्हाडा आणि MMRDA मध्ये तृतीयपंथीयांसाठी राखीव ठेवण्यासाठी प्रयत्न करणार; रामदास आठवले यांचे आश्वासन

म्हाडा आणि MMRDA मध्ये तृतीयपंथीयांसाठी राखीव ठेवण्यासाठी प्रयत्न करणार; रामदास आठवले यांचे आश्वासन

तृतीयपंथीयांसाठी एम एम आर डी ए ;म्हाडाच्या घरांमध्ये  काही घरे राखीव ठेवण्यासाठी प्रयत्न करणार अश्वासन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिले आहे.   

Sep 26, 2023, 22:52 PM IST
RPI सीमा हैदरला तिकीट देणार? रामदास आठवलेंचं मोठं विधान, म्हणाले 'हो, आम्ही देणार, पण...'

RPI सीमा हैदरला तिकीट देणार? रामदास आठवलेंचं मोठं विधान, म्हणाले 'हो, आम्ही देणार, पण...'

Ramdas Athawale on Seema Haider: आपला प्रियकर सचिनसाठी (Sachin) सीमा ओलांडून भारतात दाखल झालेल्या सीमा हैदरला (Seema Haider) 'रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया' लोकसभेचं तिकीट देणार असल्याची चर्चा रंगली आहे

Aug 04, 2023, 12:33 PM IST
Sharad Pawar: "शरद पवार यांनी NDA सोबत यावं"; केंद्रीय मंत्र्यांची थेट पवारांना ऑफर!

Sharad Pawar: "शरद पवार यांनी NDA सोबत यावं"; केंद्रीय मंत्र्यांची थेट पवारांना ऑफर!

Maharashtra Politics : शरद पवारांनी आता एनडीए सोबत यावं, असं खुली ऑफर रामदास आठवलेंनी शरद पवारांना दिली आहे. शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचे चांगले संबंध आहेत. मोदींच्या यांच्याकडून पवार यांचे अनेक

Mar 26, 2023, 22:40 PM IST
'कॉंग्रेसवाल्यांनो हवी तेवढी वाढवा दाढी'...राहूल गांधींना चिमटा काढत आठवलेंकडून कविता सादर

'कॉंग्रेसवाल्यांनो हवी तेवढी वाढवा दाढी'...राहूल गांधींना चिमटा काढत आठवलेंकडून कविता सादर

Ramdas Athwale Poem : कॉंग्रेसवाल्यांनो जितकी वाढवायचीय दाढी, तितकी वाढवा दाढी, पण मोदी यांची मजबूत आहे बॉडी, अशी कवितेची ओळ सादर करून त्यांनी राहूल गांधी (Rahul Gandhi) आणि कॉंग्रेसवर निषाणा साधला.

Feb 08, 2023, 17:02 PM IST
Rahul Gandhi: "सोनिया गांधी यांनीच राहुल गांधींना पंतप्रधान होऊ दिलं नाही"

Rahul Gandhi: "सोनिया गांधी यांनीच राहुल गांधींना पंतप्रधान होऊ दिलं नाही"

Lok Sabha Elections 2024 : आता वेळ निघून गेली असून त्यांना पुन्हा संधी मिळणार नाही, असं रामदास आठवले (Ramdas Athawale On Rahul Gandhi) म्हणाले आहेत.

Dec 25, 2022, 21:19 PM IST
बेशरम असा कुठला रंगच नसतो....; पठाण चित्रपटाच्या वादावर रामदास आठवलेंनी अशी प्रतिक्रिया दिली की...

बेशरम असा कुठला रंगच नसतो....; पठाण चित्रपटाच्या वादावर रामदास आठवलेंनी अशी प्रतिक्रिया दिली की...

Pathan Controversy : पठाण चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यावरुन सध्या नवा वाद सुरु झालाय. या गाण्यात दीपिकाने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीने हा वाद पेटला आहे.

Dec 18, 2022, 16:19 PM IST
सुषमा अंधारे आमच्या पक्षातही होत्या पण... रामदास आठवले यांची टीका

सुषमा अंधारे आमच्या पक्षातही होत्या पण... रामदास आठवले यांची टीका

Sushma Andhare : सुषमा अंधारे गेल्या काही दिवसांपासून महाप्रबोधन यात्रेनिमित्त शिंदे गटासह भाजपवर जोरदार टीका करत आहेत.

Dec 10, 2022, 17:27 PM IST
Video : 'मै तो आपका सच्चा चेला, मुझे मत छोडो अकेला', असं रामदास आठवले म्हणताच संसदेत पिकला हशा

Video : 'मै तो आपका सच्चा चेला, मुझे मत छोडो अकेला', असं रामदास आठवले म्हणताच संसदेत पिकला हशा

Ramdas Athawales speech in parliment winter session : काही दिवसांपूर्वीच संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला (winter session ) सुरुवात झाली. देशातील विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर नेतेमंडळींनी आपल्या

Dec 10, 2022, 09:06 AM IST
Center will study backward castes in Muslim and Christian communities

Video | मागास जातींच्या अभ्यासासाठी केंद्र स्थापन करणार समिती

Union Minister Athawale informed that the Center will study backward castes in Muslim and Christian communities

Oct 28, 2022, 10:55 AM IST
आताची मोठी बातमी! शिंदे गटाचे 22 नाराज आमदार भाजपात विलीन करुन घेणार?

आताची मोठी बातमी! शिंदे गटाचे 22 नाराज आमदार भाजपात विलीन करुन घेणार?

'एकनाथ शिंदे यांचा रामदास आठवले होईल, महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही'

Oct 23, 2022, 12:15 PM IST