रामदास आठवले

रामदास आठवले

रामदास आठवलेरिपब्लिकन पक्ष (ए)

आरपीआयचे नेते रामदास आठवले यांचा जन्म २५ डिसेंबर १९५९ ला सांगली जिल्ह्यातील अगलगाव येथे झाला. १९७२ मध्ये दलित पँथरची स्थापना झाली तेव्हा ते पँथरमध्ये सक्रिय झाले. रामदास आठवले हे भारताच्या १४ व्या लोकसभेचे खासदार होते. लोकसभेत त्यांनी महाराष्ट्रातील पंढरपूर लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) या पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. वडाळ्यातील सिद्धार्थ विहारमध्ये शिक्षण घेत असताना त्यांचा लोकांशी संपर्क वाढला. त्यानंतर मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे ही मागणी जोर धरू लागली आणि या आंदोलनात रामदास आठवले सहभागी झाले. नामांतराच्या या लढाईत त्यांनी शिवसेना आणि सरकारशी संघर्ष केला.

१९९० मध्ये महाराष्ट्र मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला. ते महाराष्ट्राचे समाजकल्याण आणि परिवहन मंत्री झाले. १२ व्या लोकसभेत १९९८-९९ मध्ये ते उत्तर मध्य मुंबईमधून निवडून गेले होते. २००९ मध्ये ते शिर्डी लोकसभा मतदार संघातून पराभूत झाले. त्यानंतर २०११ मध्ये त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला रामराम केला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ते युतीमध्ये आले. मोदी सरकारमध्ये ते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळविणारे ते एकमेव रिपब्लिकन नेते आहेत.

आणखी बातम्या

रामदास आठवलेंनी चक्क कार्यकर्त्याच्या तोंडात चाकू घातला...

रामदास आठवलेंनी चक्क कार्यकर्त्याच्या तोंडात चाकू घातला...

आठवले यांनी चक्क कार्यकर्त्याच्या तोंडात चाकू घातल्याचे दिसत. जेव्हा चाकू तोंडात घातला तेव्हा उपस्थितांच्या भुवया उंचावल्या

Jun 02, 2022, 09:23 AM IST
KCR-Uddhav Thackeray भेटीवर रामदास आठवले म्हणतात... 'काहीही फरक पडत नाही'

KCR-Uddhav Thackeray भेटीवर रामदास आठवले म्हणतात... 'काहीही फरक पडत नाही'

रामदास आठवले यांनी तिसऱ्या आघाडीचा एनडीएवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं म्हटलं आहे.

Feb 20, 2022, 17:37 PM IST
बांदेकर भावोजींसमोर रामदास आठवले यांचा मजेदार उखाणा

बांदेकर भावोजींसमोर रामदास आठवले यांचा मजेदार उखाणा

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

Nov 11, 2021, 12:37 PM IST
देशातील वृद्धांना मिळणार काम, सरकार नवी योजना आणण्याच्या तयारीत

देशातील वृद्धांना मिळणार काम, सरकार नवी योजना आणण्याच्या तयारीत

केंद्र सरकार लवकच ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizen) काम मिळवून देणारी योजना आणणार 

Mar 18, 2021, 13:20 PM IST
...तर मला मंत्रालयात जाता येणार नाही - रामदास आठवले

...तर मला मंत्रालयात जाता येणार नाही - रामदास आठवले

ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली भूमिका.   

Dec 13, 2020, 17:33 PM IST
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणातील 'त्या' पत्राची सत्यता तपासावी - रामदास आठवले

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणातील 'त्या' पत्राची सत्यता तपासावी - रामदास आठवले

सर्वोच्च न्यायालयाकडून अर्णब गोस्वामी यांना अंतरिम जमीन मंजूर

Nov 12, 2020, 16:17 PM IST
'जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीचा निर्णय सुडबुद्धिचा'

'जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीचा निर्णय सुडबुद्धिचा'

चौकशी करायची असेल तर शिवसेनेच्या मंत्र्यांचीही करा

Oct 16, 2020, 19:40 PM IST
फक्त मराठी बोलावं हे संविधान विरोधी- रामदास आठवले

फक्त मराठी बोलावं हे संविधान विरोधी- रामदास आठवले

मराठी मुद्द्यावरुन आठवलेंची शिवसेनेवर टीका

Oct 09, 2020, 12:28 PM IST
एकनाथ खडसेंनी आरपीआयमध्ये यावे, आपण सरकार आणूया- आठवले

एकनाथ खडसेंनी आरपीआयमध्ये यावे, आपण सरकार आणूया- आठवले

चैत्यभूमीचं ऑनलाईन दर्शन घेण्यासाठी प्रयत्न करणार

Oct 07, 2020, 15:13 PM IST
आम्हाला शिकवू नका; आठवलेंचा संजय राऊतांवर पलटवार

आम्हाला शिकवू नका; आठवलेंचा संजय राऊतांवर पलटवार

नेहमी मूग गिळून बसणाऱ्या.... 

Oct 05, 2020, 16:52 PM IST
अनुराग कश्यपवर आरोप झाल्यानंतर रामदास आठवले म्हणतात...

अनुराग कश्यपवर आरोप झाल्यानंतर रामदास आठवले म्हणतात...

बॉलीवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपवर पायल घोषने लैंगिक अत्याचाराचे आरोप केले.

Sep 21, 2020, 19:59 PM IST
माझ्या शिष्टाईमुळे शिवसेना आणि कंगनामधील वाद मिटला- आठवले

माझ्या शिष्टाईमुळे शिवसेना आणि कंगनामधील वाद मिटला- आठवले

तिने आरपीआय पक्षात प्रवेश केला तर मला १०० टक्के आनंद होईल, भाजपमध्ये प्रवेश केला तर ५० टक्के आनंद होईल. 

Sep 11, 2020, 15:51 PM IST
कंगनाला आरपीआय संरक्षण देईल, रामदास आठवलेंचं वक्तव्य

कंगनाला आरपीआय संरक्षण देईल, रामदास आठवलेंचं वक्तव्य

कंगना राणौतने मुंबईत पीओकीमध्ये असल्याची भावना येतेय, असं वक्तव्य केलं.

Sep 04, 2020, 19:05 PM IST