रामदास आठवले

रामदास आठवले

रामदास आठवलेरिपब्लिकन पक्ष (ए)

आरपीआयचे नेते रामदास आठवले यांचा जन्म २५ डिसेंबर १९५९ ला सांगली जिल्ह्यातील अगलगाव येथे झाला. १९७२ मध्ये दलित पँथरची स्थापना झाली तेव्हा ते पँथरमध्ये सक्रिय झाले. रामदास आठवले हे भारताच्या १४ व्या लोकसभेचे खासदार होते. लोकसभेत त्यांनी महाराष्ट्रातील पंढरपूर लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) या पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. वडाळ्यातील सिद्धार्थ विहारमध्ये शिक्षण घेत असताना त्यांचा लोकांशी संपर्क वाढला. त्यानंतर मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे ही मागणी जोर धरू लागली आणि या आंदोलनात रामदास आठवले सहभागी झाले. नामांतराच्या या लढाईत त्यांनी शिवसेना आणि सरकारशी संघर्ष केला.

१९९० मध्ये महाराष्ट्र मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला. ते महाराष्ट्राचे समाजकल्याण आणि परिवहन मंत्री झाले. १२ व्या लोकसभेत १९९८-९९ मध्ये ते उत्तर मध्य मुंबईमधून निवडून गेले होते. २००९ मध्ये ते शिर्डी लोकसभा मतदार संघातून पराभूत झाले. त्यानंतर २०११ मध्ये त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला रामराम केला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ते युतीमध्ये आले. मोदी सरकारमध्ये ते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळविणारे ते एकमेव रिपब्लिकन नेते आहेत.

आणखी बातम्या

'कोरोना गो का मैने दिया नारा, इसलिए जाग गया भारत सारा'

'कोरोना गो का मैने दिया नारा, इसलिए जाग गया भारत सारा'

 या सर्व टीकेला रामदास आठवले यांनी आपल्या खाश शैलीत उत्तर दिले. 

Mar 16, 2020, 15:44 PM IST
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सातही जागा बिनविरोध, अधिकृत घोषणा १८ रोजी

राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सातही जागा बिनविरोध, अधिकृत घोषणा १८ रोजी

राज्यसभेच्या सात जागांसाठीची निवडणूक अपेक्षेप्रमाणे बिनविरोध झाली  आहे. कारण एकही जादा अर्ज आलेला नाही. 

Mar 14, 2020, 09:06 AM IST
उद्धव ठाकरेंच्या दबावामुळे मुंबई सेंट्रलला नाना शंकरशेठांचे नाव- आठवले

उद्धव ठाकरेंच्या दबावामुळे मुंबई सेंट्रलला नाना शंकरशेठांचे नाव- आठवले

मुंबईत व्हीटी स्थानकाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले.

Mar 14, 2020, 08:27 AM IST
महाविकासआघाडीत मतभेद, उद्धव यांनी आमच्यासोबत यावं - रामदास आठवले

महाविकासआघाडीत मतभेद, उद्धव यांनी आमच्यासोबत यावं - रामदास आठवले

 सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचं मिरजमध्ये वक्तव्य

Feb 25, 2020, 16:51 PM IST
...तर आम्ही राहुल गांधींना अंडी फेकून मारू- रामदास आठवले

...तर आम्ही राहुल गांधींना अंडी फेकून मारू- रामदास आठवले

अशाच वक्तव्यांमुळे राहुल गांधी यांचा अमेठी लोकसभा मतदारसंघात पराभव झाला.

Feb 08, 2020, 19:58 PM IST
राज ठाकरे यांनी झेंडा बदलण्यापेक्षा मन बदलावे- आठवले

राज ठाकरे यांनी झेंडा बदलण्यापेक्षा मन बदलावे- आठवले

मनसे आणि भाजप एकत्र येऊन कोणालाही फायदा होणार नाही.

Jan 23, 2020, 08:30 AM IST
शिवसेना काँग्रेसच्या दबावाखाली वावरतेय- रामदास आठवले

शिवसेना काँग्रेसच्या दबावाखाली वावरतेय- रामदास आठवले

शिवसेनेने विचारधारा सोडून काँग्रेसशी युती केली आहे. त्यामुळे या युतीची माती होईल.

Dec 30, 2019, 18:02 PM IST
महाविकासआघाडीचे सरकार ५० दिवसही चालणार नाही - आठवले

महाविकासआघाडीचे सरकार ५० दिवसही चालणार नाही - आठवले

रामदास आठवले यांची प्रतिक्रिया

Dec 16, 2019, 19:09 PM IST
महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप होईल; रामदास आठवलेंचे भाकीत

महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप होईल; रामदास आठवलेंचे भाकीत

शिवसेना-भाजप महायुतीचे सरकारच स्थिर आणि टिकाऊ सरकार ठरेल

Dec 16, 2019, 09:21 AM IST
अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र विद्यापीठ उभारा- रामदास आठवले

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र विद्यापीठ उभारा- रामदास आठवले

खासगी संस्थांमध्येही अनुसूचित जातीच्या (एससी) विद्यार्थ्यांना आरक्षण देण्याची गरज 

Dec 05, 2019, 17:14 PM IST
New Delhi Ramdas Athwale New Formula For Maharashtra Government Formation

मुंबई : सत्तास्थापनेसाठी आठवलेंचा ५ : ३ : २ चा नवा फॉर्म्युला

मुंबई : सत्तास्थापनेसाठी आठवलेंचा ५ : ३ : २ चा नवा फॉर्म्युला

Nov 19, 2019, 12:45 PM IST
महाराष्ट्रात युतीचे सरकार येण्यासाठी आठवलेंचा नवा प्रस्ताव

महाराष्ट्रात युतीचे सरकार येण्यासाठी आठवलेंचा नवा प्रस्ताव

एकीकडे शिवसेना आक्रमक झाली असताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आणखी एक प्रस्ताव ठेवला आहे.  

Nov 18, 2019, 18:56 PM IST
शिवसेनेने हट्ट सोडून उपमुख्यमंत्रीपद घ्यावे- रामदास आठवले

शिवसेनेने हट्ट सोडून उपमुख्यमंत्रीपद घ्यावे- रामदास आठवले

'शिवसेनेनेही हट्ट सोडून उपमुख्यमंत्री पद घेत सरकारमध्ये सामिल व्हावे'

Nov 06, 2019, 15:12 PM IST
भाजपची ऑफर स्वीकारुन शिवसेनेनं सत्तेत सहभागी व्हावं - आठवले

भाजपची ऑफर स्वीकारुन शिवसेनेनं सत्तेत सहभागी व्हावं - आठवले

शिवसेना -भाजपमधील सत्तास्थापनेचा तिढा कधी सुटणार?

Nov 02, 2019, 13:48 PM IST
घटकपक्षांना मुख्यमंत्री कोणाचा हवाय, रामदास आठवले म्हणाले....

घटकपक्षांना मुख्यमंत्री कोणाचा हवाय, रामदास आठवले म्हणाले....

 उद्धव आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगले संबंध आहेत.

Oct 31, 2019, 12:55 PM IST
शिवसेनेने जास्त ताणू नये, भाजपकडे दुसरा पर्याय आहे - रामदास आठवले

शिवसेनेने जास्त ताणू नये, भाजपकडे दुसरा पर्याय आहे - रामदास आठवले

भाजपकडे दुसरा पर्याय असल्याचा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. 

Oct 30, 2019, 20:05 PM IST
आम्हाला कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद द्या, रामदास आठवलेंची मागणी

आम्हाला कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद द्या, रामदास आठवलेंची मागणी

भाजपाच्या धक्कादायक निकालांनंतर मित्रपक्षांच्या महत्त्वाकांक्षांना कंठ फुटला 

Oct 25, 2019, 18:07 PM IST
mumbai mahayuti sabha | BKC | ramdas athawale

मुंबई : महायुतीच्या सभेत रामदास आठवलेंचं भाषण

मुंबई : महायुतीच्या सभेत रामदास आठवलेंचं भाषण

Oct 18, 2019, 23:45 PM IST
Satara Sabha Ramdas Athawale Speech

सातारा | राजेंनी योग्य वेळी निर्णय घेतलाय -रामदास आठवले

सातारा | राजेंनी योग्य वेळी निर्णय घेतलाय -रामदास आठवले

Oct 17, 2019, 18:20 PM IST