रामदास आठवले

रामदास आठवले

रामदास आठवलेरिपब्लिकन पक्ष (ए)

आरपीआयचे नेते रामदास आठवले यांचा जन्म २५ डिसेंबर १९५९ ला सांगली जिल्ह्यातील अगलगाव येथे झाला. १९७२ मध्ये दलित पँथरची स्थापना झाली तेव्हा ते पँथरमध्ये सक्रिय झाले. रामदास आठवले हे भारताच्या १४ व्या लोकसभेचे खासदार होते. लोकसभेत त्यांनी महाराष्ट्रातील पंढरपूर लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) या पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. वडाळ्यातील सिद्धार्थ विहारमध्ये शिक्षण घेत असताना त्यांचा लोकांशी संपर्क वाढला. त्यानंतर मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे ही मागणी जोर धरू लागली आणि या आंदोलनात रामदास आठवले सहभागी झाले. नामांतराच्या या लढाईत त्यांनी शिवसेना आणि सरकारशी संघर्ष केला.

१९९० मध्ये महाराष्ट्र मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला. ते महाराष्ट्राचे समाजकल्याण आणि परिवहन मंत्री झाले. १२ व्या लोकसभेत १९९८-९९ मध्ये ते उत्तर मध्य मुंबईमधून निवडून गेले होते. २००९ मध्ये ते शिर्डी लोकसभा मतदार संघातून पराभूत झाले. त्यानंतर २०११ मध्ये त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला रामराम केला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ते युतीमध्ये आले. मोदी सरकारमध्ये ते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळविणारे ते एकमेव रिपब्लिकन नेते आहेत.

आणखी बातम्या

भाजप रिपाईसाठी लोकसभेची एकही जागा सोडणार नाही- फडणवीस

भाजप रिपाईसाठी लोकसभेची एकही जागा सोडणार नाही- फडणवीस

रामदास आठवलेंच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

Mar 20, 2019, 08:37 AM IST
Sharad Pawar And Ramdas Athvale Critics On Each Other

सत्ताचक्र| पवारांनी कुणाला म्हटलं लबाड?

सत्ताचक्र| पवारांनी कुणाला म्हटलं लबाड?

Feb 25, 2019, 22:35 PM IST
रामदास आठवलेंनी मागीतली मुंबईतली जागा, मुख्यमंत्री म्हणतात...

रामदास आठवलेंनी मागीतली मुंबईतली जागा, मुख्यमंत्री म्हणतात...

दक्षिण मध्य मुंबई नसेल तर ईशान्य मुंबई लोकसभेची जागा द्या.

Feb 24, 2019, 20:17 PM IST
RPI Ramdas Athwale Not Happy For Yuti Talks On Seats Distribution

मुंबई| रामदास आठवले शिवसेना-भाजपवर रुसले

मुंबई| रामदास आठवले शिवसेना-भाजपवर रुसले

Feb 21, 2019, 21:15 PM IST
भाजपसोबत असलो तरी मायावतींवरील टीका खपवून घेणार नाही- रामदास आठवले

भाजपसोबत असलो तरी मायावतींवरील टीका खपवून घेणार नाही- रामदास आठवले

मी असतो तर आतापर्यंत कारवाई केली असती.

Jan 20, 2019, 13:27 PM IST
Clash in Ramdas Athawale rally in Aurangabad Namantar divas

औरंगाबादेत रामदास आठवले यांच्या सभेत प्रचंड गोंधळ; खुर्च्यांची फेकाफेकी

औरंगाबादेत रामदास आठवले यांच्या सभेत प्रचंड गोंधळ; खुर्च्यांची फेकाफेकी

Jan 15, 2019, 12:05 PM IST
Clash in Ramdas Athawale rally in Aurangabad Namantar divas

औरंगाबादेत रामदास आठवले यांच्या सभेत प्रचंड गोंधळ; खुर्च्यांची फेकाफेकी

औरंगाबादेत रामदास आठवले यांच्या सभेत प्रचंड गोंधळ; खुर्च्यांची फेकाफेकी

Jan 14, 2019, 23:40 PM IST
सवर्णांना आरक्षण दिल्याने समाजातील संघर्ष संपेल- रामदास आठवले

सवर्णांना आरक्षण दिल्याने समाजातील संघर्ष संपेल- रामदास आठवले

लोकसभा निवडणुकीआधी हा मोठा निर्णय मानला जात आहे.

Jan 07, 2019, 17:19 PM IST
भय्यूजी महाराजांची आत्महत्या नव्हे, हत्याच झाली- रामदास आठवले

भय्यूजी महाराजांची आत्महत्या नव्हे, हत्याच झाली- रामदास आठवले

भय्यूजी महाराज यांनी १२ जूनला त्यांच्याकडील रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केली होती.

Jan 04, 2019, 17:22 PM IST
भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएमध्ये येऊ शकते - रामदास आठवले

भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएमध्ये येऊ शकते - रामदास आठवले

अहमदनगरमधील महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या उमेदवाराला साथ दिल्याचे तीव्र पडसाद शुक्रवारी महाराष्ट्राच्या राजकारणात उमटले.

Dec 28, 2018, 15:58 PM IST
भाजपशी माझा संबंध केवळ निवडणुकीपुरता- रामदास आठवले

भाजपशी माझा संबंध केवळ निवडणुकीपुरता- रामदास आठवले

तो निर्णय माझा एकट्याचा नाही.

Dec 24, 2018, 13:47 PM IST
Kalyan Vitthalwadi RPI Ramdas Athwale On Relation With BJP

मी फक्त निवडणुकीपुरता भाजपसोबत आहे- रामदास आठवले

मी फक्त निवडणुकीपुरता भाजपसोबत आहे- रामदास आठवले

Dec 24, 2018, 13:05 PM IST
भाजप आणि आरएसएसच्या भूमिकेशी माझा संबंध नाही- रामदास आठवले

भाजप आणि आरएसएसच्या भूमिकेशी माझा संबंध नाही- रामदास आठवले

रामदास आठवलेंनी दिलं स्पष्टीकरण

Dec 23, 2018, 20:24 PM IST
रामदास आठवलेंचा राहुलना मिश्किल सल्ला, राजकीय वर्तुळात हास्यलकेर!

रामदास आठवलेंचा राहुलना मिश्किल सल्ला, राजकीय वर्तुळात हास्यलकेर!

तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने यश मिळवल्यामुळे राहुल गांधी आता पप्पू राहिलेले नाहीत.

Dec 17, 2018, 09:16 AM IST
'पप्पू'ने आता पप्पा व्हायला पाहिजे; रामदास आठवलेंचा राहुल गांधींना सल्ला

'पप्पू'ने आता पप्पा व्हायला पाहिजे; रामदास आठवलेंचा राहुल गांधींना सल्ला

आठवलेंचा राहुल गांधींना लग्न करण्याचा सल्ला

Dec 16, 2018, 20:49 PM IST
गल्लीबोळातील नेत्यांवर हल्ले होतच असतात- प्रकाश आंबेडकर

गल्लीबोळातील नेत्यांवर हल्ले होतच असतात- प्रकाश आंबेडकर

या घटनेच्या निषेधार्थ आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी ठाणे आणि मुलूंड परिसरात निदर्शनेही केली. 

Dec 09, 2018, 22:51 PM IST