रामदास आठवले

रामदास आठवले

रामदास आठवलेरिपब्लिकन पक्ष (ए)

आरपीआयचे नेते रामदास आठवले यांचा जन्म २५ डिसेंबर १९५९ ला सांगली जिल्ह्यातील अगलगाव येथे झाला. १९७२ मध्ये दलित पँथरची स्थापना झाली तेव्हा ते पँथरमध्ये सक्रिय झाले. रामदास आठवले हे भारताच्या १४ व्या लोकसभेचे खासदार होते. लोकसभेत त्यांनी महाराष्ट्रातील पंढरपूर लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) या पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. वडाळ्यातील सिद्धार्थ विहारमध्ये शिक्षण घेत असताना त्यांचा लोकांशी संपर्क वाढला. त्यानंतर मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे ही मागणी जोर धरू लागली आणि या आंदोलनात रामदास आठवले सहभागी झाले. नामांतराच्या या लढाईत त्यांनी शिवसेना आणि सरकारशी संघर्ष केला.

१९९० मध्ये महाराष्ट्र मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला. ते महाराष्ट्राचे समाजकल्याण आणि परिवहन मंत्री झाले. १२ व्या लोकसभेत १९९८-९९ मध्ये ते उत्तर मध्य मुंबईमधून निवडून गेले होते. २००९ मध्ये ते शिर्डी लोकसभा मतदार संघातून पराभूत झाले. त्यानंतर २०११ मध्ये त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला रामराम केला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ते युतीमध्ये आले. मोदी सरकारमध्ये ते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळविणारे ते एकमेव रिपब्लिकन नेते आहेत.

आणखी बातम्या

रामदास आठवलेंनी घेतली सुशांतच्या कुटुंबियांची भेट

रामदास आठवलेंनी घेतली सुशांतच्या कुटुंबियांची भेट

भेट घेऊन कुटुंबियांचे केले सांत्वन 

Aug 28, 2020, 13:58 PM IST
पदोन्नतीमध्ये आरक्षण हा दलित आदिवासींचा घटनात्मक अधिकार - रामदास आठवले

पदोन्नतीमध्ये आरक्षण हा दलित आदिवासींचा घटनात्मक अधिकार - रामदास आठवले

पदोन्नतीमधील आरक्षणाबाबत आगामी 21 ऑगस्ट रोजी होणाऱ्या निकालात पदोन्नती मधील आरक्षणाबाबत अंतिम निकाल लागू शकतो. 

Aug 04, 2020, 17:39 PM IST
अयोध्येत बुद्धविहार उभारण्याची आठवलेंची मागणी

अयोध्येत बुद्धविहार उभारण्याची आठवलेंची मागणी

'भारत बौद्धमय असताना अयोध्येचे नाव साकेत नगरी'

Jul 30, 2020, 16:57 PM IST
उद्धव ठाकरेंमध्ये पंतप्रधान होण्याची धमक नाही- रामदास आठवले

उद्धव ठाकरेंमध्ये पंतप्रधान होण्याची धमक नाही- रामदास आठवले

पंतप्रधान होण्यासाठी संपूर्ण देशात पक्ष असावा लागतो

Jul 27, 2020, 15:21 PM IST
राजस्थान झाले आता महाराष्ट्रात सत्तांतर; रामदास आठवलेंचे भाकीत

राजस्थान झाले आता महाराष्ट्रात सत्तांतर; रामदास आठवलेंचे भाकीत

राजस्थानमधील सचिन पायलट यांच्या बंडानंतर आता राज्यातील महाविकासआघाडीचे नेते सावध झाल्याचे समजते. 

Jul 14, 2020, 19:54 PM IST
'शिवसेनेसोबत जाऊन राष्ट्रवादीला फायदा नाही, पवारांनी एनडीएसोबत यावं'

'शिवसेनेसोबत जाऊन राष्ट्रवादीला फायदा नाही, पवारांनी एनडीएसोबत यावं'

शरद पवारांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीनंतर प्रतिक्रिया उमटायला सुरुवात

Jul 11, 2020, 17:07 PM IST
महाविकासआघाडीच्या काळात राज्यात दलितांवरील अत्याचार वाढले; रामदास आठवलेंचा आरोप

महाविकासआघाडीच्या काळात राज्यात दलितांवरील अत्याचार वाढले; रामदास आठवलेंचा आरोप

'महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात दलित आणि बौद्धांवर अत्याचार वाढत आहेत'

Jul 06, 2020, 15:47 PM IST
'पडळकरांनी पवारांबद्दलच वक्तव्य मागे घ्यावं', रामदास आठवलेंची मागणी

'पडळकरांनी पवारांबद्दलच वक्तव्य मागे घ्यावं', रामदास आठवलेंची मागणी

शरद पवार हे महाराष्ट्राला झालेले कोरोना आहेत, असं आक्षेपार्ह वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं होतं.

Jun 26, 2020, 18:43 PM IST
विश्वासात घेतले जात नसेल तर काँग्रेसने सरकारचा पाठिंबा काढावा- आठवले

विश्वासात घेतले जात नसेल तर काँग्रेसने सरकारचा पाठिंबा काढावा- आठवले

तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निर्णय घेण्यात अडचणी येत आहेत. 

Jun 13, 2020, 15:25 PM IST
मुंबईतील लोकल ट्रेन बंदच ठेवा- रामदास आठवले

मुंबईतील लोकल ट्रेन बंदच ठेवा- रामदास आठवले

मुंबई रेड झोनमध्ये येत असून याठिकाणी लोकल ट्रेन सुरु झाल्यास गर्दी रोखता येणार नाही.

May 12, 2020, 17:43 PM IST
'भाजपने चार जागांपैकी एक जागा आरपीआयला द्यावी'

'भाजपने चार जागांपैकी एक जागा आरपीआयला द्यावी'

रामदास आठवलेंची मागणी 

May 04, 2020, 15:55 PM IST
जिंकलत! निराधार ज्येष्ठ अभिनेत्रीला रामदास आठवलेंनी दिला आसरा

जिंकलत! निराधार ज्येष्ठ अभिनेत्रीला रामदास आठवलेंनी दिला आसरा

त्यांच्यातील माणुसकीचं दर्शन यावेळी घडलं   

May 03, 2020, 07:13 AM IST
...तर लॉकडाऊन ३० मे पर्यंत वाढवा, रामदास आठवले असं का म्हणाले ?

...तर लॉकडाऊन ३० मे पर्यंत वाढवा, रामदास आठवले असं का म्हणाले ?

लॉकडाऊन १७ मे पर्यंत वाढवण्याच्या निर्णयाचे देखील त्यांनी स्वागत केले. 

May 02, 2020, 19:42 PM IST
मद्याची दुकानं सुरु करण्यास आठवलेंचा विरोध

मद्याची दुकानं सुरु करण्यास आठवलेंचा विरोध

कोट्यवधी घरांमध्ये दारु दुकानं बंद असल्याने आनंद आहे. 

Apr 25, 2020, 20:36 PM IST
'परराज्यातील मजुरांना गावी पाठवले तरी इतर राज्ये त्यांना स्वीकारणार नाहीत'

'परराज्यातील मजुरांना गावी पाठवले तरी इतर राज्ये त्यांना स्वीकारणार नाहीत'

मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकाच्या परिसरात मंगळवारी हजारो उत्तर भारतीय मजुरांनी ट्रेनने आपल्या गावी जाण्यासाठी गर्दी केली होती. 

Apr 15, 2020, 22:52 PM IST
आदित्य हे उद्धव ठाकरेंच्या विरोधात भूमिका घेऊच कशी शकतात; आठवलेंचा सवाल

आदित्य हे उद्धव ठाकरेंच्या विरोधात भूमिका घेऊच कशी शकतात; आठवलेंचा सवाल

मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकाच्या परिसरात मंगळवारी हजारो उत्तर भारतीय मजुरांनी ट्रेनने आपल्या गावी जाण्यासाठी गर्दी केली होती. 

Apr 15, 2020, 20:21 PM IST
Ramdas Athawal Interview chunk

मुंबई | उत्स्फुर्त शीघ्रकवी रामदास आठवले

मुंबई | उत्स्फुर्त शीघ्रकवी रामदास आठवले

Apr 04, 2020, 14:05 PM IST
Ramdas athawale corona poem

पाहा : कोरोनाविरोधात शीघ्रकवी आठवलेंचं काव्यास्त्र

पाहा : कोरोनाविरोधात शीघ्रकवी आठवलेंचं काव्यास्त्र

Mar 31, 2020, 11:55 AM IST