नवी मुंबई : नवी मुंबईतल्या डी. वाय. पाटील हॉस्पिटलचा परवाना रद्द करण्यात आला आहे.
हॉस्पिटलनं परवान्याचं नुतनीकरण केलं नसल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पालिका प्रशासनानं ही धडक कारवाई केली आहे.
तसंच या प्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात डी वाय पाटील हॉस्पिटल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
BAN
|
VS |
SA
438/6 (115.3 ov)
|
Full Scorecard → |
NEP
(29.5 ov) 157/5
|
VS |
SCO
154 (41.4 ov)
|
Nepal beat Scotland by 5 wickets | ||
Full Scorecard → |
IND
(45.3 ov) 156 (60.2 ov) 245
|
VS |
NZ
259 (79.1 ov) 255 (69.4 ov)
|
New Zealand beat India by 113 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.