'मी सिद्ध करणार...', अमिषा पटेलने 'गदर 2' च्या दिग्दर्शकाचा 'तो' खासगी व्हिडीओ केला शेअर; सर्वांसमोर केलं उघड
बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलने (Ameesha Patel) याआधी एका मुलाखतीत 'गदर 2' च्या क्लायमॅक्समध्ये मी व्हिलनला ठार करणार होती, पण दिग्दर्शक अनिल शर्मा (Anil Sharma) यांनी स्क्रिप्टमध्ये बदल केले असा दावा केला होता. यावर अनिल शर्मा यांनी सांगितलं होतं की, बदल केल्यानंतर अमिषा पटेलला कल्पना दिली होती.
Feb 13, 2025, 06:28 PM IST
19 वर्षांनी लहान असणाऱ्या बिझनेसमनला ही अभिनेत्री करतेय डेट? मांडीवर बसलेला फोटो व्हायरल, आता होतेय ट्रोल
फिल्म इंडस्ट्रीतील काहीच व्यक्तीच्या डेटिंगच्या अफवा व्हायरल होत असतात. ज्यामुळे चाहत्यांना देखील धक्का बसतो. अशाच एका बॉलिवूड अभिनेत्रीच्या डेटिगच्या बातम्या सध्या समोर येत आहेत.
Nov 14, 2024, 01:54 PM IST
OMG 2 चित्रपटात अक्षयनं केलं 'गदर 2' चं प्रमोशन? पाहून प्रेक्षकही हैराण
Akshay Kumar OMG 2 and Gadar 2: अक्षय कुमारनं असं का केलं... चक्क स्वत: च्या चित्रपटात अक्षय कुमारनं केलं 'गदर 2' चं प्रमोशन...
Aug 15, 2023, 11:33 AM ISTअभिनेत्री अमीषा पटेलवर फसवणूकीचा आरोप, गुन्हा दाखल
चित्रपटासाठी निर्माता अजय कुमार सिंहकडून २.५ कोटी रूपये घेतले होते.
Mar 29, 2019, 03:58 PM ISTअमीषा पटेलने शेअर केलेल्या फोटोंवर नेटीझन्सची टीका
सोशल मीडियावर नव नवे फोटो शेअर करतेय अभिनेत्री अमिषा पटेल.
Jan 16, 2018, 10:50 PM ISTअभिनेत्री अमिषा पटेलने शेअर केले असे फोटोज आणि मग...
बॉलिवूड अभिनेत्री तुम्हाला माहिती असेल. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अमिषा सिनेमात पहायला मिळाली नाहीये. मात्र, सध्या अमिषा पटेलची चर्चा सर्वत्र होत आहे आणि ती म्हणजेच तिच्या फोटोजमुळे...
Jan 15, 2018, 07:12 PM IST"दीदी बच्चे डर जाएंगे", असं अमीषा पटेलला का म्हणाले युझर्स?
बॉलिवूड अभिनेत्री अमीशा पटेलने आपला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला.
Dec 19, 2017, 07:22 PM IST