मुंबई आदर्श घोटाळा : अशोक चव्हाण प्रकरणी सीबीआयचे हे स्पष्टीकरण
आदर्श घोटाळा प्रकरणी सीबीआयने स्पष्टीकरण दिल्याचे वृत्त एएनआयने दिलेय. आदर्श सोसायटी घोटाळ्यातील अशोक चव्हाण यांची निर्दोष मुक्तता करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला फटकारले नाही, असे सीबीआय म्हटलेय.
Jan 11, 2018, 06:23 PM ISTआदर्श घोटाळा : आपल्या विरोधात राजकीय षडयंत्र - अशोक चव्हाण
आदर्श घोटाळा प्रकरणी उच्च न्यायालयाने माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांना दिलासा दिलाय. यावर चव्हाण यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेय.
Dec 22, 2017, 07:31 PM ISTनांदेड । आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाणांना दिलासा, कार्यकर्त्यांचा जल्लोष
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 22, 2017, 05:29 PM ISTआदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाणांना दिलासा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 22, 2017, 01:38 PM ISTआदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाणांना दिलासा
टूजी घोटाळा निकालापाठोपाठ काँग्रेस नेत्यांना आणखी एक मोठा दिलासा कोर्टाकडून मिळालाय.
Dec 22, 2017, 12:01 PM ISTआदर्श इमारत प्रकरण : अशोक चव्हाण यांच्या याचिकेवर दिवाळीनंतर सुनावणी
आदर्श प्रकरणात सीबीआयला खटला चालवण्याची परवानगी देण्याच्या राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलेय. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या याचिकेवर दिवाळीनंतर मुंबई उच्च न्यायालय आपला निर्णय देणार आहे.
Sep 29, 2017, 08:28 AM ISTआदर्श इमारतप्रकरणी उद्धव ठाकरे यांची खोचक प्रतिक्रिया
आदर्श इमारतीमध्ये थोरामोठ्यांचे फ्लॅट्स आहेत. त्यामुळे इमारत पाडली जाईल तेव्हाच खरं. आदर्श ही सर्वसामान्यांची इमारत नाही, अशी खोचक प्रतिक्रिया, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
Apr 30, 2016, 11:22 AM ISTआदर्श प्रकरणावरुन आरोप-प्रत्यारोप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 4, 2016, 05:13 PM ISTआदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाणांच्या अडचणी वाढल्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 4, 2016, 05:01 PM ISTअशोक चव्हाण यांच्यावर खटला भरण्याची सीबीआयला परवानगी
आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर खटला भरण्याची सीबीआयला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झालेय.
Feb 4, 2016, 03:13 PM ISTआदर्श सोसायटी घोटाळा : अशोक चव्हाण यांच्या अडचणीत वाढ?
आदर्श सोसायटी घोटाळाप्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
Jan 28, 2016, 06:19 PM ISTआदर्श घोटाळ्यातून अशोक चव्हाणांचं नाव वगळण्यास हायकोर्टाचा नकार
आदर्श घोटाळ्यामुळं गोत्यात आलेले काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांना मंगळवारी मुंबई हायकोर्टानं जोरदार दणका दिला आहे. चव्हाण यांचं नाव आदर्श घोटाळ्यातील आरोपींमधून वगळण्यास हायकोर्टानं नकार दिल्यानं चव्हाण यांना आदर्श घोटाळा महागात पडण्याची चिन्हं आहेत.
Nov 19, 2014, 12:14 PM ISTती विधानं अनावधानानं केली होती, पृथ्वीराजांची दिलगिरी
आदर्श प्रकरणी काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी 'टेलिग्राफ' या इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत वादग्रस्त विधान केलं होतं... ही विधानं माझ्याकडून अनावधानानं केली गेली, असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केलीय.
Oct 17, 2014, 10:46 AM ISTकाँग्रेसचा का हाथ, खास आदमी के साथ
काँग्रेसचे `दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे` असावेत... भ्रष्टाचाराच्या विरोधात लढण्याची भाषा एकीकडे उपाध्यक्ष राहुल गांधी करतायत. तर दुसरीकडे आदर्श घोटाळ्यात अडकलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना काँग्रेसने नांदेडमधून उमेदवारी दिलीय.
Mar 26, 2014, 06:17 PM ISTआदर्श घोटाळा : राज्य सरकारकडून कारवाईसाठी चौकशी आदेश
आदर्श इमारत चौकशी आयोगानं दिलेल्या अहवालानुसार कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारनं मुंबई जिल्हाधिका-यांना दिलेत. त्यानुसार या इमारतीतील सभासदांवर कारवाई करण्यास सुरुवात झालीये.. सर्व १०३ सदस्यांनी सादर केलेल्या पुराव्याच्या आधारावर आदर्श इमारतीत कोण आणि कसे सभासद झालेत याबाबत आदर्श चौकशी आयोगानं कारवाईची शिफारस केली होती. त्याआधारे ही कारवाई सुरु केल्याचं बोलंल जातय.
Mar 19, 2014, 04:53 PM IST