'मी खूप रोमँटिक, खरंच...' आमिर खान म्हणाला, 'माझ्या दोन्ही पत्नींना विचारा'
Aamir Khan Video: आमिर खानने अलीकडेच त्याचा मुलगा जुनैदच्या 'लवयापा' चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला हजेरी लावली. यावेळे त्याने प्रेम आणि नातेसंबंधांमधील चुकांबद्दल सांगितले. आमिर खानने असेही सांगितले की तो खऱ्या आयुष्यात खूप रोमँटिक व्यक्ती आहे.
Jan 12, 2025, 01:39 PM ISTफक्त एका गोष्टीची वाट पाहतोय, सलमान-शाहरुखसोबत एकत्र चित्रपट करण्यावर आमिर खानचं वक्तव्य
आमिर खान, शाहरुख खान आणि सलमान खान यांनी आतापर्यंत एकाही चित्रपटात एकत्र काम केलेले नाही. पण आता चाहत्यांचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. जाणून घ्या सविस्तर
Dec 7, 2024, 04:13 PM IST
Bollywood Celebrity Divorce: 'या' 6 कलाकारांनी एका झटक्यात तोडलं अनेक वर्षांचं नातं, म्हातारपणात घेतला घटस्फोट
Bollywood Celebrities Divorce: सिनेसृष्टीत अनेक कलाकारांनी लग्नाच्या काही वर्षांनंतर आपल्या जोडीदारांना घटस्फोट दिला आहे. यामध्ये एआर रहमानचे देखील नाव जोडले गेले आहे.
Nov 20, 2024, 01:05 PM ISTप्रेमामुळं उद्ध्वस्त झालं अभिनेत्रीचं करिअर; 'राजा हिंदुस्तानी' फेम हिरोईन 26 वर्षांपासून कुठंय?
90 च्या दशकात प्रदर्शित झालेले असे अनेक चित्रपट आहेत, ज्यांची लोकप्रियता आजही कमी झालेली नाही. रुपेरी पडदा गाजवणाऱ्या कैक कलाकारंनी खऱ्या अर्थानं 90 चं दशक गाजवलं होतं. अशा काळ गाजवणाऱ्या कलाकृतींमधील एक नाव म्हणजे, 'राजा हिंदुस्तानी' (Raja Hindustani). आमिर खान, करिष्मा कपूर आणि सहकलाकारांच्या भूमिका असणारा हा चित्रपट 1996 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि तेव्हापासून आजपर्यंत या चित्रपटातील गाणी, दृश्य प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.
Nov 15, 2024, 02:20 PM ISTदिवाळीच्या दिवसांमध्ये प्रदर्शित झालेला 'हा' चित्रपट ठरला भारतातील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट
आमिर खान सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. मात्र, 2017 मध्ये त्याच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली. हा चित्रपट देशातील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला.
Nov 1, 2024, 12:27 PM IST3 वेळा बदलले चित्रपटाचे नाव, 70 कोटीच्या 'या' चित्रपटाने केली होती इतकी कमाई
70 कोटीमध्ये बनवलेल्या या चित्रपटाचे 3 वेळा बदलले होते नाव. बॉक्स ऑफिसवर केली होती जबरदस्त कमाई. कोणता आहे तो चित्रपट? जाणून घ्या सविस्तर
Oct 30, 2024, 03:17 PM ISTअमिताभपासून शाहरुखपर्यंत, 'या' सेलिब्रेटींचा पहिला पगार पाहून हैराण व्हाल
बॉलिवूड इंडस्ट्रीत स्वत:ची जागा निर्माण करणं फार कमी जणांना जमतं. बॉलिवूडमध्ये आज टॉपचे जे स्टार आहेत त्यांनी ही जागा मिळवण्यासाठी कठोर मेहनत केली आहे. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान आणि अक्षय कुमार हे यापैकीच यशस्वी अभिनेते आहेत.
Oct 22, 2024, 08:27 PM ISTKBC 16 मध्ये अमिताभ बच्चन आणि आमीर खान यांनी त्यांच्या मुलांना दिला एक अनमोल सल्ला!
'महानायक का जन्मोत्सव' या विशेष भागात बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचा 82 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी आमिर खान आणि त्याचा मुलगा जुनैद खान उपस्थित असणार आहेत.
Oct 10, 2024, 03:23 PM IST51 वर्षांनंतर अमिताभ आणि जया बच्चन यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, पहा फोटो
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाला 51 वर्षे पूर्ण झाली आहेत. दोघांनी 1973 मध्ये लग्न केलं. पण त्यांच्या लग्नाची पत्रिका आजपर्यंत कोणी पाहिली नाही. पण सध्या त्यांच्या लग्न पत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Oct 3, 2024, 06:03 PM ISTवयाच्या 59वर्षी बायको शोधतोय आमिर खान? तिसऱ्या लग्नाबद्दल अभिनेता म्हणतो, माझ्या कुटुंबासोबत...
Aamir Khan On Marriage Again: बॉलिवूड अभिनेता आमिर खान पुन्हा बोहल्यावर चढणार का? अशा चर्चा असतानाच आमिर खानने स्पष्टचं सांगितलं.
Aug 26, 2024, 10:32 AM IST
'दारू आणि महिलांपासून 5 महिने ठेवलं दूर', आमिर खानची 'लगान' साठी खास स्ट्रॅटेजी; सहकलाकाराचा मोठा खुलासा
'लगान' सिनेमाने भारताला एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली. या सिनेमासाठी 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खानने एक अशी कृती केली. ज्यामुळे या सिनेमातील कलाकार विचलित न होता. यश संपादन करु शकले. काय आहे आमिर खानची स्ट्रॅटेजी...
Aug 25, 2024, 11:03 AM IST'राजा हिंदुस्तानी'मध्ये झळकलेली ही अभिनेत्री 28 वर्षांनंतर कशी दिसते? ओखळता तरी येतेय का?
Raja Hindustani Full Movie : 'राजा हिंदुस्तानी'पासून 'हम है राही प्यार के' पर्यंत झळकलेली ही अभिनेत्री आता इतकी वेगळी दिसते की, शेजारून गेली तरी ओळखणं कठीण
Jul 12, 2024, 10:58 AM IST
'माझे अनेक गर्भपात...', किरण रावने सांगितलं सरोगसीमागचं कारण
आता तब्बल 10 वर्षांनी तिने पुन्हा सिनेसृष्टीत पदार्पण केले. किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचाही उत्तम प्रतिसाद मिळाला.
Apr 19, 2024, 04:25 PM IST'दंगल गर्ल' सुहानी भटनागरच्या कुटुंबियांची आमिर खानने घेतली भेट, फोटो पाहून चाहते भावूक
सोशल मीडियावर अभिनेता आमिर खानचा एक फोटो व्हायरल झाला आहे. यात आमिर खान अभिनेत्री सुहानी भटनागरच्या फोटोबरोबर उभा असलेला दिसतोय. याशिवाय सुहानीचे वडिल पुनीत आणि आई पूजा भटनागरही दिसत आहेत.
Feb 23, 2024, 04:54 PM ISTआधी हात सुजला, नंतर फक्त 2 महिन्यातच जीव सोडला; 'दंगल गर्ल'च्या वडिलांनी सांगितलं मृत्यूचं खरं कारण
Suhani Bhatnagar Death: 'दंगल' फेम सुहानी भटनागरच्या निधनामुळे बॉलिवूडसह चित्रपट रसिकांना मोठा धक्का बसला आहे. वयाच्या 19 व्या वर्षी तिच्या अचानक जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे प्रत्येकजण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे.
Feb 17, 2024, 06:55 PM IST