'पुष्पा 2' नंतर रश्मिका मंदाना 'या' अभिनेत्यासोबत दिसणार 'थामा' चित्रपटात, सेटवरील व्हिडीओ केला शेअर
'पुष्पा 2' नंतर रश्मिका मंदान्ना लवकरच 'थमा' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत आयुष्मान खुराना देखील दिसणार आहे. नुकताच अभिनेत्रीने सेटवरील एक व्हिडिओ शेअर केला आहे.
Jan 3, 2025, 03:15 PM ISTसलमान खानची जागा घेणार आयुष्मान; तीच जादू अनुभवता येणार का?
आयुष्मान खुराना सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. आयुष्मानच नाव सलमान खानशी जोडलं गेलं आहे. त्याला कारण काय?
Dec 25, 2024, 12:08 PM ISTPHOTO : लग्नाच्या वेळी 'या' अभिनेत्याचा बँक अकाऊंटमध्ये होते फक्त 10 हजार रुपये! पैशासाठी ट्रेनमध्ये गायले गाणे; आज 80 कोटींचा मालक
Entertainment : या अभिनेत्याने केवळ आपल्या गायनाने नव्हे तर आपल्या अभिनयाने लोकांची मनं जिंकली आहेत. एकेकाळी पैशांसाठी तो ट्रेनमध्ये गाणी गायचा. लग्न केलं तेव्हा बँक अकाऊंटमध्ये होते फक्त 10 हजार रुपये. पण त्याने हार मानली नाही. आज मुंबईत सगळ्या बेस्ट ठिकाणी त्याच आलिशान घर आहे. त्याचा बाल्कनीतून मुंबईतील विहंगम दृश्य दिसतं.
Sep 14, 2024, 11:50 AM IST'स्त्री 2' मधील ' अभिनेत्याला लागली लॉटरी, आता सनी देओलसोबत बॉर्डर 2 चित्रपटात झळकणार
सनी देओलच्या 'बॉर्डर 2' संदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे. आता या चित्रपटात 'स्त्री 2'मधील एक दमदार अभिनेता दिसणार आहे. कोण आहे तो अभिनेता? जाणून घ्या सविस्तर
Aug 18, 2024, 01:36 PM ISTअभिनेता आयुष्यमान खुरानाला पितृशोक! ज्योतिषाचार्य पी. खुराना यांचे निधन
Ayushmann Khurana Father Death: तुमचा लाडका अभिनेता आयुष्यमान खुराना आणि अभिनेता अपारशक्ती खुराना यांचे वडिल ज्योतिषाचार्य पी. खुराना (Astrologer P. Khurana Death) यांचे आज सकाळी प्रदीर्घ आजारानं निधन झाले आहे. या बातमीनं आयुष्यमानच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
May 19, 2023, 04:26 PM IST'मी गरोदर होते आणि तो ऑनस्क्रीन रोमान्स करत होता....'
इंटिमेट दृश्यांविषयी लोकप्रिय अभिनेत्याची पत्नी म्हणते...
Nov 5, 2020, 12:20 PM IST
दीपिका 'सायको', रणबीर 'रेपिस्ट' असं कोणी म्हणणार नाही; कंगनाची आगपाखड
त्या दोघांनाही निशाण्यावर घेतलं आहे.
Aug 10, 2020, 01:28 PM ISTआयुष्मान खुराना 'या' आगामी सिनेमात दिसणार
नव्या सिनेमासाठी आयुष्मानचा खास प्रयत्न
Jul 29, 2020, 03:04 PM ISTआयुष्मान खुरानानं कुटुंबासाठी खरेदी केलं कोट्यवधींचं नवं घर
पाहा कोणत्या भागात त्यानं हे नवं घर खरेदी केलं आहे
Jul 8, 2020, 02:15 PM IST
Gulbo Sitabo Trailer: अमिताभ बच्चन-आयुष्मान खुराना जोडीची धम्माल केमिस्ट्री
चित्रपटाचा ट्रेलर एकदा पाहाच...
May 22, 2020, 06:56 PM ISTBox Office collection : 'शुभ मंगल ज्यादा सावधान'च्या कमाईची विक्रमी दिशेने वाटचाल
प्रदर्शनानंतर काही दिवसांतच केली इतकी कमाई....
Feb 25, 2020, 01:26 PM ISTडोनाल्ड ट्रम्पना भावला 'हा' बॉलिवूड चित्रपट
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याची तयारी शेवटच्या टप्पात आलेली असतानाच....
Feb 23, 2020, 10:14 AM ISTShubh Mangal Zyada Saavdhan Review: समलैंगिकतेला विरोध करणाऱ्यांनो 'सावधान'
सुशिक्षित वर्गातही या विषयाबाबत किती न्यूनगंड आहेत
Feb 21, 2020, 03:21 PM IST'प्यार ना रुकेगा चाहे वॉर कर ले'; प्रेमाला विरोध करणाऱ्यांना आयुष्मानचा इशारा
Shubh Mangal Zyada Saavdhan या चित्रपटातील आणखी एक धमाकेदार गाणं
Feb 11, 2020, 01:04 PM ISTप्रियकराला आयुष्यमान म्हणतोय, 'मेरे लिये तुम काफी हो....'
काही दिवसांपूर्वीच त्याच्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान' या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला
Feb 4, 2020, 01:27 PM IST