रेशनचा काळाबाजार थांबणार....
रेशनवरच्या वस्तू घेण्यासाठी तुम्हाला आता रेशनकार्डची गरज भसणार नाही तर केवळ तुमचा कार्ड नंबर आणि हातांच्या बोटांचा ठसा त्यासाठी पुरेसा ठरणार आहे...तसेच तुमच्या नावावर आलेल्या रेशनच्या वस्तूंचा दुकानदाराला काळाबाजार करता येणार नाही....
Aug 7, 2013, 09:43 PM ISTमाकडांचा उच्छाद; अघोरीकरांची दमछाक!
औरंगाबादच्या अंधारी गावात हल्ली लोक एकट्या-दुकट्यानं अजिबात फिरत नाहीत... आयाबाया आपल्या कच्चा-बच्चांना पदराआड लपवून ठेवतात...
Jul 31, 2013, 03:33 PM ISTसतरा तासानंतर बिबट्या जेरबंद
सतरा तासाच्या थरारानंतर अखेर पळालेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाच्या कर्मचा-यांना यश आलं आहे. काल दुपारी तीन वाजता पळालेल्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी रात्रभर वनविभागाचे १५० कर्मचारी, पोलिस आणि फायर ब्रिगेडचे जवान प्रयत्नांची शर्थ करीत होते.
Jul 25, 2013, 02:10 PM ISTबिबट्याने ठोकली पिंजऱ्यातून धूम!
औरंगाबादमध्ये वनविभागाच्या पिंज-य़ातून बिबट्यानं धुम ठोकलीय. या बिबट्याला कालच जामगाव गंगापूर शिवारात पकडण्यात आलं होतं. मात्र आज या बिबट्यानं पिंज-यातून धूम ठोकलीय.
Jul 24, 2013, 06:30 PM ISTमंगळसूत्र चोरीचे नऊ गुन्हे उघड
औरंगाबादमध्ये मंगळसूत्र चोरीचे नऊ गुन्हे उघडकीस आणण्यात सिडको पोलिसांना यश आलंय. त्यात सुमारे पाच लाख रुपये किंमतीचे दागिने जप्त करण्यात आलेत. चोरीप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून दोन आरोपी मात्र फरार झालेत.
Jul 10, 2013, 07:23 PM IST`ज्युस सेंटर`मध्ये राबत होते ७५ बालमजूर!
`चाईल्ड लाईन` या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीनं छापा मारून औरंगाबादमधील एका ज्यूस कंपनीमधून चिखलठाणा पोलिसांनी ७५ बाल मजुरांची सुटका केलीय.
Jul 4, 2013, 04:15 PM ISTदुचाकीच्या साईड स्टँडचा धोका टळणार!
साईड स्टँड खाली असताना गाडी चालवाल तर धोका संभावतो. मात्र हा धोका दूर केलाय औरंगाबादच्या एका शाळकरी विद्यार्थ्यानं. अवघे वीस रुपये खर्च करुन आदित्य उबाळे या विद्यार्थ्याने हा आविष्कार शोधलाय.
Jun 17, 2013, 10:26 AM ISTराहुल गांधींसमोर रस्ता, पाठ वळताच दुरवस्था
गेल्या आठवड्यातल्या राहुल गांधी यांच्या दौ-यानं औरंगाबाद जिल्ह्यातल्या नागरिकांना काय दिलं.. याच उत्तर शोधायला गेलं तर ते आहे रस्त्यांवरचे खड्डे आणि त्यामुळे होणारे अपघात...
Jun 6, 2013, 08:54 PM ISTलाख, दोन लाख म्हणजे काहीच नाही हो!
औरंगाबाद महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदी नारायण कुचे निवडून आलेत. ही निवडणूक जिंकण्यासाठी आपण कोणताही घोडेबाजार केला नाही, असा दावा त्यांनी केलाय.
Jun 1, 2013, 08:40 PM ISTराहुल गांधी आज मराठवाडा दौऱ्यावर...
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आज दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या दौर्यावर येत आहेत. या दौर्यात ते औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी आणि मजुरांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेणार आहेत.
May 28, 2013, 12:56 PM ISTराज ठाकरेंची धुंद तरुणांपुढे गांधीगिरी
धुंद तर्ऱ झालेले तरूण मनसे कार्यकर्त्यांच्या तावडीत सापडले आणि त्यांना धूधू धुतले. नंतर राज गाडीतून खाली उतरले आणि त्यांनी त्या दोघा धुंद तरूणांची समजूत काढली. त्यांना स्वत:कडील पैसे दिले आणि आयुष्यात पुन्हा मद्याला हात न लावण्याच सल्ला दिला. राज यांच्या या गांधीगिरीमुळे कार्यकर्ते गोंधळात पडले.
May 6, 2013, 04:08 PM IST५२१ महाविद्यालयांना दणका
औरंगाबाद आणि मंडळातील बारावी विज्ञान शाखेतील अपात्र विद्यार्थ्यांना दिलेल्या प्रवेशाबद्दल राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने विभागातील ५२१महाविद्यालयांना दणका दिला आहे.
Apr 25, 2013, 07:29 PM IST१९ वर्षीय विवाहितेवर सामूहिक बलात्कार
औरंगाबादमध्ये १९ वर्षीय विवाहित महिलेवर सामूहिक बलात्काराची संतापजनक घटना घडलीय. या प्रकरणी ३ नराधम आरोपींना अटक करण्यात आलीय. औरंगाबाद शहरातल्या मुकुंदवाडी भागात ही घटना घडलीय.
Apr 24, 2013, 06:48 PM ISTमदत नाही तर ‘मरण’ द्या!
औरंगाबाद जिल्ह्यातलेच शेतकरी सांडू जाधव य़ांनी आत्महत्येस परवानगी द्यावी अशी मागणी सरकारकडे केली होती...
Apr 12, 2013, 04:06 PM ISTआकांत : दुष्काळाला कंटाळून मोसंबीची बाग दिली पेटवून
दुष्काळाच्या ग्रहणाला कंटाळून औरंगाबादमध्ये एका शेतकऱ्यानं आपल्या जीवापाड जपलेली मोसंबीची बाग पेटवून दिलीय. औरंगाबाद जिल्ह्यातल्या सांजखेडा गावात ही हृदयद्रावक घटना घडलीय.
Apr 12, 2013, 02:24 PM IST