एली अवराम आणि सलमान खान यांची जोडी जमेल का?
बिग बॉस ७ मध्ये ग्रीक-स्वीडिश इथली अभिनेत्री ‘एली अवराम’ ही बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली आहे. सध्या एली अवराम ही अभिनेत्री फार चर्चेत आहे. कारण तिचं नाव आता सलमान खानशी जोडलं जात आहे. सध्या ती सलमानच्या खास मित्रांच्या यादीत सहभागी झाली आहे.
Nov 30, 2013, 05:12 PM ISTधूम ३ बघण्यासाठी ५०० रु.चा फटका...
यशराज फिल्मची धूम ३ या चित्रपटाची उत्सुकता दर्शकांमध्ये दिसून येत आहे. हा चित्रपट २० डिसेंबरला प्रदर्शीत होणार आहे. यशराजचा हा सर्वात मोठा चित्रपट म्हणून चर्चा रंगते आहे.
Nov 29, 2013, 05:03 PM IST<B><font color=red>व्हिडिओ पाहा :</font></b>`धूम ३`मध्ये आमिर जोकरच्या भूमिकेत
यावर्षीचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सिनेमा ठरलेल्या ‘धूम ३’चा ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय. या सिनेमात आमिर खान एका जोकरच्या भूमिकेत दिसतो. वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवून चोरी करणं, ही त्याची खूबी...
Oct 31, 2013, 11:40 AM ISTरणबीर- कॅट नाही दिसणार एकत्र!
रणबीर कपूर आणि कतरिना कैफच्या फॅनसाठी ही एक निश्चितच निराश करणारी बातमी आहे. मागच्या काही दिवसांपासून या जोडीचे प्रेमप्रकरण मीडियात खूप चर्चित होत. तसेच दोघांच्या लग्नाच्या वावड्याही होत्या. मात्र नुकतेच दोघांनी सोबत काम करण्यास नकार दिला आहे.
Oct 14, 2013, 06:08 PM ISTस्पेननंतर रनबीर-कतरिनाचे आता न्यूयार्कमध्ये रोमान्स
बॉलिवूड अभिनेता रनबीर कपूर त्याची प्रेयसी कतरिना आता न्यूयार्कच्या सुट्टीवर आहे. रनबीरने न्यूयार्क दौऱ्याबाबत गुप्तता बाळगली होती. मात्र, रनबीरच्याच एका मित्राने त्याच्या या खासगी सुट्टीची छायाचित्रे पोस्ट केली आणि याची भांडाफोड झाली.
Oct 10, 2013, 12:39 PM ISTपाहा ट्रेलर- `धूम ३` चं दुसरं मोशन ट्रेलर
‘धूम ३’ सिनेमाच्या पहिल्या ट्रेलरने चाहत्यांची उत्सुकतचा वाढवल्यावर आताधूम ३चं दुसरं मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. अत्यंत हुशारीने यावेळी यशराज फिल्म्स `धूम३` ची उत्सुकता वाढवत आहेत. मोशन पोस्टरचा प्रकार यंदा पहिल्यांदाच पाहायला मिळतो आहे.
Oct 1, 2013, 04:00 PM IST... आणि वाढदिवशीच रणबीर कपूर संतापला!
तुला वाढदिवसाला कतरिनानं काय गिफ्ट दिलं? हा प्रश्न विचारताच अभिनेता रणबीर कपूर मीडियावर संतापला. शनिवारी रणबीरचा ३१वा वाढदिवस झाला. त्यामुळंच पत्रकारांनी त्याला प्रश्न विचारला. मात्र तेव्हा `माइंड यूअर ओन बिझनेस` म्हणजेच तुम्ही तुमच्या कामाशी काम ठेवा, असं रागावलेल्या रणबीरनं उत्तर दिलं.
Oct 1, 2013, 02:03 PM IST‘बूम पासून धूम’पर्यंत, कतरिनाची बॉलिवूडमध्ये १० वर्ष!
ती आली... तिनं पाहिलं आणि तिनं जिंकलं... असंच म्हणावं लागेल अभिनेत्री कतरिना कैफ बाबत. सध्याची सर्वात हॉट अभिनेत्री कतरिनाला बॉलिवूडमध्ये येऊन तब्बल १० वर्ष झालीत.
Sep 23, 2013, 12:44 PM ISTतुमच्या आई, बहिणीचे असे फोटो पाहून काय म्हणाल? - सलमान
नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत सलमान खानला कतरिना कैफच्या बिकिनीमधील त्या फोटोबद्दल विचारलं असता, सलमान खानने कतरिनाची बाजू घेत आपली प्रतिक्रिया दिली.
Sep 16, 2013, 04:46 PM ISTवैयक्तिक गोष्टी कोण बाजारात मांडेल? - रणबीर
स्पेनमधल्या समुद्रकिनाऱ्यावर घालवलेल्या सुट्ट्या मीडियात पाहून कतरिना कैफ खूपच भडकली होती. पण, रणबीर कपूरनं मात्र नेहमीप्रमाणेच ‘आपण नाही त्यातले...’ म्हणत कानाडोळा केला. पण, आता मात्र त्याला याबद्दल बोलावंस वाटलंय.
Sep 12, 2013, 04:39 PM ISTसलमानच्या गणपती विसर्जनाला कतरिनाची हजेरी!
गेल्या ११ वर्षांपासून सलमान खानचे वडील सलीम खान आपल्या घरी गणपतीची स्थापना करत आहेत. या उत्सवात सलमानच्या घरी जवळपास सर्वच मोठमोठे कलाकार हजेरी लावतात.
Sep 11, 2013, 08:27 PM IST`धूम-३` चं धमाकेदार ट्रेलर
यशराज फिल्म्सची सर्वाधिक चर्चित निर्मित असणारा धूम ३ आता रिलीज च्या मार्गावर आहे. धूम ३ चा पहिला प्रोमो लाँच करण्यात आला आहे. धूम सिरीजमधील तिसऱ्या भागात आमिर खान हाय टेक खलनायकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
Sep 5, 2013, 07:29 PM ISTरणबीर-कॅटला दीपिकाचा सल्ला!
‘जर तुम्ही स्टार आहात, पब्लिक फिगर आहात तर अशा गोष्टी तुमच्याबरोबर होणारच. पण, अशा गोष्टी घडू नयेत म्हणून तुम्हीच सावधान राहायला हवं’
Aug 8, 2013, 01:18 PM ISTआता आयुष्यात कधीच बिकिनी घालणार नाही- कतरिना
बिकिनीमधील फोटो लीक झाल्यामुळे कतरिना प्रचंड अस्वस्थ असल्याचं तिच्या एका जवळच्या व्यक्तीकडून समजलं आहे. घडल्या प्रकाराबाबत स्वतःला दोष देत कतरिना वैतागल्याचंही सांगण्यात आलंय.
Aug 6, 2013, 07:10 PM ISTस्पेनमध्ये कॅट-रणबीरची मस्ती!
नुकतंच एका मॅगझीननं या दोघांचे फोटो छापलेत.... कतरिना आणि रणबीर यांच्या प्रेमसंबंधांबद्दल हे फोटोच त्यांच्यापेक्षा जास्त बोलके आहेत.
Jul 25, 2013, 03:22 PM IST