कॅट @ ३०
बॉलिवूडची बार्बीगर्ल म्हणून ओळख असलेली कतरिना आज ३० वर्षांची झालीय. सुंदर अदा आणि दिलखेचक अभिनयाचे तिचे अनेक चाहते आहेत.
Jul 16, 2013, 05:14 PM ISTकॅट-रणबिरचा दुबईत फुलटू रोमान्स
अभिनेता रणबिर कपूरचे गुटर गू कॅटबरोबर असल्याची खमंग चर्चा सुरू आहे. दोघे सध्या दुबईत फुलटू मस्ती करीत असल्याचे सांगण्यात येत आहे.
Jul 12, 2013, 09:01 AM ISTकॅटचा पारा का चढला, काय केलं रणबीरनं?
तुम्ही जर प्रेमात असाल आणि तुम्ही तुमच्या साथीदारास वेळ दिला नाही तर ! नक्कीच तुमच्यात भांडणे होऊ शकतात. शहरातील बऱ्याच प्रेमीजोडप्यांच्या भांडणाचे कारण हेच असते. अशा कारणावरून भांडणे बॉलीवुड जगतातही नवीन नाहीत. असं एक भांडण सध्या चर्चेचा विषय झालं आहे. रणबीरनं कॅटची मस्करी केली आणि कॅटचाच पाराच चढला.
Jun 29, 2013, 01:46 PM ISTकतरिना कैफची बहीण इसाबेलही सिनेमामध्ये
कतरिना कैफचा हिंदी आणि अभिनय या दोन्ही गोष्टींशी काही संबंध नसतानाही ती बॉलिवूडमध्ये टॉपची अभिनेत्री बनली आहे. आता लवकरच तिची धाकटी बहीण इसाबेल हीदेखील सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे.
May 4, 2013, 06:42 PM ISTसनी लिऑनची कतरिनाला धोबीपछाड
पॉर्नस्टार सनी लिऑनचा जिस्म-२ सिनेमा बॉक्स ऑफिसवर आदळला. सनी लिऑनला अभिनय अजिबात जमत हे देखील सिद्ध झालं. तरीही इंटरनेटच्या जगात मात्र २०१२मध्ये सर्वाधिक सर्च झालेली सेलिब्रिटी सनी लिऑनच ठरली आहे. डिसेंबर २०१२ मध्ये ३.५ कोटी लोकांनी इंटरनेटवर सनी लिऑनला सर्च केलं.
Feb 19, 2013, 05:49 PM ISTकतरिना ठरली सलमानसाठी आदर्श पत्नी
अभिनेत्री कतरिना कैफ हिला सलमान खानसाठी आदर्श पत्नीच्या रुपात निवडण्यात आलंय.
Dec 26, 2012, 10:21 AM ISTरेड हॉट: कतरिना कैफ दिसली चमकत्या अंर्तवस्त्रात
बॉलीवूडच्या अभिनेत्री सिनेमात आपल्या अंर्तवस्त्राचे प्रर्दशन करताना नेहमीच दिसून येतात. आणि त्यात त्यांना काहीही वावगं वाटत नाही.
Dec 6, 2012, 05:05 PM ISTकतरिनाची जाहिरात अश्लील, पाकिस्तानात बंदी
डिओडरंटच्या वादग्रस्त जाहिरातींमधील अश्लीलतेवर सेंसॉर बोर्ड असावं का, याची भारतात चर्चा रंगात असतानाच पाकिस्तानात मात्र भारतीय कलाकारांच्या जाहिरातींना अश्लील ठरवत त्यांच्यावर बंदी घालण्याचा ठराव पाक न्यायालयात घेण्याची शक्यता आहे.
Nov 30, 2012, 03:54 PM ISTकतरिना म्हणतेय, ‘सलमान माझ्या भावासारखा’
कतरिना कैफ आणि सलमान खानच्या रोमान्सची चर्चा तर आजही सुरू असते. त्यांचं नातं आज कोणत्या वळणावर याची उत्सुकता अनेकांना आहे.
Nov 13, 2012, 07:03 PM ISTसनी, कतरिना, करीनाचे हॉट पिक्स!...जरा संभाळून
जर तुम्ही ‘सनी लिओन’चे हॉट पिक्स पाहण्यासाठी नेटवर सर्च करत असाल तर सावधान… कारण या नावाच्या मागे आहे कंप्यूटर व्हायरस. फक्त सनीच्याच नावामागे नाही तर कतरिना, करीना, प्रियांकाच्याही नावातही आहे व्हायरस...
Oct 28, 2012, 02:56 PM ISTकॅटला शिफॉन साडीत शूट करायचं होतं यशजींना
बॉलिवूडचे ख्यातकीर्त दिग्दर्शक यश चोप्रा यांच्या निधनामुळे त्यांची एक इच्छा अपुरी राहिल्याचं फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राने सांगितलं. १३ नोव्हेंबर रोजी रिलीज होणाऱ्या ‘जब तक है जान’ चा प्रतिसाद आता यश चोप्रांना पाहायला मिळणार नाही.
Oct 23, 2012, 11:18 AM ISTऋतिक -कतरिनाची हॉट जोडी पुन्हा एकत्र
२०१० साली हॉलिवूडमध्ये प्रदर्शित झालेल्या `नाइट अँड डे` या सिनेमाचा हिंदी रिमेक होत आहे. या सिनेमासाठी ऋतिक आणि कतरिनाला करारबद्ध केलं गेलं आहे. मूळ सिनेमात टॉम क्रुझ आणि कॅमेरॉन डिआझने भूमिका साकारल्या होत्या. हा सिनेमा रोमँटिक ऍक्शन सिनेमा होता. मूळ सिनेमा बनवणाऱ्या फॉक्स स्टार स्टुडिओनेच हा सिनेमा हिंदीमध्ये निर्माण करण्याचं ठरवलं आहे.
Sep 30, 2012, 10:39 AM ISTशाहरुख-कतरीनाची जवळीक....
शाहरुख-कतरिना यांना घेऊन यश चोप्रा दिग्गदर्शित करत असलेला सिनेमा हा आपला आत्तापर्यंतचा सर्वाधिक रोमँटिक सिनेमा आहे, असं यश चोप्रा म्हणाले होते. सिनेमाचं आज प्रदर्शितच झालेलं पोस्चरही तशीच ग्वाही देतंय.
Sep 11, 2012, 04:27 PM ISTशाहरुख-कतरिना म्हणतायत, ‘जब तक है जान’
यश चोपडा यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या शाहरुख आणि कतरिनाच्या नव्या सिनेमाचं नाव आहे तरी काय? हा प्रश्न अनेकांना पडला होता. आता या प्रश्नाचं उत्तर मिळालंय.
Sep 11, 2012, 04:06 PM ISTसलमानचे छत्तीस नखरे...
कार्यक्रमात सहभागी होण्यापूर्वी त्यानं काय काय अटी घातल्या होत्या तर तुम्हीही तोंडात बोटं घालाल जसं कार्यक्रमाच्या निर्मात्यांना या शूटच्या वेळी घालावी लागली होती.
Aug 22, 2012, 12:54 PM IST