कतरिना कैफ

नॅशनल अॅवॉर्ड जिंकल्यानंतर लग्न करणार, कतरिना कैफचा खुलासा

'फँटम' गर्ल कतरिना कैफ आणि तिचा बॉयफ्रेंड रणबीर कपूर सोबत कधी साखरपुडा तर कधी लग्नासाठी वेगवेगळ्या चर्चा होत असतात. मात्र आपल्या लग्नाच्या प्रश्नावर कतरिना कैफनं गमतीशीर उत्तर दिलंय.

Aug 27, 2015, 11:26 PM IST

सैफ-कतरिनाच्या 'फँटम' चित्रपटावर पाकिस्तानात बंदी

पाकिस्तानच्या लाहोर हायकोर्टानं सैफ अली खान आणि कतरिना कैफच्या 'फँटम' या चित्रपटावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईदनं फँटम पाकिस्तानात रिलीज होऊ नये म्हणून कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणीत कोर्टानं हा निर्णय दिलाय.

Aug 20, 2015, 07:00 PM IST

अखेर रणबीरनं स्वीकारलं कतरिनासोबतचं नातं, पुढील वर्षी लग्न करणार

अनेक वर्षांपासून मीडियामध्ये असलेल्या चर्चेला अखेर अभिनेता रणबीर कपूरनं पूर्णविराम दिलाय. अखेर अभिनेत्री कतरिना कैफ सोबतचं आपलं नातं त्यानं स्वीकारलं असून पुढील वर्ष अखेरीस आपण विवाहबद्ध होणार असल्याचं त्यानं सांगितलंय.

May 11, 2015, 09:06 AM IST

सलमान खानच्या शिक्षेवर रणबीर म्हणतो...

अभिनेता सलमान खान याच्या 'हिट अॅन्ड रन' प्रकरणात कतरिना कैफ आणि तिचा मित्र अभिनेता रणबीर कपूर यांची काय प्रतिक्रिया असेल, असा प्रश्न अनेकांच्या मनात होता. रणबीर कपूरनं आपलं म्हणणं मीडियासमोर मांडून या सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिलीत.

May 8, 2015, 05:11 PM IST

या महिन्यातच होणार रणबीर-कतरिनाचा साखरपुडा!

बॉलिवूडची सर्वात हॉट समजली जाणारी जोडी रणबीर-कतरिना लवकरच साखरपुड्याच्या बंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वी कपूर फॅमिलीत झालेल्या डिनर प्रोग्रॅमनंतर हे कयास लावले जात आहेत. 

May 5, 2015, 03:42 PM IST

मी रणबीरचा पोस्ट बॉक्स नाही, पापा ऋषी कपूर भडकले

बॉलिवूड अभिनेता ऋषी कपूर आजकाल सोशल नेटवर्किंग साइटवर आपल्या फॅन्ससोबत गप्पा मारत असतात. मात्र सध्या एका गोष्टीचा त्यांना त्रास होतोय. 

Apr 22, 2015, 02:15 PM IST

'फितूर'च्या शुटिंगमध्ये कतरिना जखमी

 बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री कतरिना कैफ तिचा आगामी चित्रपट 'फितूर'च्या शुटिंगवेळी जखमी झाली. कतरिनाला मानेला आणि पायाला जखम झाली आहे. 

Apr 21, 2015, 07:38 PM IST

'मादाम तुसा'मध्ये कतरिनाचाही मेणाचा पुतळा

अनेक भारतीय तरुणांच्या ह्रदयात स्थान मिळवलेली बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री कतरिना कैफ हिनं आता लंडनच्या मादाम तुसा संग्रहालयात आपलं स्थान निश्चित केलंय. लंडनच्या मदाम तुसा म्यूझिअममध्ये कतरिनाचा मेणाचा पुतळा प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलाय. 

Mar 29, 2015, 12:04 AM IST

रणबीरसोबत दुरावा... आता खूप उशीर झालाय - ऋषी कपूर

ऋषी कपूर आणि त्यांचा मुलगा रणबीर कपूर यांचे नातेसंबंध पूर्वीप्रमाणे मधूर राहिलेले नाहीत... हे खुद्द ऋषी कपूर यांनी कबूल केलंय.

Mar 28, 2015, 04:17 PM IST

अबब! आता कतरिना कैफ बेपत्ता झाली!

राहुल गांधी बेपत्ता झाल्याचे पोस्टर लागले आहेत, तर दुसरीकडे आता कतरिना कैफ हरविल्याची चर्चा आहे. ट्विटरवर #KatrinaMissing सध्या टॉप ट्रेंडिगमध्ये आहे. 

Mar 23, 2015, 07:07 PM IST

सलमान माझा बॉलिवूडमधील गॉडफादर आहे - कतरिना

सलमान शिवाय बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करणं शक्य झालं नसतं, अशी कबुली कतरिना कैफनं दिली आहे. सनमान माझा बॉलिवूडमधील गॉडफादर आहे, असंही कतरिनानं सांगितलं.

Mar 16, 2015, 12:03 PM IST

कतरिना रणबीर सोडून कोणाला करते किस?

बॉलिवूडचे हॉट कपल रणबीर आणि कतरिना यांच्या लव अफेअरच्या चर्चा सुरू असताना एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात कतरिनाबरोबर एक व्यक्ती लिपलॉक किस करताना दिसतो आहे. हा रणबीर नाही तर आदित्य रॉय कपूर हा आहे. 

Feb 4, 2015, 07:34 PM IST