कतरिना कैफ

अंध छायाचित्रकाराच्या नजरेतून कतरिनाचे सौंदर्य

अभिनेत्री कतरिनाचं सौंदर्य एका अंध छायाचित्रकाराने कॅमेऱ्यात साठवलं आहे. बॉलीवूडच्या बार्बी डॉलचं सौंदर्यं टिपतांना अनेकांना तिच्या सौंदर्याची भुरळ पडते, कतरिनानं नुकतंच एका साबणाच्या जाहिरातीसाठी फोटोशूट केलं.

Jan 21, 2015, 07:08 PM IST

...तर रणबीरशी लग्न करेन - दीपिका पादूकोण

नुकताच, दीपिकानं कतरिनाला रणबीरसोबत लग्न न करण्याचा दिलेला सल्ला तुम्हाला एव्हाना  माहीत पडलाच असेल... अगदी याचं विरुद्ध टोक गाठत दीपिकानं आणखीन एक असंच सगळ्यांना चक्रावून टाकणारं वक्तव्य केलंय.

Jan 14, 2015, 04:43 PM IST

'रणबीर सोबत लग्न करू नको', दीपिकाचा कतरिनाला सल्ला

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणनं मिळालेली संधी न गमावत आपल्या मनातली गोष्ट कतरिना कैफला सांगितली. दीपिकानं कतरिनाला रणबीर कपूस सोबत लग्न न करण्याचा सल्ला दिला. 

Jan 13, 2015, 07:58 PM IST

रणबीर - कतरिनाचा गुपचूप साखरपुडा?

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारे बॉलिवूड स्टार रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांनी लंडनमध्ये गुपचूप साखरपुडा केल्याचे वृत्त आहे. मात्र, याला अधिक दुजोरा मिळाला आहे.

Jan 9, 2015, 11:26 PM IST

अनुष्का म्हणतेय, कतरिना माझी फेव्हरेट

कतरिना कैफ हिच्यासोबत 'जब तक है जान' या चित्रपटात काम केलेल्या अभिनेत्री अनुष्का शर्मा हिची 'कॅट' फेव्हरेट बनलीय. कतरिना ही माझी आवडती सह-अभिनेत्री असल्याचं अनुष्का सांगतेय. 

Jan 2, 2015, 10:14 PM IST

सल्लू मियाँनी एक्स गर्लफ्रेँड कतरिनाची मागितली माफी!

सलमान खान बॉलिवूडमध्ये आपल्या दबंग अंदाजासाठी ओळखल्या जातो. मात्र जेव्हा तो मस्तीच्या मूडमध्ये असतो तेव्हा आपल्या मित्रांची चांगलीच खेचतो. नुकतंच लाडकी बहिण अर्पिताच्या लग्नात सलमाननं कतरिना कैफची चांगलीच ‘टांग खेचली’ होती. पण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सलमाननं आपल्या अशा वागण्याची कतरिनाकडे क्षमा मागितलीय. 

Nov 29, 2014, 09:16 AM IST

हे काय सलमाननं कतरिनाला चक्क म्हटलं ‘कतरिना कपूर’?

१८ नोव्हेंबरला सलमानची लाडकी बहीण अर्पिताच्या लग्नाला कतरिना कैफही उपस्थित होती. यादरम्यान, तिनं खूप धमाल केली आणि नृत्यही केलं. 

Nov 20, 2014, 12:27 PM IST

अर्पिताच्या लग्नात कॅटनं प्रियंकाला टाळलं

मंगळवारी हैदराबादमध्ये फलकनुमा पॅलेसमध्ये जिथं सर्व बॉलिवूडचे लहान-मोठे कलाकार सलमानच्या लाडक्या बहिणीच्या लग्नासाठी उपस्थित होते. तिथं बॉलिवूडच्या दोन दिग्गज अभिनेत्रींनी एकमेकांकडे पाहिलं सुद्धा नाही. हो आम्ही बोलतोय, कतरिना कैफ आणि प्रियंका चोप्राबद्दल... 

Nov 20, 2014, 10:40 AM IST

कतरिनानं घेतली रणवीरच्या वडिलांची भेट!

अभिनेत्री कतरिना कैफ आणि  अभिनेता रणवीर कपूर यांच्या प्रेमसंबंधांना रणवीरच्या कुटुंबीयांकडून विरोध असल्याचं सांगितलं जात होतं. पण, कतरिनानं मात्र हे दावे फोल ठरवलेत.

Nov 6, 2014, 03:49 PM IST

फेब्रुवारीत रणबीर-कतरीना लग्नगाठ बांधणार?

बॉलिवूडची सर्वात चर्चित जोडी रणबीर-कतरीना लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये हे दोघे जण लग्न गाठ बांधणार असल्याची चर्चा जोरात आहे.

Oct 21, 2014, 09:10 PM IST

रणबीर-कतरिना ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये…

बॉलिवूड स्टार जोडी रणबीर कपूर आणि कतरिना कैफ काही दिवसांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचं समजतंय. रणबीरची सर्जरी झाल्यानंतर कतरीना त्याची काळजी घेत असल्याचे कळते.

Oct 15, 2014, 06:49 PM IST

बॅंग-बॅंग सिनेमाचे पहिल्याच दिवशी चार रेकॉर्ड, ऋतिक-कतरिनाची जादू

अभिनेता ऋतिक रोशन आणि कतरिना कैफ यांचा बॅंग-बॅंगने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त गल्ला जमवलाय. हे करताना चार रेकॉर्ड पहिल्याच दिवशी केले.

Oct 3, 2014, 06:36 PM IST

प्रदर्शनाआधीच 'बँग बँग'नं रचला इतिहास...

हृतिक रोशन आणि कतरिना कैफ यांचा ‘बँग बँग’ हा सिनेमा गुरुवारी, २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. पण, या सिनेमानं प्रदर्शनाआधीच इतिहास रचलाय. 

Oct 1, 2014, 01:02 PM IST

डॅशिंग कतरिनाचा ‘बँग बँग’ अंदाज!

ऋतिक रोशन आणि कतरिना कैफ यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘बँग बँग’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Sep 19, 2014, 04:05 PM IST

व्हिडिओ : 'बँग बँग'चं टायटल साँग

अभिनेता ऋतिक रोशन आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचा बँग बँग हा सिनेमा प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. याच सिनेमाचं टायटल साँग बुधवारी दुपारी प्रदर्शित करण्यात आलंय. 

Sep 18, 2014, 09:11 AM IST