जंतरमंतर

Wrestler Protest : बजरंग पूनिया, साक्षी मलिक, विनेश फोगाट... पाहा कोणाकडे किती आणि कोणती पदकं आहेत?

भारतीय कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन पुकारलं आहे. कारवाई न झाल्यास आपली सर्व पदकं गंगा नदीत विसर्जित करण्याचा इशाराही या कुस्तीपटूंनी दिलाय.

May 31, 2023, 08:21 PM IST

हाथरस अत्याचार : जंतरमंतरवर तीव्र असंतोष, योगी सरकारविरोधात निदर्शने

हाथरस घटनेनंतर देशात तीव्र संताप व्यक्त होत आहे. आता हाथरस बलात्कारप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारविरोधात जंतरमंतरवर आम आदमी पार्टीनेही निदर्शने केली. 

Oct 3, 2020, 07:01 AM IST
Left Reaction On CM Mamta Banerjee And Amit Shah On Violence In Roadshow Of BJP Amit Shah PT2M16S

दिल्लीत जंतरमंतरवर भाजपचे आंदोलन तर कोलकत्यात तृणमूल आणि डाव्यांचं

दिल्लीत जंतरमंतरवर भाजपचे आंदोलन तर कोलकत्यात तृणमूल आणि डाव्यांचं

May 15, 2019, 05:55 PM IST

राम हे केवळ हिंदूंचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे देव - फारूक अब्दुल्ला

फारूक अब्दुला यांनी राम मंदीर प्रकरणी भाजपावर निशाणा साधला.

Feb 14, 2019, 07:41 AM IST

अण्णा हजारेंचा केंद्र सरकारविरोधात पुन्हा एल्गार, २३ मार्चपासून आंदोलन

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मोदी सरकारविरोधात पुन्हा एल्गार केलाय.  

Mar 20, 2018, 05:00 PM IST

अण्णा हजारेंचं पुन्हा जंतर-मंतवर पुन्हा आंदोलन

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे येत्या 24 तारखेला जंतर- मंतवर एक दिवसाचं धरणं आंदोलन करणार आहेत. नरेंद्र मोदी सरकारने भूमी अधिग्रहण कायद्यातील बदल शेतकरीविरोधी असल्याचं यापूर्वीच अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. 

Feb 12, 2015, 06:31 PM IST

वेगळ्या विदर्भासाठी थेट जंतरमंतरवर...

वेगळ्या विदर्भाची मागणी थेट सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी नागपूरमधील सुमारे ५०० ते ७०० आंदोलनकर्ते थेट दिल्लीत दाखल झालेत. जंतरमंतरवर एकत्र येऊन ते वेगळ्या विदर्भाची आज मागणी करणार आहेत.

Aug 5, 2013, 10:27 AM IST

अण्णा म्हणाले, 'टीम अण्णा संपली'

टीम अण्णांची कोअर कमिटी बरखास्त करण्यात आली आहे. कोअर कमिटीचा कार्यकाळ संपल्याची घोषणा अण्णांनी आपल्या ब्लॉगवर केली आहे. आपण राजकीय पक्षाची स्थापना करणार नसल्याचंही अण्णांनी आपल्या ब्लॉगवर स्पष्ट केलं आहे.

Aug 6, 2012, 02:42 PM IST

आता आरपारची लढाई - अण्णा हजारे

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचा उपोषण सोडण्याचा निर्णय आणि राजकारणात उडी घेण्याची केलेली घोषणा यामुळे आंदोलनाचे वातवरणच पलटून गेले आहे. अण्णांचा हा निर्णय नव्या पर्वाची सुरुवात की जुन्या पर्वाचा शेवट? याबाबत उत्सुकता शिगेला पोहली होती. जंतरमंतरवर लाखोंच्या उपस्थित अण्णा हजारे यांनी आता आरपारची लढाई, असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर एकच जलोष पाहायला मिळाला.

Aug 3, 2012, 06:27 PM IST

आत्महत्या नाही तर बलिदान - केजरीवाल

गेल्या आठवड्यापासून म्हणजेच 26 जुलैपासून टीम अण्णा सदस्य उपोषणाला बसले आहेत. अण्णा हजारे हजारे या उपोषणात पाचव्या दिवसापासून सहभागी झाले असले तरी टीम अण्णा सदस्यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. या आंदोलनाची धुरा सांभाळणाऱ्या अरविंद केजरीवाल यांना अशक्तपणा जाणवू लागलाय.

Aug 1, 2012, 04:39 PM IST

टीम अण्णांच्या आंदोलनात बाबांचं 'जंतरमंतर'

आज टीम अण्णांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस. काही प्रमाणात थंड पडलेल्या या आंदोलनाला रामदेव बाबांनी ‘जंतरमंतर’वर हजेरी लावून ऊर्जा मिळवून दिली.

Jul 27, 2012, 04:42 PM IST