पवारांचे आदेश धाब्यावर बसवून पुन्हा शाही विवाह
राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांचे आदेश धाब्यावर बसवून पुन्हा एकदा शाही विवाह सोहळा पार पडला. हा विवाह सोहळा पश्चिम महाराष्ट्रात थाटात झाला. विवाहाचे महाभोजन देण्यात आले. दुष्काळात वऱ्हाडीमंडळींनी चांगलाच मटनावर ताव मारला.
Feb 18, 2013, 01:47 PM ISTदुष्काळही आणि अवकाळी पाऊसही
राज्यात एकीकडे दुष्काळाची धग वाढत असताना उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. जळगाव जिल्ह्यात गुरुवारी संध्याकाळी जोरदार पाऊस पडला आहे.
Feb 14, 2013, 09:21 PM ISTविठुरायाचं देवस्थान दुष्काळग्रस्तांना मदत करणार का?
पंढरपूरचा विठुराया प्रचंड श्रीमंत... भक्तांच्या प्रेमाची श्रीमंतीही त्याला भरभरुन मिळाली आहे आणि पैशानंही अतिशय श्रीमंत देवस्थान. आजच्या घडीला विठ्ठलाच्या खजिन्यात 70 ते 80 कोटी सहज आहेत.
Feb 14, 2013, 06:44 PM ISTशाही विवाह : जाधव यांनी मागितली माफी
नगरविकास राज्यमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री भास्कर जाधव यांनी मुलाचा आणि मुलीचा शाही थाटात विवाह केला. राज्यात दुष्काळ असताना लग्नात पैशाची उधळपट्टी केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कानउघडणी करताच जाधव यांनी माफी मागून आपल्या कुवतीप्रमाणे दुष्काळग्रस्तांना मदत करणार असल्याचे स्पष्टीकरण दिले.
Feb 14, 2013, 04:43 PM ISTदुष्काळातून बाहेर काढ, राणेंचं भराडीदेवीला साकडं
आपलं जे राजकीय यश आहे, ते भराडी देवीच्या आशिर्वादामुळे आहे, असं उद्योगमंत्री नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
Feb 14, 2013, 04:29 PM ISTभास्कर जाधवांना शरद पवारांचा घरचा आहेर
दुष्काळात लग्नसोहळ्यावर पैसा उधळणाऱ्यांना पक्षात स्थान नाही, असा घरचा आहेर नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.
Feb 14, 2013, 01:30 PM ISTपाहा... दुष्काळात करपणाऱ्या जनतेच्या मंत्र्यांचा थाट!
एकीकडं दुष्काळानं महाराष्ट्र होरपळत असताना दुसरीकडं कोकणातील राष्ट्रवादीचे नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधवांनी मात्र आपल्या मुला-मुलींच्या लग्नावर लाखो रुपयांचा चुराडा केलाय.
Feb 14, 2013, 08:09 AM ISTनाशिकमध्ये गारांचा पाऊस, पिकांचं नुकसान
राज्यात विविध ठिकाणी अचानक पावसानं दमदार हजेरी लावली आहे. नाशिकमध्ये गारांचा पाऊस पडला आहे. तर कर्जत, खालापूर आणि लोणावळ्यातही सरी बरसल्या आहेत.
Feb 11, 2013, 09:47 PM ISTमंत्र्याचे दुष्काळी दौरे भंपकपणा - राज ठाकरे
मंत्र्यांनी दुष्काळ भागात दौरे काढून काय साधले आहे. ना दुष्काळग्रस्तांना दिलासा मिळाना ना आधार. राजकीय नेते आणि मंत्र्यांनी केलेले दुष्काळी दौरे हे भंपकपणा आहे, अशी बोचरी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे केली.
Feb 11, 2013, 02:34 PM ISTमंत्र्यांचे दौरे मराठवाड्याला पुरेसे?
दुष्काळ जाहीर करायलाच उशीर झालाय. अशातच आता राजकीय नेत्यांनी दुष्काळाचं राजकारणही जोरात सुरु केलंय. मात्र, दुष्काळग्रस्तांचे डोळे लागले आहे ते सरकारी मदतीकडे.
Feb 10, 2013, 06:45 PM ISTभयंकर! पोटच्या गोळ्यालाच मारून भरलं पोट…
उत्तर कोरियात पडलेल्या दुष्काळानं आपल्याच पोटच्या गोळ्याला मारून खाण्याची वेळ नागरिकांवर आलीय. भूकेचा कहर या नागरिकांवर असा काही कोसळलाय की, कबरीमध्ये पुरलेल्या आपल्या नातेवाईकांचे मृतदेहही उकरून काढून या नागरिकांना खावे लागत आहेत.
Jan 30, 2013, 11:58 AM ISTमहाराष्ट्रात दुष्काळाचे दशावतार!
राज्यात दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चाललीय.. जवळपास ६ हजार २५० हून अधिक गावांना दुष्काळाचे चटके सहन करावे लागतायत. मराठवाड्यात तर दुष्काळाने शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी काढलंय.
Jan 11, 2013, 11:04 PM IST`हिवाळ्यात`च दुष्काळानं जिल्हा उघड्यावर!
दुष्काळानं होरपळलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांवर आता आणखी एक संकट ओढवलंय. सातबाऱ्यावर कर्जाची थकबाकी दिसत असल्यानं नवीन पीक कर्ज मिळणं अवघड झालंय. दुष्काळाचा सामना करण्यासाठी बळीराजावर घरची इभ्रतच गहाण ठेवण्याची वेळ आलीय.
Jan 11, 2013, 04:06 PM ISTदुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून ७७८ कोटींची मदत जाहीर
राज्यातल्या दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून 778 कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, अर्थमंत्री पी चिदम्बरम नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मोन्टेकसिंग अहलुवालिया यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय.
Jan 10, 2013, 08:06 PM ISTशीतपेयांचं पाणी शेतीकडे वळणार!
राज्यातील भीषण दुष्काळावर मात करण्यासाठी शीतपेयासाठी देण्यात येणारं पाणी थांबवून हे शेतीसाठी देण्याकरता कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सरकारकडे याबाबत प्रस्ताव पाठवणार आहेत.
Jan 7, 2013, 06:23 PM IST