नाशिक

नाशिक : आदिवासींच्या समृद्धीसाठी आदर्श योजना

आदिवासींच्या समृद्धीसाठी आदर्श योजना 

Jun 11, 2016, 04:07 PM IST

अध्यात्मिक पुस्तकं न वाचता त्यानं लिहिले अभंग

अध्यात्मिक पुस्तकं न वाचता त्यानं लिहिले अभंग

Jun 10, 2016, 04:30 PM IST

करवंद विकून त्यानं दहावीत मिळवले ९२ टक्के!

नाशिकमधल्या आडवाटेवरच्या कष्टकरी कुटुंबातल्या नितीन आहेर यानं दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवले आहेत. आदिवासी आश्रमशाळेत शिकलेल्या नितीनला डॉक्टर व्हायचं आहे. महत्त्वाकांक्षी नितीनला त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदतीच्या हातांची गरज आहे. 

Jun 10, 2016, 09:54 AM IST

नाशिक : पोलीस दलातील ११३व्या बॅचचा दीक्षांत समारंभ

पोलीस दलातील ११३व्या बॅचचा दीक्षांत समारंभ 

Jun 8, 2016, 02:05 PM IST

नाशिक बनलंय क्राईम कॅपिटल?

नाशिक बनलंय क्राईम कॅपिटल?

Jun 7, 2016, 10:44 PM IST

बियाणे आणि खतांची साठेबाजी करणाऱ्यांवर फौजदारी

बळीराजा मशागतीत गुंतलाय. तर बियाणांची आणि खतांची साठेबाजी करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा प्रशासनाने दिलाय. 

Jun 7, 2016, 08:56 PM IST

नाशिक : शेतकऱ्यांची मान्सूनपूर्व तयारी सुरू

शेतकऱ्यांची मान्सूनपूर्व तयारी सुरू 

Jun 7, 2016, 07:34 PM IST

पोरींनो परंपरा उखडून फेका…!

समाजमान्यतेतून निर्माण झालेल्या कुठल्याही परंपरा एकतर धर्माच्या सावलीखाली मस्त पैकी हातपाय ताणून जीवंत राहतात किंवा त्यांना त्या त्या देशातील पुरुषी अहंकारचं कवचकुंडल प्राप्त होत जात असतं. 

Jun 6, 2016, 07:36 PM IST