नाशिक

नाशिकमध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या

पुन्हा एकदा नाशिक हत्येनं हादरलयं. एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या करुण मुलाने स्वत:वर धारधार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना पळसे गांवात घडली आहे. गेल्या काही दिवसापासून नाशिकात हत्या सत्र सुरूच असून 10 दिवसातली ही पाचवी हत्या आहे. त्यामुळे नाशिककरांमधे भितीचे वातावरण आहे. 

May 19, 2016, 10:44 PM IST

केबीसी घोटाळा : पाच लॉकर उघडल्यानंतर आणखी १.४८ कोटींचे सोने जप्त

केबीसी घोटाळा प्रकरणी आणखी १ कोटी ४८ लाख रुपयांचे सोने जप्त करण्यात आलेय. आधी पाच लॉकर उघडल्यानंतर जवळपास १८ किलो सोने सापडले होते.

May 18, 2016, 09:41 PM IST

नाशिक - ७८ जोडप्यांना कोर्टानं एकत्र आणले

नाशिक - ७८ जोडप्यांना कोर्टानं एकत्र आणले

May 18, 2016, 09:26 PM IST

नाशिक बनलं घोटाळ्याचं हेडकॉटर

नाशिक बनलं घोटाळ्याचं हेडकॉटर

May 18, 2016, 09:24 PM IST

केबीसी घोटाळ्याप्रकरणी आणखी एक खुलासा

केबीसी घोटाळ्याप्रकरणी आणखी एक खुलासा

May 16, 2016, 10:32 PM IST

नाशिकमध्ये गुन्हेगारांचा हैदोस

नाशिकमध्ये गुन्हेगारांचा हैदोस

May 16, 2016, 10:24 PM IST

नाशिक : पाणीटंचाईमुळे वीजनिर्मितीला फटका

पाणीटंचाईमुळे वीजनिर्मितीला फटका

May 15, 2016, 09:42 PM IST

नाशिकमध्ये सेक्स रॅकेट पोलिसांनी आणलं उघडकीस

नाशिकमध्ये सेक्स रॅकेट पोलिसांनी आणलं उघडकीस

May 14, 2016, 11:05 PM IST