पावसाळ्यात शरीराला जाणवते Vitamin D ची कमतरता, लगेच डाएटमध्ये करा 5 हेल्दी फूड्स
Vitamin D Dificiency in Monsoon: पावसाळ्यात अनेकदा सूर्य अनेक दिवस दिसत नाही. अशा परिस्थितीत पुरेशा सूर्यप्रकाशाअभावी या ऋतूत शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता सुरू होते. हाडे मजबूत करण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे जीवनसत्व आवश्यक आहे. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करू शकता.
Aug 3, 2024, 06:23 PM ISTPHOTO: पावसाळ्यात गर्भवती महिलांनी हे पदार्थ टाळावेत? बाळाच्या आरोग्यावर होतो परिणाम
Pregnancy Tips in Monsoon: पावसाळा सुरु झाला की, आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. अशावेळी गरोदर महिलांनी देखील स्वतःची विशेष काळजी घेणे गरजेचं असतं. या दिवसांमध्ये प्रेग्नेंट महिलांनी काय खावे काय टाळावे? पावसाळ्यात गर्भवती महिलांनी स्वतःची विशेष काळजी घ्यावी. कारण बदलत्या हवामानात जर तुम्ही काही फास्ट फूड खाल्ले तर त्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे संसर्ग होऊन गर्भाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचेही अनेकवेळा दिसून येते. त्यामुळे पावसाळ्यात गरोदर महिलांनी आपल्या खाण्याच्या सवयींची विशेष काळजी घ्यावी, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या लेखाद्वारे जाणून घेऊया गरोदर महिलांनी पावसाळ्यात काय खाऊ नये? पावसाळ्यात गर्भवती महिलांनी काय खाऊ नये, काय खावे?
Jul 29, 2024, 03:46 PM ISTआकाशातून वीज पडण्यापूर्वी शरीर देते 'हे' संकेत
Monsoon Tips: आकाशातून वीज पडण्यापूर्वी शरीर देते 'हे' संकेत. पावसाळ्यात बऱ्याचवेळा मुसळधार पावसासह वीज पडण्याचा धोका असतो. भारतात दरवर्षी हजारो लोक अंगावर वीड पडल्याने आपला जीव गमवतात. पण तुम्हाला माहित आहे का? वीज पडण्यापूर्वी आपले शरीर आपल्याला संकेत देते.जर हे संकेत तुम्ही वेळीच ओळखलीत तर धोका टाळता येईल.
Jul 18, 2024, 01:07 PM IST
पुणेकरांवर दुहेरी संकट! झिका व्हायरससोबत डेंग्यूचा कहर; धक्कादायक आकडेवारी समोर
Zika Virus and Dengue Cases in Pune: पुणेकरांसाठी चिंतेची बाब आहे. झिका पाठापोठात आता डेंग्यूचे रुग्ण झपाट्याने वाढ असल्याने आरोग्य विभागावर दुहेरी संकट कोसळलंय.
Jul 15, 2024, 10:01 AM ISTमुंबई लोकल पावसात दिसतेय लय भारी! पहा AI फोटो
Mumbai Local Train AI Photo: मुंबई लोकलला मुंबईकरांची लाईफलाइन म्हटलं जातं. पावसात ही मुंबई लोकल कशी दिसते याचे फोटो AI ने दिले आहेत.मुंबई लोकलचा विस्तान 390 किमीपर्यंत आहे. उपनगरीय रेल्वेच्या साधारण 2 हजार 342 फेऱ्या चालतात. ज्यात दिवसाला साधारण साडे सात लाख प्रवासी प्रवास करतात. मुंबई लोकल ही आशियातील सर्वात आधी बनलेली लोकल आहे. ब्रिटिशांनी याचे बांधकाम केले असून ठाणे ते बोरी बंदर अशी पहिली ट्रेन चालली. लाखो प्रवाशांना सोबत घेऊन जाणारी मुंबई लोकल सव्वा तास विश्रांती घेते. शेवटची लोकल कर्जतला 2.45 मिनिटांनी पोहोचते तर चर्चगेटवरुन सकाळी पहिली लोकल 4 वाजून 15 मिनिटांनी सुटते. मुंबई लोकल पश्चिम, मध्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर या 4 भागांमध्ये विभागली आहे.
Jul 11, 2024, 02:57 PM ISTPHOTO: लाल चिखल आणि हिरवगार शेत... कोकणातील सर्वात सुंदर दृष्य
Konkan Tourism : कोकण म्हणजे स्वर्ग... कोणत्याही ऋतुमध्ये कोकण सुंदर दिसतो. पावसाळा सुरु झाला की कोणकणाचं निसर्ग सौंदर्य आणखीच बहरतं. पावासळ्यात होणाऱ्या पारंपारिक शेतीमुळे कोकणच्या निसर्गसौंदर्याला चार चाँंद लागतात.
Jul 10, 2024, 11:04 PM ISTPHOTO: पावसाळ्यात 'घरचा वैद्य' म्हणून काम करतात स्वयंपाकघरातील 'हे' मसाले
Monsoon Health Tips: बदलत्या वातवरणामुळे सर्दी खोकला आणि ताप यांच्यासारखे आजार बळावतात. अशावेळी स्वंयपाकघरातील मसाले 'घरचा वैद्य' म्हणून उपचार करतात. मसाल्यांच्या व्यापारांमध्ये भारत अग्रेसर आहे. हे फक्त चवीलाच नाही तर शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास ही तितकंच मोलाचं कार्य करतात.
Jul 3, 2024, 03:19 PM IST
पावसाळ्यात घरात आर्द्रता वाढली आहे? तर या '5' टिप्स करा फॉलो
Monsoon Tips: पावसाळ्यात घरात आर्द्रता वाढली आहे? तर या '5' टिप्स करा फॉलो. उन्हाळ्यातील गरमी नंतर पावसाळा हा सर्वांनाच हवाहवासा वाटत असतो. पण पावसाळ्यात आर्द्रतेची समस्या मोठ्या प्रमाणात वाढते.
Jul 2, 2024, 04:12 PM IST
पावसाळ्यात वीज कोसळताना स्वतःला कसं वाचवाल?
Monsoon Safety Tips: मान्सून अखेर राज्यात बरसला आहे. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आता थोडा दिलासा मिळाला आहे. राज्यातील विविध भागात पावसाला चांगली सुरुवात झाली आहे. त्यामुळं बळीराजा सुखावला आहे. पाऊस सुरू झाल्याने राज्यातील विविध जिल्ह्यात पेरणी सुरू करण्यात आली आहे. मात्र, पाऊस सुरू होताच काही दुर्घटनादेखील घडल्या आहेत. पाऊस सुरू झाल्यानंतर वीज कोसळण्याच्या व वीज पडण्याच्या दुर्घटना घडत आहेत. अशावेळी या प्रकरणात कोणाचा जीवही जावू शकतो. वीज कोसळणे म्हणजे काय आणि यापासून बचाव कसा करायचा? जाणून घ्या.
Jun 20, 2024, 01:13 PM ISTअणदूर : श्री खंडोबा भाविकांसाठी बांधण्यात आलेल्या नव्या भवनला पावसाळयात गळती
तुळजापूरमधलं श्री खंडोबा भाविकांसाठी नवं भवन बांधण्यात आलं आहे. पण काम निकृष्ट, राज्य गुणवत्ता निरीक्षकाकडून तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Sep 4, 2023, 05:35 PM ISTMonsoon Tips: भर पावसात ऑफिसला जाताय? या 7 ट्रिक्सने 'सुका'सुखी करता येईल काम
Monsoon Safety Tips For Office : पावसात ऑफिसला जाताना सात महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतली तर पावसाळा तुम्हाला फारच सुखकर जाईल.
Jul 27, 2023, 04:58 PM ISTऐन पावसात अचानक जमीनीतून धूर निघतोय, दगड भाजून काळे पडलेत आणि... हिंगोली येथील गूढ प्रकार
राज्यभरात पावासाने दमदार हजेरी लावली आहे. सर्वत्र वातावरण थंड झाले आहे. हिंगोलीत जमीन मात्र अचानक तापली आहे.
Jul 5, 2023, 09:05 PM ISTपावसाळ्यात सर्दी, ताप, खोकला होतोय? मग वेळीच करा 'हे' घरगुती उपाय
Home Remedies for Cough and Cold : पावसाळ्याला सुरुवात झाली की सर्दी, खोकला अशा तक्रारी घराघरांमध्ये सुरू होतात. सर्दी-खोकला झाल्यानंतर लगेच औषधे घेण्याऐवजी काही घरगुती उपाय नक्की ट्राय करा...
Jun 29, 2023, 04:45 PM IST
Maharashtra Monsoon: राज्यात पुढील 4 दिवस मुसळधार पाऊस; बळीराजा सुखावला
Maharashtra Monsoon Updates : महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यासह विदर्भाच्या भागाला पावसानं झोडपलेलं असतानाच तिथं काही भाग मात्र यास अपवाद ठरत आहेत. तेव्हा आता आषाढीच्या मुहूर्तावर अशा भागांवर विठ्ठलाची कृपा होते हा यावर सर्वांचं लक्ष.
Jun 29, 2023, 07:49 AM IST
Rainy Tips : पावसाळ्यात घाला असे कपडे
Wear these clothes in rainy season : पावसाळ्यात कपडे सुकत नाहीत, त्यात ऑफिसला जाताना कपडे कुठे घालावेत असा प्रश्न पडतो. अशात पावसाळ्यात योग्य कपडे घातल्यास मान्सूनची मजा तुम्हाला अधिक घेता येईल.
Jun 25, 2023, 09:17 AM IST