धक्कादायक! लोखंड - पितळ- चांदीला सोन्याचा मुलामा देत बनावट सोने बँकेत ठेवून दोन कोटी रुपये कर्जाची उचल
लोखंड, पितळ, चांदी यांना सोन्याचा मुलामा लावून बँकेंची फसवणूक.
Jan 31, 2020, 05:01 PM ISTबॅंकेत २५ किलो बनावट सोने तारण, लिलावाच्यावेळी फुटले भांडे
ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मोखाडा शाखेत शाखा व्यवस्थापक आणि बँकेच्या सोनाराच्या संगनमतानं, दहा ठेवीदारांनी जिल्हा बँकेला हातोहात फसवल्याचं उघड झालंय. या ठेवीदारांनी २५ किलो बनावट सोनं तारण ठेवून, जवळपास सव्वा कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं.
Apr 30, 2016, 02:58 PM IST