पाहा... बोर्डाच्या परीक्षेचं वेळापत्रक (मार्च २०१४)
बारावीचं पुढच्या वर्षाचं म्हणजेच मार्च २०१४ चं परिक्षा वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय.
Jul 2, 2013, 12:32 PM ISTपहा कधी मिळणार बारावीचा निकाल
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे.
May 30, 2013, 11:32 AM ISTबारावीचा निकाल जाहीर, मुलींनीच मारली बाजी
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे.
May 30, 2013, 10:57 AM ISTआज बारावीचा निकाल, पहा ऑनलाईन
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज ऑनलाईनजाहीर होणार आहे.
May 30, 2013, 10:09 AM ISTसीबीएसईच्या निकालात मुलींचीच बाजी
सीबीएसईचे बारावीचे निकाल जाहीर झालेत. यंदाही निकालामध्ये मुलींनीच बाजी मारलीय. सीबीएसईमध्ये तब्बल 88 टक्के विद्यार्थिनी तर 78 टक्के विद्यार्थी पास झालेत.
May 28, 2013, 12:06 AM ISTबारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा
सध्या बारावीची परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. बोर्डाच्या घोडचुकीमुळं इंग्रजीचा बी प्रश्नसंच सोडवलेल्या विद्यार्थ्यांना सात मार्क बहाल करण्यात येणार आहेत. HSC बोर्डानं आज हा निर्णय जाहीर केला.
Feb 24, 2013, 11:36 PM ISTबारावीची परीक्षा, लोडशेडिंगची शिक्षा
बारावीच्या परिक्षांवेळी रात्रीचं लोडशेडींग केलं जाणार नसल्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना केली होती. मात्र काँग्रेसचाच बालेकिल्ला असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात त्यांच्या या घोषणेचे तीनतेरा वाजलेत.
Feb 21, 2013, 04:30 PM ISTदहावी, बारावीच्या परीक्षांवरील संकट कायम
दहावी आणि बारावीच्या परीक्षांवरील संकट अजूनही कायम आहे. कारण खासगी शिक्षण संस्थाचालकांच्या बैठकीत कुठलाच तोडगा निघू शकलेला नाही. दहावी आणि बारावी परिक्षेसाठी केंद्र न देण्याच्या निर्णयावर संस्थाचालक ठाम आहेत.
Feb 14, 2013, 08:54 PM ISTराज्यसरकारकडून विद्यार्थ्यांना ‘गुड’न्यूज!
होय, राज्यातल्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारनं एक गूड न्यूज दिलीय. विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपेपर्यंत राज्यात लोडशेडिंग केले जाणार नसल्याचा निर्वाळा खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलाय.
Feb 13, 2013, 10:19 AM ISTबारावीच्या ‘त्या’ विद्यार्थ्यांना दिलासा...
मराठवाड्यातील बारावीच्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळालाय. दहावीत ४० टक्क्यांपेक्षा कमी गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना आता बारावी विज्ञान शाखेची परीक्षा देता येणार आहे.
Jan 28, 2013, 03:03 PM ISTबारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल
21 फेब्रुवारी ते 27 मार्च या काळात बारावीची परीक्षा होणार आहे. बारावीच्या विज्ञान शाखेच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
Jan 17, 2013, 05:58 PM ISTदहावी-बारावीचे परीक्षा अर्ज ऑनलाइन
दहावी आणि बारावी परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला
Jan 2, 2013, 08:10 PM ISTनगरसेविका देताहेत १२वीची परीक्षा
निवडणुकीच्या परीक्षेत पास झाल्यानंतर आता सोलापुरातल्या एक नगरसेविका बारावीची परीक्षा देत आहेत. सोलापूरच्या प्रभाग क्रमांक १६ मधून त्या विजयी झाल्या आहेत. मंगळवारी त्यांनी इंग्रजीचा पेपर दिला.
Feb 21, 2012, 09:36 PM ISTदहावी, बारावी साठी ९ बोर्ड
दहावी आणि बारावीसाठी महाराष्ट्रात आता ८ ऐवजी ९ बोर्ड असणार आहे. कोकण विभागासाठी स्वतंत्र बोर्ड स्थापण्यासंदर्भात राज्य सरकारने अधिसूचना काढून कोकण विभागीय मंडळाच्या स्थापनेवर शिक्कामोर्तब केलं आहे.
Oct 19, 2011, 09:57 AM IST