कोर्टाच्या निर्णयामुळे महाराष्ट्राचे राजकारण मोठा सस्पेंस! 'हा' मंत्री जेलमध्ये गेला तर छगन भुजबळांना मंत्रीपद मिळणार?
माणिकराव कोकाटेंची आमदारकी आणि मंत्रिपद जाणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. सदनिका घोटाळाप्रकरणी त्यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आलीय.. त्यामुळे त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे.
Feb 22, 2025, 08:27 PM ISTमाणिकराव कोकाटे नाशिकच्या पालकमंत्रिपदाच्या रेसमधून बाहेर? दादा भुसे, गिरीश महाजनांमध्ये रस्सीखेच!
सदनिका घोटाळ्यातील शिक्षेनंतर माणिकराव कोकाटे रेसमधून आऊट होणार? नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून दादा भुसे, गिरीश महाजनांमध्ये रस्सीखेच!
Feb 21, 2025, 08:24 PM ISTअजित पवारांचे 2 मंत्री टार्गेटवर! राजीनामाच शेवटचा पर्याय?
Ajit Pawar : राज्याच्या राजकीय पटलावर अनेक खलबतं सुरू असतानाच महायुतीत असतानाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाट्याला आव्हानच येताना दिसत आहेत.
Feb 21, 2025, 06:54 PM ISTकृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांचा कारावास, 50 हजारांचा दंड, नेमकं प्रकरण काय?
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि बंधू सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा आणि 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
Feb 20, 2025, 04:27 PM IST'मला फक्त एकच पेय लागतं, ते म्हणजे...'
मला फक्त एकच पेय लागतं... आणि आमदारांनी नाशिकला आल्यावर माझ्यासाठी तेच पेय घेऊन यावं, अशी उघड उघड मागणी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी केलीय.
Jan 27, 2018, 04:04 PM ISTसिंधुदुर्गातलं काँग्रेस-राष्ट्रवादी नाराजीचं लोण आता नाशकात!
सिंधुदुर्गात राष्ट्रवादीच्या आमदरांनी काँग्रेसचे उमेदवार निलेश राणे यांच्या विरोधात असहकार पुकारल्याचे पडसाद नाशिक लोकसभा मतदार संघात दिसून येताहेत.
Apr 14, 2014, 09:12 AM IST