दोन वर्षापूर्वी ज्या प्रेयसीला जीवे मारण्याचा आरोप झाला; आता त्याच मुलीमुळं तुरुंगातून सुटला तरुण; नेमकं काय घडलं?
Mumbai Crime News: दोन वर्ष चालणाऱ्या एका प्रकरणातील आरोपीला सोडण्यात आले आहे. प्रियांगी सिंहच्या जबाबानंतर कोर्टाने हा निर्णय घेतला आहे.
Jan 31, 2025, 02:56 PM ISTमध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; तुम्हीही 'या' सेवेचा लाभ घेतला का?
Central Railway News : मध्य रेल्वे किंबहुना रेल्वे विभागाकडूनच प्रवाशांसाठी काही एकाहून एक सरस सुविधा पुरवण्यात येतात. अशाच एका सेवेचा लाभ सध्या रेल्वेला मोठा नफा करून देत आहे.
Feb 19, 2024, 11:11 AM IST
VIDEO: रेल्वे लाईन ओलांडताना लोकलखाली अडकला तरुण; प्रवाशांनी ट्रेनला धक्का देऊन वाचवला जीव!
Mumbai Latest News : नवी मुंबईच्या वाशी स्थानकात भीषण अपघात घडला आहे. रेल्वे रुळ ओलांडताना एक तरुण रेल्वेखाली अडकल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Feb 8, 2024, 12:38 PM ISTमुंबईतील हॉटेलच्या Veg जेवणात सापडला मेलेला उंदीर; ग्राहक 75 तास हॉस्पीटलमध्ये Admit
Mumbai Latest News: उत्तर प्रदेशमधून मुंबईत आलेल्या या वकिलाने बार्बेक्यू नेशनमधून शुद्ध शाकाहारी जेवण ऑर्डर केलं होतं. मात्र त्यानंतर जे खडलं ते फारच धक्कायक आहे.
Jan 17, 2024, 08:06 AM ISTमुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, 24 तास पाणीपुरवठ्यासाठी पालिकेने आखली 'अशी' योजना
Mumbai Water Supply: सध्या पिसे-पांजरापोळ ते मुलुंड या रस्त्यालगत समांतर पाइपलाइनद्वारे पाण्याची वाहतूक केली जाते. या पाइपलाइनला छोटी लाइन जोडून मुंबई शहर आणि पूर्व उपनगरांना पाणीपुरवठा केला जातो.
Dec 26, 2023, 10:38 AM IST