ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - बीड
बीड विधानसभा मतदारसंघात गेल्यावेळी राष्ट्रवादीच्या जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेच्या सुनील धांडेंचा पराभव केला होता. राजकीय समीकरणांबरोबरच जातीची समीकरणं इथे नेहमीच प्रभावी ठरतात.
Oct 7, 2014, 07:16 PM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघाचं – परळी
परळी विधानसभा मतदार संघात यावेळी गोपीनाथ मुंडे यांचे नसणे ही गोष्टच या भागातील मतदारांना चटका लावणारी आहे.
Oct 7, 2014, 07:12 PM ISTनागपूरमध्ये मोदींनी केलं फडणवीसांचं तोंडभरून कौतुक...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी सायंकाळी 'आरएसएस'च्या गडावर म्हणजेच नागपूरमध्ये सभा पार पडली. यावेळी, त्यांनी नागपूरचे खासदार देवेंद्र फडणवीस यांचं तोंडभरून कौतुक केलं. महत्त्वाचं म्हणजे, यावेळी 'खडसे' नावाचा विसर त्यांना पडला.
Oct 7, 2014, 06:42 PM ISTऑडीट मुंबई जिल्ह्यातील मतदारसंघांचं
मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर मुंबईतील एकूण 36 मतदारसंघापैकी 10 मतदार संघ मुंबई शहर जिल्ह्यात येतात. त्यापैकी सहा मतदारसंघ हे काँग्रेसक़डे, दोन मनसेकडे आणि भाजप, राष्ट्रवादीकडे प्रत्येकी एक - एक मतदारसंघ आहेत.
Oct 7, 2014, 06:24 PM ISTऑडीट शिवडी मतदारसंघाचं
मराठी माणसाचे प्राबल्य असलेला आणि शिवसेना-मनसेमध्ये काँटे की टक्कर असणारा मतदार संघ म्हणजे मुंबईतला शिवडी मतदार संघ. त्यामुळे पुन्हा एकदा इथे वर्चस्व मिळवण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे.
Oct 7, 2014, 06:06 PM ISTऑडिट धारावी मतदारसंघाचं
मुंबईतल्या धारावी मतदारसंघात, विद्यमान आमदार आणि कॅबिनेट मंत्री वर्षा गायकवाड यांना आव्हान देत शिवसेना भगवा फडकवण्यासाठी जय्यत तयारी करू लागली आहे.
Oct 7, 2014, 05:58 PM ISTऑडिट - पुणे (लोकसभा मतदारसंघाचं)
विद्यमान आमदारांना पुन्हा आमदारकी मिळणार का...? जनतेची कामे झालीयेत का...? सत्ताधारी आणि विरोधक आगामी निवडणुकीच्या कसे तयारीला लागलेत... ? या सगळ्याचा वेध पुणे लोकसभा मतदारसंघाचा आणि विधानसभा मतदारसंघाचा हा आढावा...
Oct 7, 2014, 05:37 PM ISTऑडिट - मुंबई उत्तर (लोकसभा मतदारसंघाचं)
स्वप्नांच्या दुनियेत घेऊन जाणारी मुंबईतली ही गोरेगाव फिल्मसिटी जशी प्रसिद्ध...तशीच मुंबापुरीतल्या राजकारणाची त-हाही काही औरचं.
Oct 7, 2014, 05:33 PM ISTभाजपचे उमेदवार राम कदम यांच्यावर गुन्हा दाखल
भाजपचे उमेदवार राम कदम यांच्या विरोधात घाटकोपर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राम कदम यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
Oct 7, 2014, 05:28 PM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - बोरीवली
2009 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यानही बोरीवली विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेस, अशी त्रिशंकू लढत रंगली होती.
Oct 7, 2014, 05:21 PM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - गोरेगाव
आरे कॉलनी आणि फिल्मसिटीसाठी अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेलं मुबईतील गोरेगाव, वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातलीगोरेगांव विधानसभा मतदार संघ हा शिवसेनचा बालेकिल्ला आहे.
Oct 7, 2014, 05:14 PM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - घाटकोपर पश्चिम
गेल्या वेळी राम कदम विरुद्ध पूनम महाजन असा सामना रंगला होता. पूनम महाजन आता खासदार झाल्यात. तर राम कदम यांनी भाजपमध्ये उडी घेतलीय.
Oct 7, 2014, 05:07 PM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - आंबेगाव
पुणे जिल्ह्यातील बारामती नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा सर्वांत प्रतिष्ठेचा मतदार संघ म्हणजे आंबेगाव मतदार संघ... कारण विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील आंबेगावचं प्रतिनिधित्व करतात. सहावेळा निवडून आलेल्या वळसे पाटलांना यावेळी कुणाचं आव्हान असणारे पाहूया....
Oct 7, 2014, 05:01 PM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - चिंचवड
लोकसभा निवडणुकीनंतर बदललेली राजकीय समीकरण, आमदार लक्ष्मण जगताप यांचं मौन, शिवसेनेकडून इच्छुकांची वाढलेली गर्दी, काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये जागावाटपावरून सुरु असलेला वाद... या सगळ्या पार्श्वभूमीवर इथे राजकीय आखाडे बांधणं भल्याभल्यांना कठीण झालं.
Oct 7, 2014, 04:55 PM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - पुरंदर
पुणे जिल्ह्यातील पुरंदर विधानसभा मतदारसंघाची ओळख म्हणजे अंजीर आणि सिताफळाचा जिल्हा... खंडेरायाची जेजुरी आणि आचार्य अत्रेंची सासवड भूमीचा पुण्यवान वारसा लाभलेला हा पुरंदर मतदारसंघ... एकेकाळचा जनता दलाचा हा बालेकिल्ला आता शिवसेनेचा गड झालाय.
Oct 7, 2014, 04:41 PM IST