'या' पॉवरफुल नेत्यामुळे स्वराज्यरक्षक संभाजी पुन्हा टेलिव्हिजनवर
प्रेक्षकांच्या मागणीबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे समोर आले आहे.
Mar 31, 2020, 11:14 AM ISTकोरोनाचं संकट अत्यंत गंभीर पण आपण लढा एकत्रितपणे देऊ - शरद पवार
शरद पवारांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून साधला संवाद
Mar 27, 2020, 01:19 PM ISTकोरोना : शरद पवारांनी मांडला बुद्धीबळाचा डाव
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरी आहेत राजकीय मंडळी
Mar 25, 2020, 10:26 AM ISTआम्हीही कृतज्ञ! शरद पवारांसह 'या' नेतेमंडळींचा अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांना सलाम
सर्वांनीच आपल्या परिने मानले आभार...
Mar 22, 2020, 06:18 PM IST
कोरोनामुळे या पक्षांनी घेतला खासदारांना संसदेच्या सत्रात न पाठवण्याचा निर्णय
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही मोठ्या पक्षांचा निर्णय
Mar 22, 2020, 02:49 PM ISTकोरेगाव भीमा | कोरेगाव भीमा प्रकरणी शरद पवारांना साक्षीसाठी बोलावलं
NCP Sharad Pawar Called For Inquiry On Koregaon Bhima Case
कोरेगाव भीमा | कोरेगाव भीमा प्रकरणी शरद पवारांना साक्षीसाठी बोलावलं
कोरेगाव-भीमा चौकशी आयोगासमोर हजर राहण्यासाठी पवारांना समन्स
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची कोरेगाव भीमा चौकशी आयोगसमोर साक्ष होणार आहे.
Mar 18, 2020, 11:48 AM ISTराज्यसभेच्या महाराष्ट्रातील सातही जागा बिनविरोध, अधिकृत घोषणा १८ रोजी
राज्यसभेच्या सात जागांसाठीची निवडणूक अपेक्षेप्रमाणे बिनविरोध झाली आहे. कारण एकही जादा अर्ज आलेला नाही.
Mar 14, 2020, 09:06 AM ISTमहाराष्ट्रात मध्य प्रदेशसारखी राजकीय स्थिती होईल?, पवार म्हणाले...
मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या बंडानंतर कमलनाथ सरकार अस्थिर झाल्यानं आता महाराष्ट्रातली ऑपरेशन लोटस सुरु होईल आणि ठाकरे सरकार गडगडेल अशी चर्चा सुरु झाली.
Mar 11, 2020, 04:52 PM ISTराज्यसभा निवडणूक : ...म्हणून राष्ट्रवादीने दुसऱ्या उमेदवाराचा अर्ज भरला नाही
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.
Mar 11, 2020, 04:28 PM ISTमहाविकास आघाडीत चौथ्या जागेचा तिढा; राज्यसभेच्या जागेसाठी जुगलबंदी
राज्यसभा निवडणुकीसाठी आज केवळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानभवनात जाऊन अर्ज दाखल केला.
Mar 11, 2020, 04:12 PM ISTराज्यसभा निवडणूक : शरद पवार, फौजिया खान आज अर्ज भरणार
राज्यसभा निवडणुकीसाठी आज शरद पवार अर्ज भरणार आहेत.
Mar 11, 2020, 07:45 AM IST'PMO मधील अधिकारी शरद पवारांकडे समस्या मांडत असतील तर गैर काय?'
सुब्रमण्यम स्वामी यांच्याकडे PMO मधील हेरांविषयी काही माहिती असेल, तर त्यांनी ती जाहीर करावी.
Mar 2, 2020, 01:42 PM ISTमुंबई| सुब्रमण्यम स्वामींनी PMO मधील हेरांची नावे उघड करावीत- रोहित पवार
मुंबई| सुब्रमण्यम स्वामींनी PMO मधील हेरांची नावे उघड करावीत- रोहित पवार
Mar 2, 2020, 12:20 PM IST'पंतप्रधान कार्यालयातील हिंदूविरोधी अधिकारी शरद पवारांच्या संपर्कात'
'पंतप्रधान कार्यालयातील हिंदूविरोधी अधिकारी शरद पवारांच्या संपर्कात'
Mar 2, 2020, 12:15 PM IST