नागपूर : कर्जमाफीची मागणी मुख्यमंत्र्यानी फेटाळली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 17, 2015, 10:33 AM ISTरोखठोक | आश्वासनांचा पाऊस शेतकऱ्यांचं काय?
Dec 16, 2015, 10:56 PM ISTगटशेतीमुळे जालन्यातील शेतकऱयांची भरभराट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2015, 10:22 PM ISTशेतकऱ्यांना कर्जमाफी नाही - मुख्यमंत्री
दुष्काळमुळे पिचलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना अखेर कर्जमाफी मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. शेतकऱ्यांच्या विविध योजनांसाठी १० हजार ५१२ कोटींची थेट मदत करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलीय.
Dec 16, 2015, 09:20 PM ISTशेतकऱ्यांना 'दिलवाल्यांची' नाही, 'दानतवाल्यांची' गरज
(जयवंत पाटील, झी २४ तास ) नोकरीसाठी महाराष्ट्रात सर्वात जास्त गाव सोडून, परदेशात, मुंबई, पुण्यात नोकरीला आज शेतकऱ्यांची मुलं आहेत. कारण मागील तीन दशकापासून शेती संकटात आहे, म्हणून आपल्यावर स्थलांतराची वेळ आली आहे. अगदी पोलिसांपासून आयटी इंजिनीअर्सपर्यंत यात बहुतांश शेतकऱ्यांची मुलं आहेत.
Dec 16, 2015, 07:23 PM IST'अनपढ' नवरदेवाला नाकारून तिनं जोडलं दहावी पास 'शेतकऱ्या'शी नातं!
उत्तरप्रदेशातल्या मनिपूर जिल्ह्यातली खुशबू सक्सेना ही 'अनपढ' नवरदेवाला भरमंडपात नाकारून प्रकाशझोतात आली. याच खुशबूनं आता एका दहावी पास शेतकऱ्याशी विवाह केलाय.
Dec 15, 2015, 11:00 PM IST'शेतकऱ्यांना मदत', 'दिलवाले बहिष्कार'वर शाहरूखचं मौन
अभिनेता शाहरूख खानच्या दिलवाले चित्रपटावर बहिष्कार टाकण्याच्या काही संघटनांच्या भूमिकेवर तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत न केल्याच्या मुद्यावर शाहरूख खानने अजूनही मौन बाळगलं आहे.
Dec 15, 2015, 08:02 PM ISTशेतकऱ्यांचा शरद जोशींना साश्रू नयनांनी निरोप
शेतकऱ्यांचे कैवारी, शेतकऱ्यांचे नेते शरद जोशी यांच्यावर आज पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले, यावेळी राज्यातील ग्रामीण भागातून आलेल्या कार्यकर्त्यांनी साश्रू नयनांनी शरद जोशी यांना अखेरचा निरोप दिला. यावेळी शरद जोशी यांच्या दोन्ही मुली आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
Dec 15, 2015, 07:21 PM ISTअमर रहे... अमर रहे... शरद जोशी अमर रहे!
अमर रहे... अमर रहे... शरद जोशी अमर रहे!
Dec 15, 2015, 07:01 PM ISTदीर्घकाळ रडवणारा कांदा आता मात्र हसवणार...
कांदा उत्पादकांसाठी खूषखबर आहे. कांद्याच्या निर्यात मूल्याबाबत राज्य सरकारनं केलेल्या विनंतीला अखेर केंद्रातल्या मंत्रिगटानं मान्यता दिलीय. कांद्याचं निर्यातमूल्य घटवण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतलाय.
Dec 11, 2015, 11:03 PM ISTशेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेसचे नागपुरात आंदोलन
दुसरीकडे नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसनंही विधानभवनाच्या पाय-यांवर आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेसने ही निदर्शने केलीत.पहिले तीन दिवस विरोधकांच्या गोंधळामुळे कामकाज होऊ शकलं नाही. तर गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची अनुपस्थिती आणि काँग्रेस आमदारांनी कामकाजावर टाकलेला बहिष्कार त्यामुळे सत्ताधारी पक्षाने विरोधकांशिवाय कामकाज रेटून नेले.
Dec 11, 2015, 03:32 PM ISTजळगाव : 'कृषीराजा' १७ वर्ष उपेक्षित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 10, 2015, 09:57 AM IST