शेतकरी

'पोरींनो आत्महत्या नको... तुमचा भाऊ पाठिशी आहे'

पोरींनो आत्महत्या करू नका... तुमचा भाऊ तुमच्या पाठिशी आहे, असं आवाहन केलंय नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी... दुष्काळग्रस्त परिस्थितीत धैर्यानं तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांनो आणि चिमुकल्यांनो त्यांचं तरी ऐका...  

Jan 22, 2016, 01:21 PM IST

नाशिकमधील दुष्काळग्रस्त शेतकऱ्याला शिवसेनेचे पोकळ आश्वासन

शिवसेनेच्या मंत्र्यांनी महिनाभरापूर्वी नाशिकमधील दुष्काळी भागाची पाहणी केली होती. पण हा दौरा फार्स होता की काय, अशी शंका येऊ लागलीय.

Jan 21, 2016, 08:12 PM IST

राज्यात १ हजार शेतकऱ्यांची आत्महत्या, सरकारचीच माहिती

राज्यात २०१५ साली जवळपास १ हजार शेतक-यांनी आत्महत्या केल्याची माहिती राज्य सरकरानं मुंबई उच्च न्यायालयात दिली. 

Jan 21, 2016, 08:05 PM IST

धक्कादायक, सावकाराने शेतकऱ्याला विष पाजले

कर्ज परतफेड केल्यानंतरही सावकाराने अधिकच्या पैशासाठी  बळजबरीने एका शेतकऱ्यास चक्क विष पाजल्याची  धक्कादायक घटना बीडच्या मानेवाडी येथे घडलीय. 

Jan 21, 2016, 07:30 PM IST

कर्जबाजारीपणाला कंटाळून महिला शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाला कंटाळून महिला शेतकऱ्याची आत्महत्या

Jan 21, 2016, 10:27 AM IST

शेतकऱ्यांना मदत करा असं हक्कानं सांगतोय - नाना पाटेकर

मी जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांना भेटतो, तेव्हा हे आवर्जून सांगतो; पण अशी भाषणे द्यायची, चर्चा करायची आणि तिथे शेतकरी मरत असताना स्वतः मात्र घरी बसायचे आणि बातम्या बघायच्या, हे माझ्याकडून होईना  

Jan 16, 2016, 11:55 AM IST