जळगाव जिल्ह्यातील गारांचा पाऊस
जळगाव : जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात तसेच अमळनेर तालुक्यात दुपारी गारांचा वर्षाव झाला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रब्बी पिकांचं नुकसान झालं आहे.
Feb 29, 2016, 09:35 PM ISTनागपूर - शेतकऱ्यांचा आरएसएस कार्यालयाकडे मोर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 28, 2016, 09:17 PM ISTटँकरच्या मदतीनं शेतकरी जगवतोय पीक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 26, 2016, 09:36 AM ISTअर्थसंकल्पाकडून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अपेक्षा
Feb 23, 2016, 10:48 AM IST'शेतकरी आत्महत्या म्हणजे फॅशन' या व्यक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध
भाजप खासदार गोपळ शेट्टी यांचं 'शेतकरी आत्महत्या म्हणजे फॅशन' हे वक्तव्य धक्कादायक आणि निषेधार्थ असल्याचं म्हणत अशोक चव्हाण यांनी शेट्टींच्या वक्तव्याचा प्रदेश काँग्रेसच्यावतीनं जाहीर निषेध केलाय.
Feb 18, 2016, 07:39 PM ISTभाजप खासदाराकडून शेतकऱ्यांची चेष्टा, शिवसेना-मनसेकडून धिक्कार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 18, 2016, 07:06 PM ISTआत्महत्या करणे ही शेतकऱ्यांची फॅशन - खासदार गोपाळ शेट्टी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 18, 2016, 12:32 PM ISTआता, कांद्यावरच आलीय रडण्याची वेळ!
एकेकाळी कांद्याच्या गगनाला भिडणाऱ्या किंमतींमुळे नागरिकांवर रडण्याची वेळ आली होती. आता, मात्र काडी मात्र दराला विकल्या जाणाऱ्या कांद्यावरच रडण्याची वेळ आलीय.
Feb 11, 2016, 02:28 PM ISTशेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत हायकोर्टाचं राज्य सरकारकडे स्पष्टीकरण
शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत हायकोर्टाचं राज्य सरकारकडे स्पष्टीकरण
Feb 10, 2016, 09:24 PM ISTशेतकऱ्यांच्या मदतीला 'बळीराजा' ग्रुप
आपल्या देशातील ६० ते ७० टक्के जनता कुठे न कुठे शेतीवर अवलंबून आहे, मात्र शेती करणारा शेतकरी गुलामासारखा प्रत्येक दिवशी मरणयातना सहन करतोय. शेतकऱ्यांमधीलच कवि श्री कृष्ण कळंब यांनी या यातना व्हॉटस अॅपवर उतरवल्या आहेत.
Feb 10, 2016, 06:12 PM ISTनाशिकमध्ये मेथीला भाव नाही, जनावरे सोडण्याची शेतकऱ्यांची तयारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 10, 2016, 01:53 PM ISTदुष्काळ संपवणारा पाऊस येणार
दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या महाराष्ट्राला यंदा मान्सून दिलासा देण्याची शक्यता आहे. दोन वर्षांपासून देशावर अल निनोचं संकट आता विरलं, असून त्याचा आता मान्सूनवरील परिणाम त्रासदायक ठरणार नाही.
Feb 8, 2016, 07:32 PM ISTपीक वाचवण्यासाठी विकत घ्यावं लागतंय पाणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 5, 2016, 08:31 PM ISTअण्णांच्या ऑफिसमध्ये एकाचा आत्महत्येचा प्रयत्न
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या राळेगण सिद्धीमधल्या ऑफिसमध्ये एकानं आत्महत्या करायचा प्रयत्न केला आहे.
Feb 5, 2016, 12:01 AM IST