शेतकरी

एका दिवसात शेतकऱ्यांमध्ये सरकारविषयी नाराजीची लाट

अमळनेर तालुक्यात सध्या चर्चेचा एकच विषय आहे, पाडळसरे धरणाला फक्त सहाच कोटी का?, या धरणाचं काम २० वर्षात फक्त ३५ टक्के झाले आहे. नवीन सरकार आल्याने धरणाचं काम नक्की पूर्ण होईल, अशी भाबळी आशा शेतकऱ्यांना होती. सोशल मीडियावरही याविषयीच्या स्थानिक वृत्तपत्रातील बातम्या देखील व्हायरल होत आहेत.

Mar 20, 2016, 06:30 PM IST

बजेटवेळी विरोधकांची कर्जमाफीसाठी घोषणाबाजी

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी विरोधकांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन घोषणाबाजी केली.

Mar 18, 2016, 05:22 PM IST

रोखठोक: शेतकऱ्यांना जगवायचं कसं ? : भाग 4

शेतकऱ्यांना जगवायचं कसं ? : भाग 4

Mar 17, 2016, 11:24 PM IST

रोखठोक: शेतकऱ्यांना जगवायचं कसं ? : भाग 3

शेतकऱ्यांना जगवायचं कसं ? : भाग 3

Mar 17, 2016, 11:23 PM IST

रोखठोक: शेतकऱ्यांना जगवायचं कसं ? : भाग 2

शेतकऱ्यांना जगवायचं कसं ? : भाग 2

Mar 17, 2016, 11:22 PM IST

रोखठोक: शेतकऱ्यांना जगवायचं कसं ? : भाग 1

शेतकऱ्यांना जगवायचं कसं ? : भाग 1

Mar 17, 2016, 11:21 PM IST

शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन प्रश्न सुटणार नाही : मुख्यमंत्री

राज्यपालांच्या अभिभाषणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलेय. शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन प्रश्न सुटणार नाही. शेतकऱ्यांची कर्ज फेडण्याची क्षमता निर्माण झाली पाहिजे, सरकार त्यासाठी प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्री म्हणालेत.

Mar 17, 2016, 04:04 PM IST

7 व्या वेतन आयोगाचा पैसा शेतकऱ्यांना द्या

7 व्या वेतन आयोगाचा पैसा शेतकऱ्यांना द्या

Mar 14, 2016, 10:29 PM IST

शेतकऱ्यानं जिल्हा परिषदेसमोर मांडला गोठा

शेतकऱ्यानं जिल्हा परिषदेसमोर मांडला गोठा

Mar 14, 2016, 10:25 PM IST