शेतकरी

सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग, शेतकऱ्याला हमी भाव का नाही?

अभिनेते नाना पाटेकर यांनी शेतकऱ्यांसाठी जिव्हाळ्याचा प्रश्न विचारला आहे, नाना पाटेकर म्हणाले, सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देता, त्याबद्दल दु:ख नाही. परंतु अडचणीतील शेतकऱ्यांच्या मालाला सरकार हमीभाव का देत नाही?, असा सवाल त्यांनी केला आहे. 

Mar 7, 2016, 03:13 PM IST

मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा दिलासा

राज्याच्या मंत्रिमंडळानं मराठवाड्यातल्या दुष्काळी भागाचा दौरा केला.

Mar 4, 2016, 10:13 PM IST

बिकट परिस्थितीवर मात करत नाशिकचा देविदास बनला 'साहेब'!

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विक्रीकर निरीक्षक परीक्षेत साडेचार लाख विद्यार्थ्यांमधून नाशिकचा देविदास वनसे राज्यात प्रथम आला आहे. धुणीभांडी आणि शेतमजुरी करून उदरनिर्वाह चालवणाऱ्या कुटुंबाच्या या मुलाने खडतर परीस्थितीवर मात करून तरूणासमोर आदर्श निर्माण केला आहे. विशेष म्हणजे कुठलाही क्लास न लावता त्याने हे यश मिळवलंय. 

Mar 2, 2016, 11:00 PM IST

शेतकऱ्यांसाठी बळीराजा चेतना अभियान

शेतकऱ्यांसाठी बळीराजा चेतना अभियान

Mar 1, 2016, 08:19 PM IST