शेतकरी

आभाळाने बाप हिरावला, पण नानांनी मुलींचे कन्यादान केले

दुष्काळी परिस्थितीमुळे जीवतोड मेहनत करणाऱ्या बळीराजाच्या हातात काहीच आले नाही, आभाळाने बाप हिरावला, मात्र अभिनेता नाना पाटेकर यांनी बुधवारी बळीराजाच्या लेकींचे कन्यादान केले. 

Jan 7, 2016, 08:15 PM IST

आत्महत्या न करण्याचा आणि न करू देण्याची गावकऱ्यांची शपथ

शेतकरी आत्महत्या हा अत्यंत काळजीचा विषय झाला असताना बुलडाण्यातल्या एका गावानं राज्याला आगळा आदर्श घालून दिलाय.

Jan 5, 2016, 10:13 PM IST

'आत्महत्या ना करणार... ना करू देणार'

'आम्ही कधीच आत्महत्या करणार नाही... ना कुणाला करू देणार... आम्ही सारे मिळून आमचे गाव आत्महत्यामुक्त करू' अशी शपथच बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील परडा ग्रामस्थांनी घेतलीय.

Jan 5, 2016, 11:54 AM IST

एका रात्रीत हा शेतकरी झाला अब्जाधीश

असं म्हणतात देव ज्याला देतो त्याला छप्पर फाडून देतो. असंच काहीस पलासनेरमध्ये राहणाऱ्या एका शेतकऱ्यासोबत झालंय जो एका रात्रीत अब्जाधीश बनला. ही गोष्ट त्यालाही माहीत नव्हती. आयकर विभागाची नोटीस आल्यानंतर त्याला ही गोष्ट समजली. या नोटिशीत या शेतकऱ्यांच्या खात्यात इतकी मोठी रक्कम कोठून आली याचे स्पष्टीकरण मागितले होते. 

Jan 4, 2016, 09:54 AM IST

आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांना 'सिद्धिविनायका'ची मदत!

मुंबई स्थित सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टनं आता दुष्काळग्रस्त कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतलाय. हे ट्रस्ट आता या मुलांच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च करणार आहे. 

Jan 1, 2016, 12:01 PM IST

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अभिनेता अक्षय कुमारची थेट मदत

हिंदी चित्रपट सृष्टीतील नवा सुपरस्टार अक्षय कुमार याने दुष्काळग्रस्तांनाही मदतीचा हात पुढे केला.  

Dec 29, 2015, 11:13 PM IST

मुलीच्या कन्यादानाआधीच शेतकरी पित्याने जीवन संपवलं

दारात लग्नसोहळ्याची तयारी सुरू होती, श्रीमंतीचा थाटमाट तसा नव्हताच, पण लग्नसोहळ्याला गरीबीचं का असेना, आनंदाचं कोंदण होतं. अवधूत सातभाई यांच्या दोनही मुलींच्या लग्नाचा सोहळा २९ डिसेंबरला आहे. 

Dec 28, 2015, 05:57 PM IST

शेतकऱ्याचे टॉवरवर चढून शोले स्टाइल आंदोलन

बुलढाण्यातील मेहकरमधील युवा शेतक-यानं सरकारचं लक्ष वेधण्यासाठी टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं. 

Dec 22, 2015, 06:27 PM IST

झी हेल्पलाईन : वन्यजीवांमुळे शेतकरी देशोधडीला

वन्यजीवांमुळे शेतकरी देशोधडीला

Dec 19, 2015, 08:38 PM IST

दुष्काळग्रस्त भागात शिवसेनेचा दौरा, शेतकऱ्यांना आर्थिक मदत

सत्तेत राहूनही विरोधी पक्षाची भूमिका स्वीकारणाऱ्या शिवसेनेनं उत्तर महाराष्ट्राचा दुष्काळी दौरा आखलाय. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शिवसेनेकडून आर्थिक मदत करण्यात येणार आहे.

Dec 19, 2015, 03:27 PM IST