शेतकरी

जालन्यात शेतकरी आत्महत्यांचा आकडा वाढल्याने चिंता

यावर्षी जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढलाय. आधीच घरातल्या कर्त्या माणसाचं छत्र हरवल्यानं ही कुटुंब आज उघडयावर आलीत.

Apr 9, 2015, 11:50 AM IST

शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज, दूध काढण्याचे नवे तंत्र

जिल्ह्यातील संगमनेर येथील अमृतवाहिनीच्या मेकँनिकल विभागाच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या 'सायकल ऑपरेटेड मिल्किंग मशिनला राज्यस्तरावरील' द्वितीय मानांकन मिळाले आहे. कमी खर्चात तयार होणारे हे इको फ्रेन्डली मशीन शेतकऱ्यांना फायद्याचं ठरणार आहे.

Apr 9, 2015, 11:38 AM IST

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई : विधानसभेत विरोधकांचा गदारोळ

विधानसभेत विरोधकांचा गदारोळ

Apr 7, 2015, 01:13 PM IST

"बँकांनी गरीबांचं दु:ख जाणून घ्यायला हवं"

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब शेतकऱ्यांचं दु:ख जाणून घेण्याचं आवाहन बँकांना केलं आहे. देशात अशी परिस्थिती निर्माण व्हायला हवी की, कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या करायला नको. 

Apr 2, 2015, 08:17 PM IST

बुलडाण्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू

राज्यात सलग दुस-या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावलीय.. बुलडाण्यात वीज पडून एका शेतक-याचा मृत्यू झालाय.. तर दोन शेतमजूर गंभीर जखमी झालेत.

Mar 29, 2015, 11:24 PM IST

झी हेल्पलाईन : बळीराजामागचं शुक्लकाष्ट कधी संपणार?

बळीराजामागचं शुक्लकाष्ट कधी संपणार?

Mar 28, 2015, 10:11 PM IST

झी हेल्पलाईन : भू संपादनाच्या गर्तेत बळीराजा

भू संपादनाच्या गर्तेत बळीराजा 

Mar 28, 2015, 10:11 PM IST

भूसंपादन विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचंच - पंतप्रधान

मनकी बात या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज बळीराजाशी संवाद साधला. यावेळी अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं देशोधडीला लागलेल्या शेतकऱ्यांना पंतप्रधानांनी दिलासा दिला. 

Mar 22, 2015, 07:23 PM IST

शेतकऱ्यांशी 'मन की बात', महत्वाचे १० मुद्दे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱयांशी आज मन की बात केली, त्यांनी भूमी अधिग्रहण संशोधन कायदा शेतकरी विरोधी नसल्याचं म्हटलं आहे.

Mar 22, 2015, 04:08 PM IST